Talathi bharti syllabus in marathi महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ करिता अभ्यासक्रम आणि बुक तसेच प्रश्नपत्रिका पाहणार आहोत.

महाराष्ट्र तलाठी भरती करिता कोणत्या विषयावरती ज्यास्त भर द्यावा?

तलाठी भरतीसाठी कोणती पुस्तके वापरावी जेणे करून आपल्याला २०२२ चे  तलाठी भरती पद सहज मिळवता येईल.

महाराष्ट्र तलाठी भरती नक्की केव्हा होईल. हे पूर्ण प्रश्न सोडवणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र्र तलाठी भरती ही मार्च एप्रिल ते जून सुरु होऊ शकते.


तलाठी भरती टेस्ट : Click here 

Talathi bharti test: Click here , MCQ TEST 

Talathi exam syllabus
तलाठी भरती 

Talathi Exam Pattern 

महत्वाचे मुद्दे 

  • तलाठी भरती राज्यसेवा अंतर्गत होऊ शकते.
  • तलाठी भरती मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत.
  • Talathi भरती परीक्षा हि १०० प्रश्नांची  व  १ प्रश्नास २ मार्क असणार आहेत.
  • महाराष्ट्र तलाठी भरती हि २०० मार्क्सची असणार आहे.
  • Maharashtra Talathi bharti परीक्षेत Negative marking नसणार.
  • तलाठी भरती परीक्षेत चार विभाग असणार आहेत.
  • भरतीमध्ये २ तासाचा वेळ असेल.
विषय प्रश्न संख्या गुण
इंग्रजी २५ ५०
अंकगणित २५ ५०
सामान्यज्ञान २५ ५०
मराठी २५ ५०



How to Apply For Talathi Bharti:

  • विद्यापीठातून पदवीधर झालेले विद्यार्थीं या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता.
  • तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सध्या कोणती वेबसाईट ठरवलेली नाही


पात्रता:

  • Qualificattion  : कोणत्याही विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • MSCIT झालेली असावी नाहीतर तुम्हाला ती काही दिवसांनी देणे अनिवार्य.
  • वय : १८  ते ३८ , मागासवर्गीय ०५ वर्ष सूट , प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त ,अपंग ०७ वर्ष.
  • मराठी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

 

Talathi Bharti Application Fees:

  • Open Category: ५०० रुपये 
  • Reserved /Ebc Category : ३५० रुपये 
  • तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी फीस चार्जेस कमी पण होऊ शकतात आणि वाढू पण शकतात.

 

Selection process talathi Bharti: 

  • Written Exam.

 

तलाठी भरतीसाठी २०२२अभ्यासक्रम:

विषय अभ्यासक्रम
चालू घडामोडी क्रीडा, राजकीय, सामाजिक, आर्थिक ,मनोरंजन
इंग्रजी vocabulary Symons & anatomy, proverbs, tense & kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, Spelling, Sentence, structure, phrases, one word substitution.
अंकगणित अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.
बुद्धिमत्ता अंकमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध - अंक, अक्षर, अक्षर मलिका, आकृती, वेन आकृती, वाक्यावरून निष्कर्ष.
सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास , भारताचा इतिहास, पंचायतराज राज्यघटना, भारतीय संस्कृती, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र ,जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.
मराठी विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, काळ व काळाचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.




महत्वाचे वाचा:

  • Talathi exam syllabus तलाठी भरतीसाठी आपल्याला सर्व विषयावरती भर द्यावा लागणार आहे, कारण सर्व विषयांना तलाठी भरती मध्ये महत्व आहे.
  • मित्रांनो आपण कसे करतो कि परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली कि मग आपण अभ्यास सुरु करतो.
  • तलाठी भरतीचा फॉर्म भरल्यावर आपल्यला जास्तीत जास्त एक महिन्याचा वेळ मिळतो तर आपण त्या एका महिन्यात किती अभ्यास करणार आहोत.
  • तलाठी भरतीचा अभ्यास ६ महिन्यात ते १ वर्ष्यात्त होतो होऊ शकतो. 

 

जीवनात यश प्राप्तीसाठी महत्वाचे मुद्दे:

  • सकारात्मक विचार करावा, स्वतःला कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेऊ नका 
  • चांगल्या लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकता, सतत काही ना काही नवीन शिकत राहा (Nothing is learned in vain)
  • वेळच्या वेळेस जेवण करणे त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते तुम्ही अभ्यास करण्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकता.
  • सतत औषध खाणे टाळावे.
  • कमी बोलावे आणि जास्त एकूण ग्रहण करावे आणि डोके शांत ठेवावे.
  • व्यसन करू नका (व्यसन लागले तर तुम्हाला माहित असेल कि आयुष्याचा कचरा होतो)
  • किमान ८ तास झोप घेणे, संध्याकाळच्या वेळेतच झोप घ्यावी.
  • दररोज व्यायाम करावा, व्यायाम केल्याने शारीरिक  दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा मजबूत होतो.
  • तुमचा महत्वाचा वेळ दुसऱ्यांना देऊ नका कारण अभ्यास करण्याची व सुधरण्याची हीच वेळ असते.

 

Talathi bharti syllabus in marathi

तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचे मित्रांनो हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा.

मी  तुम्हाला या मध्ये एकच सांगू शकतो कि तुम्ही ज्या सरळसेवा भरतीचा अभ्यास करताय त्याचा अभ्यासक्रम पाहूनच अभ्यास करावा.

 

Post a Comment

Previous Post Next Post