इंस्टाग्राम काय आहे? (Instagram to launch Amber Alert ! Why?) त्याचा वापर कसा केला जातो? त्याचा फायदा काय हे सर्वांना तर माहितच असेल , तर आपण आत Instagram ने हे नवीन(Amber Alert) सिस्टम कश्या करता लॉन्च केले जात आहे.
आपण विचार केला तर (Amber Alert) हे शब्द वाचले तर अलर्ट वरून आपण समजू शकतो की, Alert म्हणजे सूचना देणे परंतु ते कोणत्या बाबतीतील ते पाहू.
Amber Alert काय (Instagram to launch Amber Alert ! Why?)
इन्स्टाग्रामचा सुरुवात 6 ऑक्टोबर 2010 साली माईक क्रिगर (mike krieger) आणि केविन सिस्ट्रोम (Kevin Systrom)यांनी लावला.
Instagram वर Amber Alert हे 25 देशात सुरू होणार हे Meta ने जाहीर केले.
Instagram वरील Amber Alert च्या साह्याने वापरकर्त्यांना आसपासच्या परिसरातील हरवलेल्या मुलांच्या सूचना मिळतील.
Post a Comment