जगातील (Chalu Ghadamodi 2024)180 देशात भारताचा निसर्ग संवर्धन निर्देशांकात 176 व्या क्रमांकावर आहे .

Chalu Ghadamodi वरील सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांना अवघड जात असतात त्यामुळे चालू घडामोडी वार चांगला भर द्यावा. त्यासाठी उचलले हे मराठी पाऊल

Chalu Ghadamodi 2024
World Nature Conservation Index 2024



*जगातील निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 ( World Nature Conservation Index 2024)*

  • निसर्ग संवर्धन निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत 176 व्या स्थानी आहे.
  • (Nisarg) संवर्धन निर्देशांकात लक्झेंबर्ग पहिल्या स्थानावर आहे व भारत 176 व्या क्रमांकावर आहे.
  • जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकाची पहिली आवृत्ती आहे.
  • जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकात करिबाती सर्वात खालच्या स्थानावर आहे.
  • जगात निसर्ग संवर्धन निर्देशांकात भारताचा स्कोअर कार्ड 100 / 45.5 इतके आहे.

Goldman sonenfailed school of sastenebility and climate change, बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव्ह, इस्रायल आणि ना-नफा वेबसाइट BioDB.com यांनी संयुक्तपणे पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक तयार केला आहे व जाहीर केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post