*Today Current affairs 2 जून 2025 (प्रश्न & उत्तरे)*
![]() |
Today Current affairs |
प्रश्न.1) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ चा किताब कोणी जिंकला ?
उत्तर -ओपल सुचाता चुआंग्सरी
प्रश्न.2) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर - हैदराबाद
प्रश्न.3) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर - जग्गी वासुदेव सद्गुरू
प्रश्न.4) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर - सुजाता बागुल
प्रश्न.5) राष्ट्रीय बौद्धिक संपदा उत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?
उत्तर - उत्तराखंड
प्रश्न.6) भारतातील दुसरे कोणते 100% साक्षर राज्य बनले आहे ?
उत्तर - गोवा
प्रश्न.7) ओडिशा राज्याने शहराच्या विकासात गती येण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ?
उत्तर - अंकुर योजना
प्रश्न.8) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे ?
उत्तर - पुरी, ओडीशा
प्रश्न.9) हिंदी पत्रकारिता दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
उत्तर - ३० मे
प्रश्न.10) दरवर्षी....... दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते ?
उत्तर - ३१ मे
Post a Comment