International Women Day In Marathi


 International Women Day In Marathi जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा होतो. महिलांनी स्वतःच्या हक्काकरिता दिलेल्या लढ्याच्या (In remembrance) स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात. ८ मार्च दिवशी विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार दिले जातात. 

 

जागतिक महिला दिनाची सुरुवात केव्हा झाली कशी झाली ?

महिलांना मतदानाचा अधिकार केंव्हा मिळाला ?


हे पहा: Mothers day 


महत्वाचे मुद्दे :

  1. International Women’s Day Information in Marathi
  2. International Women’s Day Quotes In Marathi
  3. महिला /आई /बहीण/ पत्त्नि /मुलगी
  4. जागतिक महिला दिनाच्या घोषणा
  5. Famous marathi woman
  6. जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या


!! सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

The theme of the first World Women's Day

'Celebrating the Past,

Planing for the Future'

 

!! माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

International Women Day In Marathi

* International Women’s Day Information in Marathi !! जागतिक महिला दिनाचा इतिहास :

मित्रांनो महिला दिनाची सुरवात हि चळवळीतून झाली आणि हि चळवळ महिलांना मतदान हक्क, कामाचा वेळ कमी आणि जास्त पगार द्यावा यासाठी न्यूयॉर्क मधील १५००० महिलांनी त्यांच्या मागण्यासाठी १९०८ साली चळवळ सुरु केली.

तिथूनच जागतिक महिला दिन पर्व सुरु झाले.

या चळवळी नंतर वर्षभरात अमेरिकेतील सोशालिस्ट पक्षाने ८ मार्च रोजी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषणा केली.

क्लारा जेटकीन यांनी १९१० साली जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव हा आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडला.

आंतरराष्ट्रीय परिषदेत १७ देशाच्या १०० महिला सहभागी होत्या आणि त्या सर्वांनी क्लारा जेटकिन यांच्या प्रस्तावाला होकार दिला.

जागतिक महिला दिन सर्वात प्रथम १९११ साली डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी या ठिकाणी साजरा केला.

संयुक्त राष्ट्रांनी एक वार्षिक सण/ उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली व  १९७५ साली जागतिक महिला दिनाला मान्यता मिळाली.

रशियाच्या महिलांनी १९१७सालच्या युद्धाच्या काळात काम बंद आंदोलन केल्यामुळे सम्राट निकोलसला  त्या देशाचा कारभार सोडावा लागला.

रशियाच्या त्या आंदोलनामुळे सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.

 

 The theme of International Women's Day, 8 March 2022 

“Gender equality today for a sustainable tomorrow

 

!! महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!


 

International Women’s Day Quotes In Marathi:

१. "सश्यक्त नारी घडवेल

सश्यक्त समाज".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

२. "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे

एक स्त्री असते

व प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे असतो

तिचा कणखर आत्मविश्वास".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

३. "एक पुरुष शिकतो

तेव्हा एकटाच सुरक्षित होतो

परंतु एखादी महिला शिकते तेव्हा

त्यांची पूर्ण पिढी सुरक्षित होऊ शकते".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 


४. "प्रत्येक घर, प्रत्येक मन

प्रत्येक आनंद, प्रत्येक वेळ

तुझ्याशिवाय व्यर्थ आहे".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 


५. "स्त्रीचा अपमान म्हणजे

साक्षात सरस्वती आणि लक्ष्मीचा

अपमान आहे ".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

 

 

March 2018,The theme of International Women's Day

“Time is Now:

Rural and urban activists transforming women's lives”.

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 


* महिला /आई /बहीण/ पत्त्नि /मुलगी

महिलांनी जीवनात विविध भूमिका पार पाडत समाजाच्या आधार स्तंभ बनल्या आहेत.

मुलांच्या सुखाचा विचार करणारी आई आणि दुःखात साथ देणारी सुद्धा आईच.

मुल जन्मल्यापासून ते मोठे होईपर्यंत त्या आईने मुलाचा सांभाळ कसा केला असेल आणि ते लहान मूल सांभाळताना किती त्रास झाला असेल.

मुल मोठे झाले कि त्या आईला विसरून जाते तेव्हा त्या आईच्या काळजाला किती वेदना होत असतील.

महिला या जगाच्या आधार स्तंभ म्हटलं जात. विचार करा कि, जर महिला नसत्या तर आज या सृष्टीवर कुणीही नसते.

बहीण हि राखीपोर्णीमेला ना चुकता राखी बांधते आणि बहुबीजीला सुद्धा ना चुकता हजर राहते  हे असते बाहू बहिणीतील प्रेम.

मित्रांनो आपली पत्नी आपली कायमची साथ देते मग आपले दिवस सुखाचे असो वा दुःखाचे.

आपण बाहेरून काम करून थकून आल्यावर पाणी देणारी आपली मुलगी त्यामुळे त्यांना आधारस्तंभ म्हटले जाते.

 

आपल्या सर्वांच्या सुखासाठी झटणाऱ्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. परंतु तो आपल्या समाजात मिळत नाही,

त्याचा विचार सर्व पुरुष वर्गांनी केला पाहिजे. 

 

8 March 2021, The theme of International Women's Day

Women in leadership:

`Achieving an equal future in a COVID-19 world,

 

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 


* जागतिक महिला दिनाच्या घोषणा :

१. "कुटुंबाकरता झिजणारे तू चंदन ,

स्त्रीशक्ती तुला त्रिवार वंदन".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

२. "थेंबा थेंबाने सामर्थ्याचा सागर व्हावा,

जगाच्या कल्याणाकरिता स्त्री शक्तीचा जागर व्हावा".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

३. "शिकलेली आई,

घरादाराला पुढे नेई".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

४. "महिलांना द्या सन्मान

देश बनेल महान".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

५. "महिलांनो घ्या उंच भरारी,

फिरून पाहू नकोस माघारी"

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

The theme of International Women's Day, March 2019

“Think equal, build smart, innovate for change”.

 

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

International Women Day In Marathi


* Famous marathi woman (International Women Day In Marathi)

महाराणी लक्ष्मीबाई (१९ नोव्हेंबर १८२८–१८ जून १८५८) : हिंदुस्तानात इसवी १८५७ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वतंत्र उठावातील एक अग्रणी सेनानी.

 

आनंदीबाई जोशी (३१ मार्च १८६५- २८ फेब्रुवारी १८८७) : पहिल्या महिला डॉक्टर यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरात मानाने घेतले जाते.

 

सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७) : भारतीय शिक्षिका तर होत्याच त्यानंतर समाजसुधारक देखील होत्या. आशिया खंडात  मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.

 

अहिल्याबाई होळकर  (३१ मे १७२५ - १३ऑगस्ट १७९५) : भारतातील अतिशय योग्य शासक त्यांना भारताच्या 'कॅथरीन द ग्रेट'एलिझाबेथ माग्रीट म्हटले जाते.

 

शीतल महाजन (१९ सप्टेंबर १९८२): पद्मश्री मिळवलेली महिला- ३०५०० फुटांवरून हॅलो जंप करणारी भारतीय पहिली महिला ठरली.

 

स्मृती मंधाना (१८ जुलै, १९९६) : वनडेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू व आयसीसी चे मानाचे सर्वोत्तम क्रिकेटपटू असे दोन पुरस्कार मिळवलेली पहिली भारतीय महिला.

 

सुमा शिरूर (१० मे १९७४) : नेमबाजी (एअर रायफल) प्रकारात ४०० पैकी ४०० पॉईंट मिळून विश्वविक्रम केला आहे.

 

प्रांजल पाटील (१ एप्रिल १९८८) : पहिल्या प्रयत्नात २०१६ यूपीएसी पास परंतु दृष्टिनसल्यमुळे त्यांना रेल्वने देण्यास मनाई केली. दुसऱ्या वर्षी त्यांनी यूपीएसीत १२४ वि रँक मिळवली व  देशातील पहिल्या दृष्टीहीन  ias officer बनल्या.

 

प्रतिभाताई पाटील  (१९ डिसेंबर १९३४) : पहिला महिला राष्ट्र्रपती, भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. राष्ट्रपती होण्याच्या पूर्वी राज्यस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या तसेच राज्यस्थानच्या १६ व्या राज्यपाल हि होत्या.

 

अनिमा पाटील (१९ ऑगस्ट १९७४) : नासाया अंतराळ संशोधन संस्थेत केप्लर मशीनवरील चीफ इंजिनियर.

 

दुर्गाबाई कामत  (१८९९ -१७ में १९९७) : भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री यांचे नाव सिनेमा सृष्टीत आदरानं घेतले जाते.

 

मेधा पाटकर (१ डिसेंबर १९५४) : नर्मदा बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून विस्थापित झालेल्या न्याय-हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.

मैग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या महिला.

 

लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ – ६ फेब्रुवारी २०२२) : सर्वात जास्त गाणी रेकॉर्डिंग करण्याचा विक्रम, भारतातील सर्वोत्कृष्ट गायिका आणि याना भारतरत्न या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

सुप्रिया सुळे (३० जून १९६९) : भारतीय खासदार.

 

माधुरी दीक्षित (१५ मे १९६७) : माधुरी दीक्षित फिल्म फेयर पुरस्कारांमध्ये सर्वात जास्त नामांकन मिळवणारी महिला.

 

वसुंधरा शिंदे (८ मार्च १९५३) : ग्वाल्हेर  मराठा राजघराण्याच्या वारसदार आहेत, व त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हि आहेत.

 

 

The theme of International Women's Day MARCH 2017

Women in the Changing World of Work

Planet ५०--५० by २०३०

 

 

* जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या International Women Day In Marathi

१. "तक्रार नाही किंवा थकवा नाही

जबाबदारीसह घेते भरारी

नारीमध्ये शक्ती भारी

का समजता तिला बिचारी".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

२. "कित्येक रूपे असतात तुझी

त्यात प्रेमाचा कळस तू

प्राणवायू कुटुंबास देई

तीच मंगल तुळस तू".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

३. "पुराणातली अदिशक्ती तू

प्रभूची नितांत भक्ती तू

शिवबाची जिजाऊ तू

सळसळत्या मावळ्याची जयभवानी तू

राक्षसांना वधणारी काली माता तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नत्ती तू

आजच्या युगाची प्रगती तू ".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

४. "विधात्याच्या नवनिर्माणची कलाकृती तू

एक दिवस तरी स्वतःचा अस्तित्वाचा

साजरा कर तू

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

५. "जीवाश्मांची वसुंधरा तू

यौवनाची कामिनी तू

हिमतीची वाघिणी तू

कुळाची स्वामींनी तू".

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

६. "जिजाऊ स्वाभिमानाने जगली शिवबांसाठी

स्वराज्याची स्थापना करण्यासाठी

लक्ष्मीबाई लढली झाशीसाठी

स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्यासाठी

प्रियदर्शनी पुढारली देशासाठी

लोकशाहीची महती सांगण्यासाठी

कल्पना अवकाशात उडाली गवसणीसाठी

अवकाशाचे स्वप्न साकार करण्यासाठी

भारतीय स्त्री जगात आहे आजही अस्मितेसाठी

स्वार्थी युगात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!


International Women Day In Marathi


MARCH २०१६ The theme of International Women's Day 

 “Planet ५०-५० by २०३०: Step It Up for Gender Equality”.

 

!! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!International Women Day In Marathi

FAQ सतत विचारले जाणारे प्रश्नोत्तरे :

प्रश्न १. पहिली जागतिक महिला परिषद कुठे झाली ? 
उत्तर: स्टुटगार्ड

प्रश्न २. जागतिक महिला दिवस केव्हा साजरा होतो ?
उत्तर: ८ मार्च 

प्रश्न ३. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर: मिहीर सेन 
Post a Comment

Previous Post Next Post