प्रत्येक वर्षी दिवाळी (Diwali wishes in Marathi)का साजरी करतो .दिवाळी या सणात प्रत्येक घरी दिवे पंत्या लावतात ते का ?आकाश कंदील लावतात ते का ? लक्ष्मपूजन का करावे? हे तुलसी पूजन का करावे? अशे सण करण्यामागे हेतू काय होता हे तर सर्वांना माहिती असेल परंतु नसेल तर  माहिती असायला हवी. दिवाळी साजरी करण्यामागे भरपूर गोष्टी आहेत. प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वणवास पूर्ण करून अयोध्येत वापस आले होते त्यावेळेस  दिवाळी साजरी केली गेली होती. (Happy Diwali) दिवाळी हा सण उत्सव साजरा करण्यामागे हेतू म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अज्ञावर ज्ञानाचा विजय आणि अंधकारावर्ती प्रकाशाचा विजय.


दिवाळी या सणात दिवे लावण्यामागे कारण ऋग्वेदानुसार दिव्यात देवता वास करतात ते शुभ असते त्यामुळे दिवे लावतात.

अंधकार आणि नकारात्मक विचारांचा नाश करते आणि सकारात्मक प्रकाशाची तेज ज्योत विचारांना उजळवते आणि जीवन प्रकाशमय होते.

लक्ष्मीपूजन हे प्रत्येक वर्षी करतात ते लक्ष्मी हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन हे केले जाते.

लक्ष्मीपूजन हे संध्याकाळच्या वेळी केले जाते.



Diwali wishes in Marathi
Diwali wishes


💥*Diwali wishes in Marathi*💥



तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, व शांती नांदो.
तुमचे घर आशीर्वादाने उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुमचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो.
!दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!



प्रकाशमय उत्सव तुमच्या आयुष्यात नवीन उर्जा आणि नवीन यश पदरी देवो. शुभ दीपावली! 



 दिवाळीच्या प्रकाशात तुमचे जीवन आनंदमयी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या!

 


तुमच्या जीवनात दीपावली समयी आनंद सुख समृद्धी योवो.

!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या!




तुमची स्वप्नाची पूर्ण होवो तुमच्या जीवनात आनंदी क्षण कायम राहोत.

!!Happy Diwali!!



 तुमच्या घरात/दारी लक्ष्मी मातेचा वास कायम राहो आणि तुमचं जीवन सुख समृद्धी आनंदाने भरून जावो. 

!दिवाळीच्या शुभेच्छा!

 


दिवाळीच्या या मंगल प्रसंगी तुमच्या सर्व स्वप्नांना नवा रंग आणि नव्या दिशा लाभो. शुभ दीपावली! (diwali wishes in marathi)On this auspicious occasion of Diwali, may all your dreams find new colors and direction. Happy Diwali!)

!!Diwali!!


Happy Diwali Wishes In Marathi
happy diwali celebration


*Happy Diwali Wishes In Marathi*


Happy diwali 2024 या वर्षीची दिवाळी सर्वांना आनंदी आणि सुखमयी जाओ. सुख शांती समृद्धी तुमच्या घरी नांदो कोपरा न कोपरा उजळून निघो. हॅपी दिवाळी विशेष इन मराठी  दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण एकत्रितपणे आपल्या प्रियजनासोबत साजरा करण्यात अनोखा आनंद मिळतो. 

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरकासुराचा वध त्या दिवशी नरक चतुर्थीं साजरी केली जाते. जुनी माणसांचा असा विश्वास आहे कि देवी लक्ष्मी पृथीतलावर अवतरतात  आणि  आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांना संपत्ती आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात.



फटाके व दिव्यांच्या झगमगत्या प्रकाशात तुमच्या स्वप्नांची उधळण होवो,
प्रेम, स्नेह आणि आनंदी नवे रंग भरू देत.
 दिवाळीच्या आणि नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
!!Diwali chya hardik subhechha!!



दिवाळी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह आणि नवी आस दीप लावो.
तुमच्या परिवाराला प्रसनता, सुख ,समाधान, आणि आरोग्य सदैव नांदो.
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत.
Happy diwali 2024

 


दिपावलीच्या शुभ दिनी तुमच्या प्रत्येक यशस्वी मार्गाला आनंदाचा आणि समाधानाचा आशीर्वाद लाभो, आणि तुमची वाटचाल यशाकडे सतत चालू राहो.

Diwali wishes in marathi 

!!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!



प्रत्येक दिवा तुमच्या स्वप्नांना गगन भरारी घेण्याचा महामंत्र देवो, आणि प्रत्येक क्षण समाधानाचा ठरो.

!!Diwali chya hardik shubhechya!!



Happy diwali wishes
Happy diwali 2024


तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! Happy diwali 2024 hardik subhechya. आपण ब्लॉग मध्ये दिवाळी का करतात व त्याची आधुनिक इतिहासिक कारणे पहिली आणि दिवाळी केल्याने काय होते हे ही पाहिले आहे.

आमच्या ग्रुप तर्फे अजून सर्वांना दिवाळीच्या भरभरून शभेच्छा.



Post a Comment

Previous Post Next Post