तुळशी विवाह दरवर्षी करतात (tulsi vivah 2024) ते करण्यामागचे मुख्य कारण काय ऐतिहासिक का काल्पनिक ?तुळशी विवाह किती तारखेला आहे? तुळशी मातेशी कोणी लग्न केले? तुळसी विवाह कधी आहे? ते का करतात तुलसी विवाह निश्चित वेळ काय असेल?तुळसी विवाह हा काही काळापासून चालत आलेली प्रथा ते कायम टिकून आहे ते का? तुळसी विवाह चा दिवस हा सर्व लोक अति आनंदाने साजरा करतात. तुळशी विवाह 2024 तुळसी विवाह कसा केला जातो? हि प्रथा कशी पडली?
तुळशी तारीख वेळ मुहूर्त काय
२०२४ मध्ये तुळशी विवाह द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर दुपारी ४ वाजून ४ मिनटे १३ नोव्हेंबर दुपारी १ वाजून १ मिनटे व तुळशी विवाह शुभ मुहूर्त १३ नोव्हेंबर २०२४ त्यावशी ५: २९ पासून ७:५३ पर्यंत आहे. तुळशी विवाह हा या वेळेत करणे योग्य राहील.
भारतीय संस्कृतीत हा हिंदूंचा सण हा मोठ्या श्रद्धेने केला जातो.तुळसी पूजेला एक धार्मिक महत्व आहे त्यामुळे तुळसी पूजा हि श्रद्धेने केली जाते.
पूजा कशी करतात tulsi vivah 2024 date?
सकाळी उठून तुलसीची स्वच्छता केली जाते व त्यासोबत पूर्ण परिसर स्वच्छ केला जातों. त्यापुढे तुळशी वृंदावन सजवले जाते.
तुळशी वृंदवान सजवण्यासाठी ऊस (SUGARCANE) कापसाची माळ बांगड्या तांदूळ फुल
आरती उदबत्ती ही सर्व ताटात ठेऊन पूजा केली जाते.
पुजेकरता साहित्य:
नारळ, पाने, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, खोबर वाटी, हळद-कुंकू, खण,
नैवेद्य फराळाचे पदार्थ, काही वेगवेगळी फळे, लाह्या, बत्तासे, पुजेकरता कलश, आरतीसाठी निरांजन, धुप- अगरबत्ती, कापूर, अक्षता हे सर्व
हे तुळशीच्या लगत ठेवले जातात आणि तुळसीची पूजा केली जाते.
तुळशी पूजा करताना सर्वजण पूजेसाठी एकत्र येतात आणि पूजा आरती केली जाते.
तुळ विवाह च्या दिवशी मंगलाष्टक बोलली जातात.
तुळशी विवाह (tulsi vivah 2024)का बोलले जाते ते यामुळे की प्रभू कृष्ण भगवान यांनी शाळिग्राम च्या रुपात एकादशी दिवशी लग्न केले होते.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आनंदाने तुळशी विवाह केला जातो तरी आपण वरील ब्लॉग मध्ये पहिले कि
तुलसी पूजन का करतात कश्यामुळे करतात त्याचे महत्व काय असते. तुळशी पूजनाची मुख्य वेळ काय.
तुळशी पूजन साहित्य काय असते असे सर्व आपण या ब्लॉग मध्ये पहिले आहे.
Post a Comment