bharatatil sarvat mothe dharan


 भारतातील सर्वात मोठे धरण कोणते Biggest dam in india आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हि निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गातील सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी आज आपण पाण्या विना जगू शकत नाही, तसेच सरकारने पाणी साठवून त्यावर नव नवीन प्रकल्प उभा केले जसे कि,जलविद्युत ,जलसिंचन असे अनेक प्रकल्प उभा केले आहेत.

 

भारतातील टॉप ५ धरणे पाहणार आहोत त्यामध्ये ते धरण किती मोठे किती साठा करू शकतो, ते कोणत्या ठिकाणी आहे. अशी या पाच धरणाची पूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

जगातील सर्वात मोठे धरण कोणते: थ्री जॉर्ज डॅमचा (चीन) हे धरण यांगत्सी नदीवर आहे.

 

*इंदिरा सागर (नर्मदानगर ,मुंडी मध्यप्रदेश,भारत) :

या धरणाचे बांधकाम १९९२ मध्ये सुरू झाले व ते कार्य २००३ मध्ये पूर्ण झाले.

इंदिरा धरण ५ मार्च २००५ ला उघडले.

इंदिरा सागर हे धरणाची उंची ९२मीटर आहे. हे जे धरण आहे ते नर्मदा नदीवर आहे. इंदिरा सागर धरण हे मध्यप्रदेश मधिल खांडवा जिल्हा व पुनासा गावापासून १० किलोमीटर अंतरावर आहे.

या धरणातून १००० मेगावॅट वीज देखिल तयार केली जाते.

इंदिरा सागर त्याच्या पाण्यापासून वीज तयार करण्यासाठी पॉवर हाऊस मध्ये ८ टरबाइन लावले आहेत.

त्या धरणातील एक टरबाइन १२५ मेगावॅट वीज निर्मिती करतो. प्रत्येक टरबाइन १२५ तर ८ टरबाइन १००० मेगावॅट वीज तयार करतात.

 

 

 

भारतातील सर्वात मोठे धरण :

 

१. टिहरी धरण (उत्तराखंड,भारत) : टिहरी धरण हे चोखला उत्तराखंड राज्य मध्ये आहे आणि हे धरण भागीरथी नदीवर आहे व या धरणाची उंची २६०.५ मीटर आहे. बांधकाम खर्च: US $२.५ अब्ज

या धरणाचे बांधकाम करण्यास  १९७८ मध्ये सुरुवात झाली व ते काम आर्थिक,पर्यावरणीय कारणामुळे ते बांधकाम २००६ मध्ये पूर्ण झाले होते.

bharatatil sarvat mothe dharan
टिहरी धरण (उत्तराखंड,भारत)Biggest dam in india



जगातील आठवा सर्वात मोठा आणि उंच धरण आहे. टिहरी धरणाची उंची ८५७ फूट व लांबी हि ५७५ मीटर आहे.

टिहरी धरणाचे पाणी हे दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या भागातील राज्यातील लोक १०२.२० कोटी लिटर पाणी धरणाचे पाणी पितात

तसेच हे धरण जलविद्युत प्रकल्पासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

धरण पूर्ण भरल्यावर त्याचा फायदा ७० ते ७४ गावांना होणार परंतु २३ गावे पाण्याच्या खाली राहणार.

टिहरी धरणावर्ती ६०० मेगावॅट चा प्रकल्प बसवण्यात आला आहे.

 

टिहरी पॉवर हाउस:

Tihri या धरणावर ६०० मेगावॅट चा प्रकल्प बसवण्यात आला आहे.

टिहरी धरण हे २४०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते आणि या प्रकल्पातून २७०,००० हेक्टर क्षेत्रास जलसिंचन केले जाते.

 

 

 

 

२.हिराकुंड धरण (ओडिसा,भारत):

सर लॅविश हे ओडिसाचे राज्यपाल असताना या धरणाची स्थापना केली गेली.

ओडिसातील हिराकुंड धरण हे सबलपूरमध्ये मध्ये महानदीवर आहे, आणि या धरणाची लांबी २६ किमी आहे व हे धरण १९५७ मध्ये बांधले आहे.

bharatatil sarvat mothe dharan
हिराकुंड धरण (ओडिसा भारत)


, हे देशातले लांब धरण असून हे जगातील सर्वात लांब धरण आहे.

हिराकुंड धरणाची उंची ६०.९६ मी आणि या धरणाची जलाशय क्षमता ४,७७९,६६५ ए.फूट इतकी आहे.

HIRAKUND या धरणाचा area हा १५ किलो मीटरचा आहे.

हिराकुंड धरण १३ जानेवारी १९५७ ला उघडले.

ओडिसा राज्यात गेल्यावर तुम्ही गांधी मिनार सुद्धा पाहू शकता ते हिराकुंड धरणापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

 


३. भाक्रा नांगल धरण (हिमाचल प्रदेश भारत):

बांधकाम खर्च: रु २४५.२८ कोटी.

भाखरा नांगल धरण हे पंजाब आणि हिमाचलप्रदेश च्या सीमेवर जी सतलज नदी आहे,

त्यावर हे अतिशय सुंदर रित्या भाखरा नांगल धरण बांधलेले आहे.

भारतातील दुसऱ्या नंबरचे मोठे धरण आहे.

भारतातील मोठे धरण दुसऱ्या नंबरचे
भाक्रा नांगल धरण (हिमाचलप्रदेश,भारत)



भाक्रा नांगल धरणाची उंची हि २२६ आणि ५२० मीटर लांब असून ते धरण आपल्या देशाचे पहिले PM पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्या कारकिर्दीत बांधले गेले होते.

याच धरणाच्या जवळ शिवालिक पर्वत आहे त्यामधील हिरवळपणा हा अजून या धरणास आकर्षित करतो.

भाक्रा नांगल धरण हे पंजाब ,हरियाणा या राज्यात पाणी पुरवते.

उत्तर भारतातील भागात या धरणातून वीजपुरवठा केला जातो.

भाक्रा नांगल धरणाचे बांधकाम हे १९४८ मध्ये सुरु झाले व ते १९६३ या साली पूर्ण झाले.

 

भाक्रा पॉवर हाऊस :

या धरणावरती ५ टरबाइन आहेत प्रत्येक टर्बाइन १०८ मेगावॅट  चे आणि ५ टरबाइन १५७ मेगावॅट वीजनिर्मिती करतात तर सर्व टरबाइन मिळून १३२५ मेगावॅट वीजनिर्मिती करतात 

 

 

 

 ४.सरदार सरोवर धरण (जिल्हा नर्मदा :-गुजरात,भारत):

गुजरात राज्यतील केवडीया,नर्मदा जिल्हा नवागम या ठिकाणी नर्मदा नदीवर बांधले आहे. 

सरदार धरणाची लांबी १२१० मीटर इतकी आहे.

Sardar सरोवर धरणाची पाणी साठवण क्षमता ३३५.४१ TMC आहे.

सरदार Sarovar हे धरण नर्मदा नदीवर आहे आणि या धरणाची उंची १६३ मीटर इतकी आहे या धरणाची सामान्य उंची ४५३ फूट इतकी आहे. भारतातील हे सरोवर जगातील सर्वात मोठे सरदार सरोवर धरण हे दुसरे धरण आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हातून ५ एप्रिल १९६१ रोजी भूमिपूजन झाले होते आणि १९८७ मध्ये या बांधकामास सुरुवात झाली.

भारतातील सर्वात मोठे धरण ५ वा क्रमांक
सरदार सरोवर धरण (गुजरात,भारत)/भारतातील सर्वात मोठे धरण ५ वा क्रमांक


सरदार सरोवर धरण बांधकाम (१९९५) मध्ये रखडले त्याचे कारण म्हणजे ज्याठिकाणी हे धरण झाले होते त्याठिकाणच्या लोकांना स्थलांतर करावे लागले होते त्यामुळे या लोकांनी आंदोलने केली तो खटला न्यायपालिकेत निकाली लागेपर्यंत तेवढा वेळ लागला.

भारतातील सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे.



Statue of Unity, India

धरणाच्या जवळ सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा त्याची उंची १८२ (५९७ फूट) मीटर आहे. सरदार वल्लभाई पटेल  यांचा हा पुतळा बनवण्यात एकूण ३००० करोड रुपये खर्च झाले. हा पुतळा पूर्ण होण्यासाठी त्याला ५७ महिने लागले होते.

सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा हा जगात सर्वात उंच आहे.

 

प्रकल्पाची अंदाजे किंमत

१९८८ मध्ये ६४०६.०४ कोटी रुपये मंजूर

 

 सरदार सरोवर पॉवर हाऊस :

सरदार सरोवर धरणावरती २०० मेगावॅट चे ६ टर्बाईन व ५० चे ५ टर्बाईन बसवले आहेत.

६ टर्बाईन चे १२०० मेगावॅट आणि ५ टर्बाईन चे २५० मेगावॅट होते हे एकूण १४५० मेगावॅट वीजनिर्मिती होते केली जाते. 

 

 

५. नागार्जुन सागर धरण  (आंध्र प्रदेश/तेलंगणा, भारत):

नागार्जुन सागर हे धरण आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि तेलंगणातील नलगोंडा या जिल्ह्यातील सीमेवर आहे. हे धरण दोन राज्यातील सूर्यपेट, नलगोंडा,पश्चिम गोदावरी, प्रकाशम , कृष्णा,  गुंटूर आणि खम्मम या जिल्यात वीजपुवठा करते आणि सिंचनासाठी देखील या धरणाचे पाणी वापरात येते.

नागार्जुन धरण बाधण्यासाठी बांधकाम खर्च १३२.३२ कोटी रुपये इतका लागला.

हे धरण कृष्णा नदीवर आहे.  नागार्जुन सागर धरणाचे बांधकाम १९७२ मध्ये ७०,००० मजुरापेक्षा जास्त लोकांनी पूर्ण केले होते.



या नागार्जुन धरणाची उंची ४०७ फूट तर त्याच्या सर्वात खोल पायापासून ४९० फूट उंच आणि लांब ०.९९ मैल आहे.

नागार्जुन धरणाचा एक दरवाजा  ४५ फूट उंच आणि ४२ फूट रुंद आहे अशे एकूण २६ दरवाजे आहेत.

१९५५व  १९६७ या काळात हे धरण बांधण्यात आले.

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवाने बनवलेला धरण तसेच हे धरण २८५ चौ.कि एवढा जलयशाचा विस्तार केला आहे.

नागार्जुन सागर धरणाची पाणीसाठा क्षमता ४०५ TMC इतकी आहे.. 


 पॉवर हाउस :

धरणावरती ८ टर्बाईन आहेत ११० मेगावॅट एक चे एक १०० मेगावॅट चे ७ टर्बाईन आहेत तर यातून ८१० मेगावॅट वीजनिर्मिती होते.  

  

 




भारतातील प्रत्येक राज्यातील छोटी-मोठी धरणे मोजली तर ४००० पेक्षा जास्त आहेत. 

त्यापैकी महाराष्ट्र्रात ३२६४ आहेत आणि या धरणामध्ये एकूण पाणीसाठा १७२० हजार दशलक्ष घनफूट(TMC) इतका आहे.

भारतामध्ये इतकी धरणे बांधण्याचा उद्देश काय तर जलसिंचन, विद्युतनिर्मिती असा आहे. हे पाच धरणे आपल्या भारतातील मुख्य,महत्वाची  आहेत.

भारतातील पहिले धरण गोदावरीवरील गंगापूर धरण या धरणास काम पूर्ण होण्यास ७ वर्षाचा कालावधी लागला होता.

भारतातील सर्वात मोठे धरण या धरणाच्या पाण्यचा उपयोग जलसिंचन आणि विद्युत्निर्मितीसाठी केला जातो. प्रत्येक सरकारचा हे प्रकल्प करण्यात दोन हेतू असतात ते म्हणजे वीजनिर्मिती आणि जलसिंचन हे दोन हेतू ठेऊनच काम केले जाते, त्यामुळेच आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश म्हटले जाते.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post