महाराष्ट्रातील (Daily Current Affairs- (03-JUN-2025) एमपी एससी, पोलिस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती या सर्व भरती करता Daily Current Affairs ही अत्याधिक महत्वाचे असतात.
*Daily Current Affairs- (03-JUN-2025)*
![]() |
Daily Current Affairs |
प्रश्न.1) बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?
उत्तर -डोम्मराजू गुकेश
प्रश्न.2) नुकतेच कोणत्या भारतीय लेखीकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
उत्तर -बानू मुश्ताक
प्रश्न.3) लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
उत्तर - 'हार्ट लॅम्प'
प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते ?
उत्तर - 'हार्ट लॅम्प'
प्रश्न.5) भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे ?
उत्तर - विश्वनाथ कार्तिकेयन
प्रश्न.6) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर - 15
प्रश्न.7) भारत देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे?
उत्तर - हरियाना
प्रश्न.8) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे ?
उत्तर - छत्तीसगड
प्रश्न.9) ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
उत्तर - ब्राझील
प्रश्न.10) भारत आणि मंगोलिया देशात कोणता सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे ?
उत्तर - Nomadic Elephant
Post a Comment