भारतातील परीक्षा upsc ,mpsc ,पोलीस भरती ,आरोग्य विभाग असो व (Important Current Affairs ) महाराष्ट्रातील असो करंट अफेअर्स हे महत्वाचे असतात. हे करंट अफेअर्स हे नोकरी पासून वंचित करू शकतात त्यामुळे इग्नोर करू नका.
![]() |
Important Current Affairs (30-May-25) |
महत्वाचे चालू घडामोडी - (प्रश्न आणि उत्तरे)
प्रश्न.1) दक्षिण कोरियातील गुमी या ठिकाणी पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे भारताचा धावपटू याने कोणते पदक जिंकले ?
उत्तर - सुवर्णपदक
प्रश्न.2) भारताचा धावपटू अविनाश साबळे याने आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ?
उत्तर - 3000 मीटर
प्रश्न.3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे ?
उत्तर - १ वर्षे
प्रश्न.4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ?
उत्तर - हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग
प्रश्न.5) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी डेनियल नोबोआ ची निवड झाली आहे ?
उत्तर - एक्वाडोर
प्रश्न.6) अवकाश आद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य ....... ठरले आहे ?
उत्तर - तामिळनाडू
प्रश्न.7) पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन भारतातील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
उत्तर - उत्तर प्रदेश
प्रश्न.8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन ........निवड करण्यात आली आहे ?
उत्तर - अनिल कुंबळे
प्रश्न.9) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते ?
उत्तर - २८ मे
प्रश्न.10) जागतीक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर - २८
Post a Comment