आपण आज पण महत्वाचे Today Current Affairs आणले आहेत ते सर्व परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्नोतरे आहेत.


Today Current Affairs
Today Current Affairs

Today Current Affairs | 12-04-2026


1)  हिमपथ ऑपरेशन ...... राज्यात राबवण्यात येत आहे?

उत्तर: सिक्कीम 


2)  कोणत्या संस्थेने वेव्ह्स OTT (wavesott) प्लॅटफॉर्म विकसित केला आहे?

उत्तर: प्रसार भारती 


3) कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन VII परिषदेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?

उत्तर: गोवा 


4) मखाना (Fox Nuts) चे उत्पादक राज्य ........आहे?

उत्तर: बिहार


5) SMOPS-2026” आंतरराष्ट्रीय परिषद (अंतराळयान मोहीम संचालन) कोठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर:  बंगळुरू


6) इंद्रावती हा व्याघ्र प्रकल्प ...... राज्यात आहे?

उत्तर:  छत्तीसगड


7) एअर ड्रॉप चाचणी गगनयान मोहिम कोठे पार पडली?

उत्तर:  आंध्र प्रदेश


8) कर्करोगाला अधिसूचित आजार कोणत्या राज्याने घोषित केले?

उत्तर:  तेलंगणा


9) टॅक्सी प्रकल्प भारताचा पहिला चालकविरहित (Driverless) प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला?

उत्तर: महाराष्ट्र


10) जगातील पहिल्या जागतिक वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित असलेल्या विद्यापीठाचे नाव काय आहे?

उत्तर:  वनतारा विद्यापीठ

Post a Comment

Previous Post Next Post