आपण सर्व परीक्षेच्या अनुशंघाने हे महत्वाचे MCQ  तयार करून देत आहोत ते फक्त प्रत्येक विद्यार्थी हा करंट अफेअर्स मुळे त्याचे स्वप्न गमावत आहे. त्यामुळे आपण हा करंट अफेअर्स चा MCQ Type question series देत आहोत.
MPSC Current Affairs Marathi | Today GK Questions

🎯 Online MCQ Test

⏳ 120 sec

Q1. भारतात पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर (PFBR) कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला?

Q2. सायकलने एवरेस्ट बेस कॅम्पवर पोहचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

Q3. PM MUDRA योजना केव्हा सुरु झाली?

Q4. महान क्रांतिकारक मंगल पांडे यांची पुण्यतिथी ८ एप्रिल २ ० २ ६ ला साजरी झाली ती कितवी होती?

Q5. नागरिक -केंद्रित शासन आणि नागरी सेवांमधील क्षमता बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने साधना सप्ताह २ ० २ ६ केव्हा करण्यात आला?

Q6. अ रोड़ वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे ,जे सध्याच्या काळात चर्चेत आहे ?

Q7. आओलेआंग मोन्यू नावाचा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला?

Q8. न्यायालयीन निर्णयामध्ये ए आय ला बंदी कोणत्या उच्य नायालयाने घातली आहे ?

Q9. आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'वन हेअल्थ समिट २ ० २ ६ 'कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते?

Q10. जागतिक आरोग्य संघटनेचा कोणता स्थापना दिवस ७ एप्रिल २ ० २ ६ रोजी साजरा करण्यात आला?

Post a Comment

Previous Post Next Post