१. वुलर :भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर/ लेक आहे.



भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर ( जम्मू काश्मीर  )
भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर ( जम्मू काश्मीर  ,उत्तराखंड ) 


जम्मू व काश्मीर : जम्मू व काश्मीर मधील बांडीपोरा जिल्यामध्ये वुलर सरोवर आहे. 

झेलम नदी ही वुलर सरोवर  मधून जाते. 

वुलर सरोवर  १५३० किओमीटर उंचीवर आहे.

हिवाळ्यात सायबेरिया , मध्य आशिया या भागातून पक्षी या ठिकाणी येतात. 

वूलर झील ची लांबी १६ किलोमीटर आणि रुंदी ८ किलोमीटर आहे. 

सर्वात ज्यास्त मासे या सरोवर मध्ये मिळतात .वुलर सरोवर मध्ये सर्वात ज्यास्त महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात ज्यास्त मासे मिळतात. 

सध्याच्या परिस्थितीत वूलर {झील }सरोवर  ६० वर्ग किलोमीटर  राहिली आहे. 

शास्त्रज्ञांनी शोधामध्ये वूलर सरोवर हे अगोदर २०० वर्ग  किलोमीटर होते असे म्हटले जाते .२०२० मध्ये  वुलर सरोवर चे काम झाले.जम्मू काश्मीर मध्ये डल,आचार हि दोन सरोवरे आहेत. 


                

  जम्मू काश्मीर मधील १२ वर्षाच्या बिलाल ने  वुलर सरोवर मधील सफाई चालू केली होती अंदाजे ५ ते ७ वर्ष सफाई केली नंतर  भारताने त्याला ब्रॅण्डअँबेसेडर बनवून सन्मानित केले. 




२.डल :डल सरोवर जम्मू कश्मीर मधील श्रीनगर  मध्ये आहे व तीन बाजूनी डोंगर व डल सरोवर हे मधोमध आहे. 

जम्मू काश्मीर  मधील  डल सरोवर हे १८ किलोमीटर मध्ये पसरलेली आहे. 

काश्मीर मधील सर्वात सुंदर सरोवर आहे.  

डल सरोवर मध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असल्यामुले सरोवर हे अतिशय सुंदर दिसते. 

 काश्मीर मध्ये हाऊसबोट, शिकारा फेमस आहे. 

हिवाळ्यात डल सरोवर मधील तापमान -११ डिग्री मध्ये जाते आणि डल सरोवर हे बर्फामध्ये तयार होते. 

डल सरोवर मध्ये बोट मधेच दुकान लावले जाते व विकले जाते. 

डल  सरोवर च्या बाजूनी शालिमार बाग , निसात  बाग ,शंकराचार्य टेम्पल, हे जम्मू मधील डल सरोवराला अतिशय  सुंदर बनवतात. 




भारतातील  गोड्या पाण्याचे सरोवर ( जम्मू काश्मीर )
भारतातील  गोड्या पाण्याचे सरोवर ( जम्मू काश्मीर )




३.आचार सरोवर : जम्मू काश्मीर मध्ये आहे. 




४. भीमताल [ उत्तराखंड ] : नैनीतालच्या पासून  २४ किलोमीटरवर  भीमताल सरोवर आहे. 
भीमताल मध्ये बरोबर माशांसाठी equerium केलेले आहे व त्या मध्ये अनेक प्रकारच्या माशांच्या जाती आहेत. भीमताल  हे paragliding ,foxriding या ठिकाणी  केली जाते. 
भीमतालच्या जवळ टी फॅक्टरी आहे. भीमताल पासून  ८ ते ९ किलोमीटर अंतरावर नौकोचिया ताल आहे.




 
भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर  ( उत्तराखंड )
भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर [ उत्तराखंड ]









लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०




बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 


Post a Comment

Previous Post Next Post