आपण सर्वांनी (why aircraft are painted in white colour) विमान पाहिले त्यात प्रवास केला असेल तर आपण कधी विचार केला आहे का? (Airoplane) विमाने सहसा (white) पांढऱ्या कलरची का असतात..?.

आपण आता विचारात पडला असाल की का असे असेल बरे पण नक्की कारण काय असेल त्यामागचे आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

why aircraft are painted in white colour
why aircraft are painted in white colour

(Important Reason)सर्वात महत्वाचे कारण ::

1). सूर्यप्रकाश परावर्तित करणे:
विमान सहसा पांढरे असते त्याचे कारण असे की, पांढरा कलर हा विमानवर्ती जो प्रकाश पडतो तो परावर्तित करतो.
दुसरे जे कलर असतात ते शक्यतो सनलाईट परावर्तित करू शकत नाहीत. त्यामुळे सहसा विमानाचा कलर हा पेंट करताना पांढरा वापरला जातो. 

पांढरा कलर हा विमानाला थंड ठेवण्याचे काम करते. बाकी जे कलर उरतात त्यामधे जर का विमानाचा कलर केला तर,तो कलर कालांतराने मिटत जातो. तो कलर मिटल्यामुळे तो कलर परत केला जातो त्यामुळे विमानाचे वजन अजून वाढते आणि त्यामुळे विमानाला जास्त इंधन लागते.

विमानाला रिपेंट केल्याने वजन तर वाढतेच परंतु त्याचा जो खर्च असतो तो पण बचत होतो.

2.अक्सिडेंट पासून सुरक्षा :
प्रत्येक विमानाचा कलर हा पांढरा असतो कारण जर विमानाला काही डेंट काही क्रॅश पडले तर ते प्रवाशांसाठी धोका दायक ठरू शकते. 
ते कसे समजा जर विमानाला लहान से छिद्र होल पडले तर ते विमान कोसळू शकते.
विमान पांढऱ्या कलर चे असले की तेल गळती, डेंट, होल पटकन दिसतात आणि विमान टेक ऑफ करण्याच्या अगोदर प्रॉब्लेम सोडवले जातात.


Post a Comment

Previous Post Next Post