IPL Auction 2022 तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कि,आयपीएल ला २००८ पासून सुरुवात झाली. आपण पाहत आलो कि आयपीएल मध्ये ८ संघ खेळात होते पण आता आपण २०२२ च्या आयपीएल मध्ये १० संघ खेळताना पाहता येणार आहे.

ते दोन संघ कोणते असणार आहेत आणि कोण कोणत्या संघा चे शेअर्स कोणाकडे आहेत.

IPL Auction 2022
 IPL Auction 2022


IPL 2022 मध्ये झालेले बदल 

Delhi capital : दिल्ली कॅपिटल हि 2020 च्या फायनल च्या जवळपास पोहचली होती त्या संघाची ची मालकी हि पहिली GMR GROUP कडे होती. आता GMR GROUP ने 50% शेअर्स JSW ग्रुप ला विकण्यात आले आहेत.

तर आत दिल्ली कॅपिटल चे दोन मालक GMR ग्रुप आणि JSW GROUP.

Chennai super king : चेन्नई सुपर किंग या संघाचे मालक एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट लिमिटेड चे अध्यक्ष आणि याअगोदर BCCI चे अध्यक्ष हि होते.

Mumbai indians : मुंबई इंडियन्स चे मालक रिलायन्स इंडस्ट्री चे उद्योगपती मुकेश अंबानी हे आहेत.

Kolkata Knight riders : फिल्म इंडस्ट्री तील ऍक्टर शाहरुख खान यांच्या रेड चिली एंटरटेनमेंट आणि मेहता ग्रुप या दोघांकडे kolkata knight rider चे शेअर्स आहेत.

Sunrisers hydrabad : sunrisers hydrabad या संघाचे मालकि हक्क कालनिथी मारन यांच्या कडे आहेत.

sunrisers hydrabad चे पहिले नाव डेकन चार्जेर्स असे होते.

Panjab king :  एपीजे ग्रुपचे करण पॉल आणि डाबर ग्रुपचे संचालक मोहित बर्मन यांची हिस्सेदारी सुद्धा आहे.

सुरुवातीच्यावेळेस बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि वाडिया ग्रुपचे नेस वाडिया यांच्याकडे होती.

Royal challengers Bangalore : (United spirits limited)  आनंद कृपालु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचे मालक आहेत.

Rajasthan Royals : क्रिकेटपटू शेन वॉर्न, लाचलन मर्डोक सीईओ फॉक्स कॉर्पोरेशन, अमीषा हथिरामानी पिंटरेस्टचे संस्थापक ,मनोज बडाले अध्यक्ष ब्रिटन एशियन ट्रस्ट आणि रयान टकालसेविच या प्रत्येकाकडे ठरवून दिलेले शेअर्स आहेत.


नव्याने दोन संघ सामील IPL Auction 2022

1.Lucknow Super Giants : आरजी संजीव गोयंका (RP -SG समूह) लखनऊ सुपर जायंट्स या संघाची मालकी आहे.

Lucknow Super Giants
IPL Auction 2022

2. Gujarat Titans : CVC CAPITALS AHMADABAD संघाची मालकी आहे, आणि संघाचे नाव गुजरात टायटन्स आहे.

IPL Auction 2022
Gujarat Titans




Post a Comment

Previous Post Next Post