Mpsc question paper सरळसेवा तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य भरती Zp भरती अश्या परीक्षांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

या टेस्ट सीरिज मध्ये Mpsc मधील psi व तलाठी भरतीत आलेले प्रश्न आहेत. 

खालील टेस्ट सोडवल्यातर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळतील.

 

मित्रांनो अभ्यास सुरु ठेवावा कारण आता पोलीस भरती, तलाठी भरती हि मार्च, एप्रिल ते जून पर्यंत नक्कीच पूर्ण होईल.

तलाठी भरती हि दोन तीन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे रखडली आहे ,परंतु कोरोना आता कमी झाला असल्यामुळे परिस्थिती व्यवस्तीत होत आहे त्यामुळे नक्कीच तलाठी भरती ,पोलीस भरती लवकरच सुरु होईल. 

Mpsc question paper 

MCQ TEST: CLICK HERE.

तलाठी भरती पोलीस भरती : ONLINE TEST.

तलाठी भरती अभ्यासक्रम:तलाठी भरती.




    

Mpsc question paper

Post a Comment

Previous Post Next Post