श्री राम भक्त हनुमान (hanuman jayanti 2023) जयंती हि हिंदू कॅलेंडर नुसार ६ एप्रिल २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती ही वर्षभरातून दोन वेळा साजरी केली जाते. पवन पुत्र हनुमान यांची जयंती दिवशी पूजा केल्यावर सर्व अडथळे दूर होतात त्यामुळे सर्व लोक हनुमानाची पूजा करतात.

हनुमान जयंती  कोणत्या तारखेला ? तिथी काय असेल? पूजा कशी करावी?

hanuman jayanti 2023


शुक्ल पक्षाच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी(हिंदू महिन्याप्रमाणे) संकटमोचन, बजरंगबली हनुमान यांचा जन्म झाला आणि त्यादिवशी जयंती केली जाते.  हनुमान यांना संकटमोचन का म्हणतात ते का, जर एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल रामाचे नाव घेतात तेव्हा त्यांचे संकट हनुमानजी दूर करतात.

 

तुम्हाला ठाऊक आहे का ? निःसीम भक्ती कशी दिसून येते. आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो कि , हनुमानाला,बजरंगबलीला शेंदूर का असतो. हनुमानाला शेंदूर लावण्यामागचे कारण काय?

वानरसेनेचे रावणाविरुद्धच युद्ध संपल्यावर हनुमान सहित सर्व वानरसेनेचा निरोप घेऊन अयोध्येला जात असताना प्रभू श्रीरामांची भेट घेऊन झाल्यावर

सीतामाई ची भेट घेत असताना सीतामाईने हनुमानास एक सुंदर मोत्याची माळ देऊ केली होती.

परंतु त्या मौल्यवान मोत्याच्या माळेवर प्रभू श्रीरामांचे नाव नव्हते त्यामुळे मी हि माळ स्वीकारणार नाही.

हनुमान यांची भक्ती यावरून समजते कि प्रभू श्री रामांचे किती निःसीम भक्त होते.

 

हनुमान शेंदूर धरी असण्याचे का?

एकदिवस सीतामाता शृंगार करत असताना हनुमान यांनी पाहिले आणि  सीतामाताला त्यांनी प्रश्न केला कि,

माते आपण हे का लावता तर सीतामातेने उत्तर दिले कि प्रभू श्री रामांचे आयुष्य वाढावे याकरता.

हनुमानाने विचार केला भांगेत कुंकू लावल्यावर जर आयुष्य वाढत असेलतर मी पूर्ण शरीराला शेंदूर फासतो प्रभू श्रीराम अमर होतील.

हनुमान अंगभर शेंदूर फासून प्रभू रामांच्या दरबारात पोहचले परंतु ते पाहून दरबारात हसू लागले त्याचा हनुमानावर परिणाम होऊ नये यासाठी हनुमानाला श्रीरामांनी वरदान दिले.

जो कुणी शनिवारी आणि मंगळवारी तूप शेंदूर अर्पण केल्यावर पूजा करतील  त्यांवर प्रभू श्रीरामांची सतत कृपा राहील. 

*हनुमान जयंती तारीख तिथी (hanuman jayanti 2023):

२०२३ कॅलेंडर नुसार तीथी वेळ ५ एप्रिल सकाळ ९:१९ सुरु होते आणि ६ एप्रिल ला सकाळी १०.१४ वेळेत संपणार आणिवाचतो सर्वत्र हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ रोजी साजरी केली जाणार.

*हनुमान पूजा महत्व:

आपण अनुभवले देखील असेल जर आपल्या घरात एखादी पूजा हवन झाले असेल तर घरात पॉसिटीव्ह एनर्जी वावरत असलेली अनुभवाल.

आपण हनुमान आणि श्रीराम यांचि पूजा केल्यावर निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते,  त्याचे कारण आपण हनुमान चालिसा वाचतो त्यामध्ये भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। 

 

Post a Comment

Previous Post Next Post