सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी (chalu ghadamodi) चालू घडामोडी हा विषय महत्वाचा असतो. कोणतीही परीक्षा असो चालू घडामोडी वरील कमीत कमी ४ ते ५ गुणांसाठी प्रश्न नक्की असतात.


आगामी येणाऱ्या परीक्षा तलाठी भरती , वनरक्षक भरती ,जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, अश्या सर्व परीक्षांकरिता चालू घडामोडी हा टॉपिक महत्वाचा ठरतो का तर मुलांचे एक गुणांनी नंबर जातो तेव्हा चालू घडामोडी चे महत्व कळते त्यामुळे चालू घडामोडी हा टॉपिक करणे अति आवश्यक आहे.






Post a Comment

Previous Post Next Post