आपण दरवर्षी साजरा करतो तो (Fathers Day Quotes In Marathi) दिवस साजरा करतो पण तो का करतो .
असा प्रश्न पडतच असेल ना हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो तसा यावर्षी हि हा दिवस 15 जून ला साजरा करणार आहोत.
Fathers Day Quotes In Marathi |
आई-वडिलांचे आपल्यावर फार उपकार आहेत. कारण त्यांच्यामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे आपण हे सुंदर विश्व पाहत आहोत. या जगात सर्वात सुंदर जग म्हणजे आई-वडिल.
Father’s Day quotes in Marathi In 2025
प्रेमळ वडिलांसाठी:
१."वडिलांचं प्रेम हे अथांग, चिरंतन आणि अटळअसतं. आणि आई- वडिलांच्या प्रेमामुळेच आयुष्य सुंदर बनतं. !Happy fathers day 2025!
!!तुम्हाला Father's Day च्या हार्दिक शुभेच्छा!!
२."(FATHRES) प्रत्येक मुलाचा आपल्या आई-वडिलावर आणि आई-वडिलांचा आपल्या मुलावर विश्वास असतोच.
INतसेच प्रत्येक आई वडीलांच मौल्यवान मार्गदर्शन आणि प्रेम नेहमीच प्रत्येक जीवनाचा भक्कम आधार राहिलं आहे.
सामर्थ्यवान वडिलांसाठी:
१."वडील हे केवळ शारीरिक सामर्थ्य नाही, तर हृदयाच्या शक्तीने (अंतरिक )प्रगती करवतात. त्यांच नेतृत्व आणि अमूल्य प्रेम जीवनात महत्त्वाचे आहे.
"!Father's Day च्या शुभेच्छा!"
२. "वडिलांच्या (Father) प्रेमात अपार ताकद आहे जी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करते. तुमचं प्रेम आणि समर्थन सदैव न विसरता येणारे ."
मजेशीर वडिलांसाठी (Fathers Day Quotes In Marathi)
१. "माझ्या जीवनात वडिलांनी योग्य ते मार्गदर्शन करून माझ्या जीवनाचे सार्थक केले आहे, Father's Day च्या हार्दिक शुभेच्छा!"
२. "माझे वडील, मला तुम्ही आनंदी ठेवायचये कधीच विसरला नाहीत, आणि खूप वेळा त्याच तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने मला जीवनात खूप चांगले निर्णय घ्यायला मदत केली. तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात!"
नव्याने वडील झालेल(Fathers day quotes)
१. "तुमचं प्रेम आणि आपल्या बाळाशी असलेले नाते त्यातील असलेला नवीन ऋणानुबंध अत्यंत खास असेल. पहिल्या Father's Day ची हार्दिक शुभेच्छा!"
जे वडील आपल्यात नाहीत:
१. "तुम्ही जरी आमच्या सोबत नसले, तरी तुमचं अपार प्रेम आणि मोलाची शिकवण कायम आमच्या जीवनात स्मरणात राहील. "!Happy Father’s Day!"
२. "तुमचं प्रेम आणि मौल्यवान आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी तर असतीलच पण तुमच्या आठवणी माझ्या जीवनाचा एक बहुमूल्य भाग आहेत.
"!Father’s Day च्या शुभेच्छा!"
आजी-माजी वडिलांसाठी (दादा/बाबा):
11. "दादा, तुमच्या अनुभवांची आणि प्रेमाच्या गोष्टीने मला प्रेरणा मिळते. हे तुमचे आयुष्य कधीच विसरणारे नाही.
"!Happy Father’s Day!"
12. "तुम्ही आमच्यासाठी एक गुरूप्रमाणे एक मजबूत आधारःतंभ आहात. "Happy fathers day "
"Happy Father’s Day, Grandpa"
Post a Comment