मित्रांनो, आज मी  तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र म्हणजे काय, csp ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया काय आहे.

CSP  केंद्र कसे सुरू करावे हे सांगणार आहे.

तुम्हाला ग्राहक सेवा पॉईंट केंद्राविषयी माहिती देत ​​आहे.


grahak seva kendra
ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे

CSP सेंन्टर  व्यवसाय म्हणून देखील निवडू शकतो.

आपण याद्वारे पैसे कमवू शकतो.

आपण स्वतःचे  grahak seva kendra  उघडू शकता आणि ऑनलाईन नोंदणी देखील करू शकता,  म्हणूनच आम्ही आपल्याला यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रदान करणार आहोत.

सीएसपी हा  ग्राहक सेवा पॉईंट आहे, तुम्हालाही गृहक सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर ते खूप सोपे आहे.

तुम्हला यासाठी शिक्षण घेण्याची गरज नाही, फक्त कॉम्प्युटर चे  ज्ञान असले पाहिजे.

जरी मित्रांनो तुम्हाला संगणकाबद्दल काही माहिती नसेल तर ते तुम्ही काही दिवसात शिकून घेऊ शकता हि गोष्ट काही अवघड नाही आहे.

मिनी बँक असे  csp ला म्हणले जाते.

अनेक  छोट्या  खेड्यामध्ये गावांमध्ये बँक नसते, त्यामुळे बॅंकचे कामासाठी खेड्यातील लोकांना शहरात जावे लागते, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामक सेवा केंद्र सुरु केले.

जर आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही ग्राहक सेवा पॉईंट उघडू शकता.

 

ग्राहक सेवा केंद्र रजिस्ट्रेशन 

रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे 

१.  पात्रता प्रमाणपत्र

२.  संगणक प्रमाणपत्र

३.  आधार कार्ड 

४.  पॅन कार्ड 

५.  बँक पासबुक 

६.  करार पत्र 

 

ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला डिजिटल इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.  


 

grahak seva kendra
ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे 

 


grahak seva kendra
ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे त्यासाठी काय करावे 


पहिले होम पेज उघडल्यानंतर वरच्या बाजूस असलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा पर्याय पाहून रेजिस्ट्रेशन च्या पूर्ण फॉर्म भरू घ्या.

 

बँक 

आपणास csp  सेन्टर घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा व  त्या बँकेच्या बँक मॅनेजरकडून सर्व माहिती करून घ्या. मॅनेजर तुम्हाला खाजगी कंपनी  provide  करेल क्वचितच मॅनेजर पूर्ण प्रोसेस सांगतात आणि पूर्ण करतात.  सर्व कागदपत्र  भरून दिल्यानंतर शेवट एक अग्रीमेंन्ट केली जाते व त्यानंतर   युजरनेम आणि पासवर्ड मिळतो.

 

कंपनी

प्रायव्हेट कंपनी  एफआयए ग्लोबल, ऑक्सिजन ऑनलाइन, संजीवनी कोणत्याही कंपनीकड संपर्क करून  grahak seva  kendra उघडा. 

 

१.तुम्हाला csp सेन्टर  सुरु करण्यासाठी एक लॅपटॉप एक प्रिंटर, टेबल  १० बाय १० ची रूम लागेल.

२. आयडी येण्यासाठी  १५ ते २० दिवस लागतात.

 

उत्पन्न

१.  बँक अकाउंट उघडणे - ₹ 25 ( बँक ऑफ बडोदा )


२. बँक खात्याशी आधार लिंक  - ₹ 5 ( बँक ऑफ बडोदा )

 

 ३. सुरक्षा बीमा योजना - प्रति 1 दर वर्षी ( बँक ऑफ बडोदा )


४. आनंद जीवन ज्योति योजना  - प्रति 30 दर खाते प्रतिवर्ष ( बँक ऑफ बडोदा )


 ५. ग्राहकांच्या खात्यात जमा करणे आणि काढणे - 0.40% प्रति ट्रान्झॅक्शन कमी ( बँक ऑफ बडोदा )

मित्रांनो अश्याच प्रमाणे तुम्ही २५  ते  ३० हजार रुपये महिना कामू शकतो.

 

ग्राहक सेवा केंद्रामध्ये होणारी कामे 

१.  बँक अकाउंट ओपन.
२. आधार कार्ड लिंक.
३.  पॅन कार्ड लिंक. 
४.  पैसे डिपॉझिट करणे.
५.  विड्रॉल करणे.
६. बँक पासून ग्राहकांना मिनी एटीएम सुविधा. 
७. मणी ट्रांसफर करवाना.
८. इन्शुरन्स भरणे.

Post a Comment

Previous Post Next Post