आपण महाराष्ट्रातील जलाशय व धरणे पाहणार आहोत. Maharashtra Reservoirs and Dams  महाराष्ट्रात एकूण किती  जलाशय व धरणे आहेत ?कोणते प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत? जलाशय धारण  कोणत्या जिल्ह्यात आहे? धरण का प्रसिद्ध आहे? महाराष्टरातील सर्वात जुने धरण  कोणते ? कोणते धरण  कश्यासाठी प्रसिद्ध आहे र? धरणाचा जिल्हा कोणता ?त्याचे महत्व काय?  महाराष्ट्र जलाशय व धरणे.

Maharashtra Reservoirs and Dams
Maharashtra Reservoirs and Dams



महाराष्ट्र जलाशय व धरणे

खडकवासला = ( नदी मुठा ) पुणे: खडकवासला धरणाची लांबी २ २किमी आणि रुंदी २ ५ ०  ते १ ० ० ०  मीटर बदलत राहते . या धरणाची खोली कमाल ३ ६ मिटर आणि या खडकवासला धरणाला १ १  रेडियल प्रकारचे  गेट आहेत. पुण्यातील खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. मुठा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत होतो.

 

जायकवाडी (jayakwadi dam)=  (गोदावरी) (छञपती संभाजीनगर) जिल्हा पैठण: जायकवाडी धरणाला नाथसागर देखील म्हणून ओळखले जाते. या धरणामुळे मराठवाड्यातील २.४० लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. आपल्या आशिया खंडातील मातीचे मोठे धरण म्हणून देखील ओळखले जाते.

 

बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड: बाभळी प्रकल्प  २ .७ ४  टीएमसी इतका पाणीसाठा होऊ शकतो. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवर हा बाभळी प्रकल्प आहे.

 

भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर: भंडारदरा हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे आणि या गावात जलविद्युत केंद्र आहे. भंडारदरा हे गाव महादेव कोळी जातीचे गाव आहे आणि प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. भंडारदरा या धरणाचे मूळ नाव हे विल्सन डॅम असे आहे. भंडारदरा जलाशयास आर्थर लेक असे म्हणले जाते. प्रवरा नदीचा उगम रतनगडावर झालेला आहे.

प्रवरा नदीला अमृतवाहिनी देखील म्हंटले जाते.

 

गंगापूर = (गोदावरी) नाशिक: महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.या धरणाची लांबी  ३ ८ ० ०  मीटर उंची ४ ४ .२ ०  मीटर आहे.या धरणाचा डावा कालवा लांबी ६ ०  किमी आणि उजवा कालवा ३०  किमी वीज निर्मिती क्षमता ० .५०  मेगावॅट.

 

राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर : या नदीचा उगम राधानगरी अभयारण्य .

भोगावती नदी हि पश्चिम महाराष्ट्राची नदी आहे आणि पंचगंगेची स्रोत नदी आहे. भोगावती नदीची लांबी ८ २  किमी इतकी आहे.

भोगावती नदी हि दक्षिणोत्तर वाहते.

 

कोयना = शिवाजी सागर  (सातारा)Maharashtra Reservoirs and Dams:

हि नदी सुमारे १ ३ ० किलोमीटर .

कोयना नदी /शिवाजी सागर आणि तिच्या पायथ्या लगत असलेला कोयना जलाशय हा (Shivaji Sagar)महाराष्ट्रातील जलस्रोतांपैकी एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे.कोयना नदीचा प्रवाह हा साताऱ्यात सुरु होतो सिंधुदुर्ग जिल्यात समुद्रात जाऊन मिळते.

 

मोडकसागर = (वैतरणा नदी) ठाणे: वैतरणा नादीची बांधणी १ ९ ५ ०  ते १ ९ ६ ० .डॅमची उंची सुमारे ८ ०  मीटर लांबी १ २ ० ०  मीटर आहे.

वैतरणा डॅम वर ३  टर्बाईन असून त्यामध्ये १ २ ०  ते १ ५ ०  मेगावॅट वीज निर्माण होते.

वैतरणा नदीची लांबी हि १ ५ ०  किलोमीटर आणि  ही नदी पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत उगम पावते

आणि पश्चिम दिशने अरबी समुद्र कडे वाहते. वैतरणा डॅम हा मुख्य पालघर जिल्ह्यात आहे.

या जलाशयाचा उद्देश पाणी साठवण करून टर्बाईन द्वारे विजनिर्मिती करणे.

 

उजनी डॅम = (भीमा नदी ) सोलापूर: भीमा नदीवर डॅम बांधणी १ ९ ७ २ सुरु आणि आणि १ ९ ८ ०  मध्ये पूर्ण झाले.

डेमची लांबी सुमारे २ .४ किलोमीटर आहे आणि  उंची सुमारे ४ ३ मीटर आहे.

या प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता ५  मेगावॅट इतकी आहे.

 

 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच नदी )- नागपूर:

तोतलाडोह आणि मेघदूत जलाशय

हे पेंच नदीवर बांधले आहेत आणि ते नागपूर जिल्ह्यात आहेत. पेंच नदी हि मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून वाहते.

या जलाशयाचे महत्व पाणी साठवण आणि वीजनिर्मिती करता महत्वाचा ठरतो.

 

यशवंत धरण = ( बोर धरण ) वर्धा नदी : यशवंत धरण हे वर्धा नदीवर आहे.

यशवंत धरण हे ८ .५   मीटर उंच आहे. 

बोर धरण हे बोर नदीवर आहे.

बोर धरण उंची ३ ८ .७ मीटर इतकी आहे. बोर धरणाची बांधणी  हि १ ९ ६ ७ मध्ये सुरू झाली  आणि ते १ ९ ७ १ मध्ये पूर्ण झाली.

 

येलदरी = ( पूर्णा नदी ) परभणी: येलदरी धरण हे परभणी जिल्ह्यात आहे आणि हे धरण पुर्णा नदीवर बांधले गेले आहे.

मुख्यत्वे हि नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्य सीमेजवळ वाहते.

येलदरी धरणाची उंची  ३ ०  मीटर आहे व लांबी १ .५  किलोमीटर आहे.

 

 

आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि नदी प्रकल्प पाहिले त्याचे महत्व वीजनिर्मिती किती करू शकते ते कोणत्या जिल्ह्यात आहे. कोणता प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post