Application of migration certificate कसे काढावे याच टेन्शन मध्ये असतील,

आता सर्व विद्यार्थी वर्गाला ऍडमिशन  केल्यानंतर स्थलांतरण प्रमाणपत्र लागते ते कसे काढायचे.

मित्रांनो टेन्शन घेण्याचे काम नाही आता आपण Migration certifcate कसे काढायचे ते पाहू 

 

Migration certificate काढण्याची पद्धती

मित्रांनो  तुम्हाला कॉलेज मध्ये Migration certifcate मागितल्यावर पहिल्यांदा तुम्ही शिकत असलेल्या शाळेत कॉलेज मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये हे migration सर्टिफिकेट मिळेल.

मित्रांनो तुम्ही ज्या शाळेमधून युनिव्हर्सिटी मधून जाताय त्या कॉलेज युनिव्हर्सिटी च्या वेबसाईट वर जायचे आहे.

तर मित्रांनो मी तुम्हाला YCMOU nashik  या युनिव्हर्सिटी चे migration certificate कसे काढायचे ते पाहू.

हा फॉर्म भरताना YCMOU नाशिक या युनिव्हर्सिटी ला पोस्टाने पाठवायचा आहे. 

मित्रांनो हा फॉर्म भरताना तुम्हाला पाहिल्यावेळेस https://ycmou.digitaluniversity.ac/  हि साईटआपल्या browser मध्ये ओपन करावी.( फक्त ycmou विद्यार्थ्यांसाठी)

खाली दिलेल्या पेज सारखा इंटरफेस ओपन होईल 

 

migration certificate
मायग्रेशन सर्टिफिकेट काढणे 

हे होमपेज ओपन झाल्यावर तुम्हाला Exam. services वरती क्लिक केल्यावर Examination services हे पेज ओपन होईल

 

migration certificate
मायग्रेशन सर्टिफिकेट काढणे 

हे Examination services पेज वरील  migration या शब्दाच्या च्या समोर click here वरती क्लिक केल्यावर  खालच्या पद्धतीचा फॉर्म ओपन होईल.

 

migration certificate
मायग्रेशन सर्टिफिकेट काढणे 

Migration हा फॉर्म ओपन झाल्यावर Online Migration Form  यावर क्लिक केल्यावर तो option ओपन केल्यावर तुम्हाला  Yashwantrao Chavan Maharashtra Open University हा   इंटरफेस  तुमच्या समोर ओपन होईल.( खाली दिलेल्या प्रमाणे)

 

migration certificate
मायग्रेशन सर्टिफिकेट काढणे 

मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ३ पेज मध्ये मिळेल त्यामधील माहिती फील करावयाची आहे. मित्रानो हि माहिती फील करते वेळी तुम्हाला पहिल्यांदा  दिलेल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्याव्यात.


migration certificate
फॉर्म भरण्याची पद्धत 

migration certificate
फॉर्म भरण्याची पद्धत 


migration certificate
migration certificate 

 
 
Application of migration certificate अर्ज पाठवताना खालील सूचनांचे पालन करावे
 
१. हा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा प्रिंट करून migration च्य अर्जासोबत अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व  पासिंग सर्टिफिकेटची प्रत जोडावी. (झेरॉक्स)
२. विद्यार्थ्यांना या अर्जात आपला पत्ता जिल्हा पिनकोड सह व्यवस्तीत लिहावा.(तालुका जिल्हा पिनकोड नसल्यास पोस्टात स्वीकारले जात नाही)
३. Migration प्रमाणपत्र शुल्क ४०० रुपये आहे
४. राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट Finance Officer , YCMOU Nashik यांच्या नावाने काढावा.
५. तुमचे Migration प्रमाणपत्र रजिस्टर पोस्टाने पाठवले जाईल.
६. प्रिंट काढा. प्रिंट वर सही करा व प्रिंट, अंतिम वर्ष पास झाल्याचा पुरावा, ड्राफ्ट किवा चलन सहित विद्यापीठाला पाठवा.
 
 
हा ऑनलाईन फॉर्म  प्रिंट करून घेण्यापेक्षा तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन भरावा (my suggestion)
मित्रांनो Examination services मधील migration  च्या समोर click here वर क्लिक करून migration फॉर्म ओपन होईल त्यामधील To download the Migration form, Please   Click here  वर क्लिक केल्यावर फॉर्म डाउनलोड होईल.
 
 
migration certificate
मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी भरावयाचा फॉर्म 


 
हा फॉर्म भरल्यावर तुम्हाला या वरच्या फॉर्म वारे दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे (मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट ,पत्ता ,पिनकोड व्यवस्तीत भरून )
खाली दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 
To 
The Controller of Examination
ashwantrao Chavan Maharashtra Open University
Dnyangangotri, Govardhan,nashik 422 222
 
या पत्यावर पाठवावा आणि आपला पत्ता सुद्धा व्यवस्तीत भरावा.
 
 
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post