आपण दररोज today current affairs पाहत असतो त्याचा फायदा आपल्याला आगामी येणाऱ्या परीक्षेकरता होणार आहे. आपण हे मह्त्वाचे प्रश्न जर केले तर १ ते २ गुणांनी आपली जागा जाऊ शकत नाही त्यामुळे हे करंट अफेअर्स पाहणे महत्वाचे आहे.
![]() |
Today Current Affairs |
*10 एप्रिल 2026, आजचे महत्वाचे करंट अफेअर्स *
प्रश्न.1) आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप 2026'मंगोलियातील उलानबातार येथे आयोजित होती त्यामध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?*
*उत्तर -* मीनाक्षी हुड्डा
प्रश्न.2) आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप 2026' मंगोलिया मध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली असून, त्यापैकी महिला संघाने किती पदके जिंकली आहेत?*
*उत्तर -* 10 पदके
प्रश्न.3) जागतिक तायक्वांदो क्रमवारीत टॉप 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे?*
*उत्तर -* रूपा बायोर
प्रश्न.4) 'बेस्ट तायक्वांदो पूमसे प्लेयर ऑफ द इयर' इंडिया तायक्वांदो गाला अवॉर्ड्स 2026' मध्ये या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?*
*उत्तर -* रूपा बायोर
प्रश्न.5) भारताची संयुक्त राष्ट्रांच्या एप्रिल 2026 मध्ये परिषदेच्या...... अंतर्गत चार संस्थांच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे?*
*उत्तर -* ECOSOC (आर्थिक आणि सामाजिक परिषद)
प्रश्न.6) मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से या जागतिक सल्लागार संस्थेच्या अहवालानुसार, आशिया-पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ........ देश पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे?*
*उत्तर -* भारत
प्रश्न.7) जागतिक बँकेने भारताच्या 2026-27 आर्थिक वर्षासाठीचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.3% वरून वाढवून किती केला आहे?*
*उत्तर -* 6.6%
प्रश्न.8) कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना' सुरू केली आहे?*
*उत्तर -* ओडिसा
प्रश्न.9) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये विद्यार्थ्यांची 100% नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 'स्कूल चले हम' ही विशेष मोहीम सुरू केली?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
प्रश्न.10) जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 10 एप्रिल

Post a Comment