महाराष्ट्रातील महत्वाचे (General Knowledge In Marathi) सर्व परीक्षेतील महत्वाचे प्रश्न. हे प्रश्न तुम्ही कोणतीही परीक्षा असो या विषयावर तुमची कमांड असणे गरजेचे आहे.



तुम्ही कुठलीही एक्साम द्या (general knowledge) वरील प्रश्न स्किप करू शकत नाही. जर यावरील प्रश्न तुम्ही स्कीप करत असाल तर तुम्ही लागण्या पासून दूर आहात.

तुम्ही जर मराठी,गणित,बुद्धिमत्ता,इतिहास,भूगोल,राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान हे सर्व विषय परफेक्ट कराल तेव्हा तुम्ही कोणतीही पोस्ट असो लाग्ण्यापासून तुम्हाला कोणही अडवू शकत नाही.

**अति महत्वाचे प्रश्न **

Q1).महाराष्ट्रातील क्षेत्रळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Ans: अहमदनगर 

Q2). महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता?
 Ans: मुंबई शहर

Q3). महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसलेला जिल्हे कोणते?
Ans: मुंबई शहर / मुंबई उपनगर

Q4). महाराष्ट्र राज्य सीमेला किती राज्य (केंद्र शासित प्रदेश )लागून आहेत?
Ans: 6+1=7

Q5). महाराष्ट्र स्थापना दिवस कोणता?
Ans: 1 मे 1960

Q6). महाराष्ट्र स्थापनेनंतर वाढलेले जिल्हे कोणते?
Ans: नाशिक , अमरावती (प्रशासकीय विभाग)

Q7). महाराष्ट्र पूर्व पश्चिम लांबी किती?
Ans: 800 km

Q8). महाराष्ट्र दक्षिण उत्तर लांबी किती?
Ans: 700 km

Q9). महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा कोणता?
Ans: गडचिरोली / तालुका: भामरागड

Q10). महाराष्ट्र सह्याद्री पर्वतरांग लांबी किती? 
Ans: 440 km



महाराष्ट्रतील (General Knowledge In Marathi) जनरल नॉलेज चे अति महत्वाचे प्रश्न करणे गरजेचे आहे 




Post a Comment

Previous Post Next Post