Maharashtra state co-operative bank Bharti 2024.(Maharashtra co-operative bank) महाराष्ट्र कॉप बँक मध्ये 75 जागांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे तरी त्वरित अर्ज करा. महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदासाठी ८ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करा.
महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक भरती 2024
पदाचे नाव : 1)प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 2) प्रशिक्षणार्थी सहयोगी
पदसंख्या : 75
नौकरी : महाराष्ट्र
वय : 21 ते 32 वर्ष
पगार : 32000 /ते 49000/- Pm
अर्ज पद्धती : महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक भरती 2024
पी डी एफ सूचना | क्लिक करा (Click Here) |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा (Click Here) |
ऑनलाईन अर्ज लिंक | क्लिक करा (Click Here) |
Post a Comment