World biggest jayanti डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि जगातील सर्वात मोठी जयंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (Ambedkar birth date) महू मध्यप्रदेश १४ एप्रिल १८९१ आणि मृत्यू ६ डिसेंबर १९५६ .

आंबेडकर जयंती हि १४ एप्रिल ला त्यांच्या स्मरणार्थ हा जयंतीचा दिवस साजरा केला जातो केला जाणार आहे.

Ambedkar jayanti 2022  आंबेडकर जयंती (१४ एप्रिल गुरुवार)मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. या दिवशी सर्वत्र सुट्टी असते.

आज दोन वर्ष झाली कुठलाही सण उत्सव साजरा करता आला नाही.

कोरोनाचा धोका लक्ष्यात घेता यावर्षी जयंती काळजीपूर्वक पार पाडली जाईल.


world biggest jayanti
world biggest jayanti 2022


ambedkar jayanti 2022 यावर्षी बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी (दादर पश्चिम, संत ज्ञानेश्वर मार्ग, चंद्रकांत धुरू वाडी, मुंबई, महाराष्ट्र) याठिकाणी शासन काही उपक्रमाचे आयोजन करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे BA, M. Sc, Ph.D, बॅरिस्टर अश्या २६ पदव्या मिळवल्या होत्या.

bhim jayanti बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माता बोलले जाते.

संविधान निर्मिती कालावधी  २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते.

आपल्या भारतात २५ राज्यात हि आंबेडकर जयंती साजरी केली जाते

Ambedkar Jayanti celebrated in how many countries बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि जगातील १०० पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते.

Dr . Babasaheb Ambedkar Family Background / World biggest jayanti  :

 बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाल आणि आई भीमाबाई सकपाल याना आनंद, भीमराव, बळराम, गंगा, मंजूळा, तुळसा असे पुत्र आणि त्यात आंबेडकर हे १४ वे होते.

रामजी जेव्हा १९ वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाई शी झाला होता.

रामजी मालोजी सकपाल हे ब्रिटिश सैन्यामध्ये ते सुभेदार या पदावर कार्य करत होते.

आंबेडकरांचे वडील रामजी सकपाल १८६६ मध्ये १८ व्या वर्षी ब्रिटिश सैन्यामध्ये भरती झाले.

रामजी सकपाल यांचे शिक्षण चांगले असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना इंग्रजी शिकवण्याचे काम देखील केले आहे.

रामजी व भीमाबाई  १८९१ मध्ये मुलींमधील रमा, गंगा, तुळसा व मंजुळा अश्या चार मुली व मुलांपैकी आनंदराव, बाळाराम व भीमराव  ही तीन मुले जिवंत होती.

सकपाल दाम्पत्यांना हि सात मुले राहिली होती.

सण. १८८८ रामाजीची सोबतची तुकडी महू येथील सैन्य तळावर आली होती. त्यावेळेला रामजींना नॉर्मल स्कुल चे मुख्यध्यापक हि पोस्ट मिळाली होती.

आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ महू येथील लष्करी छावणीत झाला होता.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन पत्न्या होत्या आणि पहिली रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर हि दुसरी होती

बाबासाहेबांना रमाबाई पासून एक अपत्य झाले होते त्याच नाव यशवंत असे होते.

आंबेडकरांचे वडील रामजी मुंबईमध्ये आजारी असताना  २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 

जगात सर्वात मोठी जयंती का मानली जाते /वर्ल्ड बिगगेस्ट जयंती :

Ambedkar jayanti जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात केली जाते, हि जयंती बाहेरील देश सुद्धा साजरी करतात. बाबासाहेबांचे कार्य हे फक्त फक्त मनुष्य जात कशी पुढे जाईल हे पाहत होते. त्यांनी दलित समाजाला स्वतंत्र मिळून दिले.

दलित समाजाची सर्वात जास्त हाल झाले होते.

आंबेडकर यांना त्यांचे हाल बघवेना त्यामुळे ते दलित समाजासाठी लढले.

सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी संविधान निर्मिती केली संविधान नसते तर नियम कायदे काहीच नसते.

संविधान आहे म्हणून देश चालतो आहे आणि हे संविधान निर्मिती करण्याचे कार्य महापुरुष ,युगपुरुष  बाबासाहेबानी पूर्ण केले.

त्यामुळे त्यांची पूजा हि सर्वत्र जगभरात आनंदाने साजरी केली जाते.

World biggest jayanti in maharashtra छ्त्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन जयंत्या महाराष्ट्रात मोठ्या मानल्या जातात आणि मोठ्या संख्येने साजऱ्या देखील केल्या जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मृत्यू :

आधुनिक भारताचे निर्माते  डॉ .आंबेडकरांचा  ६ डिसेंबर १९५६ ला  मधुमेहाने मृत्यू झाला होता असे बोलले .

परंतु त्यांच्या  बाबासाहेबांच्या मृत्यू चे कारण कुणालाच माहिती नाही. बाबासाहेबांच्या मृत्यू च्या काळात थोडे से वाद निर्माण झालले होते.


world biggest jayanti  2022
biggest jayanti


मरणोत्तर भारतरत्न जाहीर :

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेपासून ३३ वर्षांनी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही .पी सिंग यांच्या सरकारकडून  भारतरत्न पुरस्कार ३१ मार्च १९९० मध्ये देण्याचे घोषित केले.

तो पुरस्कार राष्ट्रपती आर. व्यंकटरमन यांच्या हस्ते डॉ. सविता आंबेडकर यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम :

६ एप्रिल सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ६ ते १६ एप्रिल पर्यंत राज्यभरात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता उपक्रम /कार्यक्रम राबवण्यात येणार.

राज्यभरात हा कार्यक्रम होईल आणि प्रत्येक जिल्यात हा कार्यक्रम राबण्याची कार्य सहायक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी

यांच्या कडे दिली आहेत.

७ एप्रिल  महाविद्यालय ,विदयालय, वसतिगृह तसेच शाळा याठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धा  सुद्धा घेण्यात येणार आहेत.

 

८ एप्रिल जिल्हास्तरावर विभागीयस्तरावर हा कार्यक्रम आयोजित करून  स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात देने.

 

९ एप्रिल आरोग्य विभागाच्या वतीने समन्वयाने शैक्षणिक आस्थापनामध्ये रक्तदान शबीर आयोजन

 

१० एप्रिल  समता दूतांमार्फत ग्रामीण आणि शहरी भागात पथनाट्य , लघुनाट्य  अश्या सर्व माध्यमातून या विभागाच्या योजना माहिती बाबत प्रबोधन करणे.

 

११ एप्रिल महात्मा फुले जयंती करून वक्ते बोलून त्याच्या विचारांचा प्रसार करण्यात येईल.

 

१२ एप्रिल मार्जिन मनी योजने अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभर्तीसाठी विशेष कार्यशाळा नियोजन करण्यात येईल.

 

१३ एप्रिल संविधान जागर कार्यक्रम करण्यात येईल.

 

१४ एप्रिल सामाजिक न्याय विभागामधील सर्व कार्यालये, शाळा , या विभागातील सर्वाना निमंत्रित करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करून पुढील कायकर्म घेतले जातील.

बाबासाहेब आंबेडकरांनी  शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य त्याची माहिती देणारे भाषण आयोजित केले जातील.

सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहतील व या समित्या जात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करतील.

 

१५ एप्रिल सहायक आयुक्त कार्यालय मध्ये त्रितियपंथ्यांना नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम व तसेच महिला मेळावा बोलावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम सुद्धा घेतले जातील.

१६ एप्रिल शेवटच्या दिवशी ग्रामीण आणि शहरी अनुसूचित जाती सर्व वस्ती मधील स्वछता करणे अश्या प्रकारे समता कार्यक्रमच निरोप घेतला जाईल.

 

 

World biggest jayanti महामानव महापुरुष युगपुरुष बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा

या महान तपस्वी व्यक्तीने आपल्याला मोलाचे दिवस दाखवले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post