kolkata night rider


kolkata night rider च्या कर्णधार पदी श्रेयस अय्यर ची निवड करण्यात आली आहे, Ipl २०१२,२०१४ मध्ये कोलकत्ता नाईट रायडर टीम दोन वेळा जिंकली आहे.

IPL 2022 Mega Auction हे १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोर मध्ये पार पडले, १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव संपला आणि या लिलावात २०४ खेळाडू होते.



kolkata night rider

२०२२ च्या आयपीएल मध्ये या २०४ खेळाडूवर एकूण ५ अब्ज ५१ कोटी ७० लाख रुपयांची बोली लागली. त्यामध्ये आपल्या देशाचे १३७ खेळाडू होते.


IPL २०२२ च्या लिलावात ईशान किशन हा खेळाडू सर्वात महागडा ठरला आहे.  मुंबई इंडियन्स ने २०२२ च्या लिलावात ईशान किशनला १५.२५ कोटी देऊन संघात केले.

IPL २०२२  Season १५ मध्ये १० संघ खेळणार आहेत.

kolkata night rider चा कर्णधार हा श्रेयस अय्यर असणार आहे. 

 

Post a Comment

Previous Post Next Post