passport renewal India पासपोर्ट काढल्यावर १० वर्षांनी नूतनीकरण करावेलागते, मग नूतनीकरण साठी काय करावे लागते ? नियमित पासपोर्टसाठी शुल्क किती लागतो. आपणास तात्काळ जर पासपोर्ट हवा असेल तर त्यासाठी शुल्क किती लागतो ? तो किती दिवसात मिळतो.

 

नवीन पासपोर्ट काढण्यासाठी : www.passportindia.gov.in

पासपोर्ट इंडिया : Click here 

  • नवीन ३६पानाच्या पासपोर्टसाठी १५०० रुपये 
  • ६० पानाच्या पासपोर्टसाठी ४००० रुपये 

 

महत्वाचे मुद्दे /Important Points

  •  पासपोर्ट नूतनीकरण पद्धत.

passport renewal india
पासपोर्ट नूतनीकरण

पासपोर्टची नूतनीकरण पद्धत/passport renewal India

  1. आपण पहिले www.passportindia.gov.in हि वेबसाईट ओपन करावी.
  2. तुमच्या सामोरं वेबसाईट इंटरफेस दिसेल त्यामध्ये पहिले तुम्हाला APPOINTMENT AVALABILITY CHECK करावी.
  3. वेबसाईट च्या पहिल्या पेज वरती NEW USER REGISTRATION वर क्लिक करावे.

#तुमच्या समोर USER REGISTRATION पेज :

  1. Register to apply at मध्ये passport office निवडावे.
  2. Passport office location निवडावे.
  3. नाव आणि आडनाव भरावे.
  4. जन्मतारीख भरावी.
  5. Email id भरावी (जर आपल्याला ई-मेल आयडी ला login id बनवायची असेल तर yes वर क्लीक करावे.)
  6. इ -मेल आयडी च्या सामोर तुम्हाला check avalability वर क्लिक करून available आहे का ते पाहावे लागेल.(login id available इ -मेल आयडीच्या खाली दिसेल)
  7. पासवर्ड भरावा.
  8. पासवर्ड confirm भरावे (वर भरला तोच असावा.)
  9. Hint question निवडावे आणि उत्तर भरावे.
  10. Enter captcha displayed तो पाहून खालील बॉक्स मध्ये भरून घ्यावा.
  11. Register वर क्लिक करावे.
  12. Registration Confirm होईल.
  13. ई-मेल मेल येईल त्या लिंक वरून confirm करावे व त्या login id भरून सबमिट वर क्लिक करावे.
  14. Account successfully activate होईल.

वेबसाईट होम पेज Existing User login वर क्लिक करा.

 

#Existing User login :

  1. लॉगिन वरती ई-मेल आयडी टाकावी आणि continue वर क्लिक करावे.
  2. पुढे आपण निवडलेला पासवर्ड भरावा.
  3. Captcha भरावा.

LOGIN करावे.

 

#Apply for fresh passport /re-issue of passport :

  1. पेज मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील online आणि offline त्यामध्ये online निवडले.
  2. त्यासाठी alternative 1 वे क्लिक करावे.

 

#RPO selection :

  1. State सिलेक्ट करावे.
  2. District //=//

 

#Passport type :

  1. Apply for: Re-issue of passport वर क्लिक करावे.
  2. If re-issue specify reason आपणास कारण भरावे लागेल पासपोर्ट हरवला  किंवा खराब झाला असेल किंवा validity संपणार असेल तर validity expired within 3 years  due to expire वर क्लिक करावे.
  3. Type of Application मध्ये तुम्हाला normal आणि tatkal पासपोर्ट मध्ये normal वर क्लिक करावे.(tatkal वर क्लिक केल्यावर तुम्हाला शुल्क जास्त भरावी लागेल.)
  4. Type of passport booklet ३० पेजेस सिलेक्ट करावे.

Next वर क्लिक करावे.

 

#Applicant detail :

  1. नाव भरावे.
  2. आडनाव भरणे.
  3. Gender भरावे.
  4. Have you ever been known by other names (तुम्हाला जर दुसरे नाव असेल तर yes करावे नाहीत No  करावे.
  5. Have you ever changed your name (नाव बदल केले असेल तर yes करा नाहीतर No करा)
  6. Date of birth भरावी.
  7. Is your place of birth out of India ( भारताच्या बाहेरील असाल तर yes करा नाहीतर no करा.
  8. Place of birth (जन्म ठिकाण)
  9. State (राज्य)
  10. District (जिल्हा)
  11. Marital status (विवाह)
  12. Citizenship of India by ( birthनिवडावे)
  13. Pan card नंबर भरावा.
  14. Voter id card नंबर भरणे.
  15. Employment type (सिलेक्ट करावे)
  16. Is either of parent (in case of a minor)spouse a government servant (आपल्या माता-पिता दोघापैकी कोणी सरकारी नोकरी असेल तर yes करा नाहीतर no करावे?
  17. Educational qualification (भरणे)
  18. Is applicant eligible for Non-ECR  category (वर्ग १० पास असेल तर yes करा नसेल no करा.)
  19. Aadhar नंबर भरावा.

I Agree वर yes  क्लिक करावे.

Save my detail वर क्लिक करावे.

I  Agree वर जाऊन yes वर क्लिक करावे आणि next वर क्लिक करावे.

 

#Family detail :

  1. Father (first name +middle name भरावे.
  2. Surname (आडनाव)
  3. Mother name
  4. Surname (आडनाव)
  5. Legal Guardian given name  (असेल नाव मधले नाव आणि आडनाव भरा)
  6. spouses given name (पाहिले नाव आणि मधील नाव भरा.)
  7. Surname (आडनाव)

Next वर क्लिक करावे.

 

#Present residential address :

  1. Is your present address out of India (तुमचा पत्ता जर भारता बाहेरील असेल तर yes करावे नाहीतर no वर क्लिक करावे.)
  2. House no and street name (पत्ता)
  3. village /town city (गाव भरावे)
  4. State (राज्य निवडावे)
  5. District (जिल्हा निवडावा)
  6. Police station (पोलीस स्टेशन)
  7. Pin code (पिन भरणे)
  8. मोबाईल नंबर भरावा.
  9. ई-मेल आयडी टाकावा.
  10. Is your permanent address available (तुमचा  पत्ता जर कायमचा असेल तर yes वर क्लिक करावे नसेल तर no करणे)
  11. Is your permanent address same as present address (कायमचा आणि आता राहत असलेला पत्ता सारखा असेल तर yes वर क्लिक करावे सारखा नसेल तर no.)

Next करावे.

 

#Emergency Contact :

  1. Name and address (नाव आणि पत्ता भरावे.)
  2. Mobile Number (मोबाईल क्रमांक भरावा.)
  3. Email id (ई-मेल आयडी असल्यास भरावी )

Next करणे.

 

#Previous passport  /passport renewal India :

  1. Passport Number (पासपोर्ट नंबर भरावा)
  2. Date of issue (पासपोर्ट मिळालेली तारीख)
  3. Date of expiry (वैध राहील तारीख)
  4. Place of issue  (village /town city)
  5. Detail of previous/ current diplomatic/official passport (click here: Detail not available/never held diplomatic /official passport) 
  6.   Have you ever applied for passport ,but not issued  (आपण कधी पासपोर्ट साठी apply केला होता परंतु मिळालेला नाही)मिळालेला नसेल yes करा  मिळालेला असेल तर  no करावे.

 

#Other detail :

मित्रांनो other detail मध्ये criminal रेकॉर्ड चेक केले जाते ते तुम्ही व्यवस्तीत वाचून yes no वर क्लिक करा.

आपण सर्वानी no वर क्लिक करायचे आहे.

Next करावे.

 

#Passport detail verification : 

  1. passport preview detail (तुमच्या समोर पासपोर्ट चा पूर्वावलोकन दिसेल.)
  2. पासपोर्टवरील सर्व माहिती बरोबर आहे का ती पाहून घ्यावी.

सर्व बरोबर असेल तर Next वर क्लिक करावे.

 

# Self-declaration : (any २)

  1. Proof of birth (आधार कार्ड द्यावे)पासपोर्ट कार्यालय मध्ये आपल्याला दोन पुरावे दयावे लागतील.
  2. Proof of residential address (यात  सुद्धा आधार कार्ड द्यावे)
  3. passport seva sms service enrolment (SMS आपल्या मोबाईल वर आणि स्टेटस चेक सुद्धा करता येईल त्यासाठी ५० रुपये चार्जेस लागतील त्यासाठी YES करावे.)
  4. Mobile number (भरावा)
  5. SMS सर्विस पाहिजे नसेल तर NO वर क्लिक करावे.( NO केल्यावर तुम्हाला चार्जेस लागणार नाहत)
  6. Place (जागा)

I Agree वर क्लिक करावे.

पुढे submit form वर क्लिक करावे.

सबमिट वर क्लिक केल्यावर यशस्वीरीत्या फॉर्म सबमिट होईल

पुढे pay and schedule appointment वर क्लिक करावे.

त्यापुढे Choose payment mode पेज दिसेल.

 

#Choose a payment mode :

  1. Online payment (debit card, credit card, internet banking)
  2. Challan payment 

ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडला/निवडावा 

Next वर क्लिक करावे.

तुमच्या समोर schedule appointment पेज दिसेल.

पुढे Next करावे.

 

#Schedule appointment :

  1. Appointment availability दिसेल.
  2. Application reference No दिसून येईल.
  3. PSK /RPO/ Camp/Mela location निवड करावे.
  4. PSK/RPO/Camp/Mela address  (Location निवडल्यावर पासपोर्ट ऑफिसचा पत्ता दिसेल)
  5. Captcha भरावा.

Next करावे.

 

#Pay and book appointment :/(passport renewal India)

  1. तुम्हाला सर्वाना या पेज वर appointment ची तारीख दिसेल त्याची तारीख बदलू शकता.
  2. ती बदलासाठी select another appointment date त्यासमोरील कॅलेंडर वर क्लिक करून हिरव्या रंगामध्ये दिसते ती निवडावी / बदल करावी.
  3. पुढे pay and book appointment वर click करावे.

#payment mode 

  • त्यापुढे तुम्हाला PAYMENT करण्याचा पर्याय दिसेल.
  • तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटतो तो निवडावा आणि निवडून PAYMENT झाल्यावर तुम्ही Right sidebar मध्ये VIEW SAVED /SUBMITED APPLICATION क्लिक पेज पेज ओपन झाल्यावर APPLICATION ला सिलेक्ट करावे.

 

passport renewal india


#Upload supporting document (Any ३ upload)

  1. Aadhar proof 
  2. Date of birth proof 
  3. Non ECR Proof ( १० वि मार्कशीट)

तिन्ही कागदपत्र अपलोड करावे. 

 

#Print application recepit :

  1. हे Print application करून त्यासोबत कागद्पत्र घेऊन आपण १ तास अगोदर पासपोर्ट कार्यालय मध्ये हजार राहायचे आहे.
  2. तुमचे सर्व कागदपत्र पडताळणी केली जाते.
  3. पासपोर्ट कार्यालयात गेल्यावर त्याठिकाणी तुमचा फोटो आणि सही घेतली जाते.

पासपोर्ट कार्यालयातून पुन्हा एक receipt मिळते.काही दिवसानी तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये बोलावले जाईल त्याठिकाणी सर्व कागदपत्र घेऊन हजर राहावे.

पोलीस स्टेशन मध्ये सर्व कागदपत्र पडताळणी आणि रेकॉर्ड व्यवस्तीत चेक केलं जाते.

अश्या प्रकारे तुमचा पासपोर्ट तुम्हाला पोस्टाने जास्तीत जास्त महिन्याच्या आत मिळेल.

 

Post a Comment

Previous Post Next Post