online police bharti test येणारी पोलीस भरती, तलाठी भरती, तसेच राज्यसेवा परीक्षा करता या टेस्ट महत्वाच्या  आहेत.

प्रत्येक स्पर्धा परीक्षेत तयारी केल्याशिवाय कोणतेही यश मिळणार नाही.


मित्रानो आपल्याला केंद्रात किंवा राज्यात कोणतेही पद मिळवायचे असेल तर त्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात.

मित्रांनो तुमच्या सारखे स्पर्धा परीक्षा देणारे अनेक जण आहे, त्यापैकी जर तुम्हला राज्यातील किंवा केंद्रातील पोस्ट मिळवायची असेल तर कष्ट पण प्रत्येकापेक्षा वेगळे असले पाहिजे.

अभ्यास करते वेळी २४ तास अभ्यास करू नका स्मार्ट स्टडी करा, observe करा कि कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या  प्रश्नावर जास्त भर दिला आहे.

तुम्हाला तुम्ही कोणतीही पोस्ट काढण्यासाठी अभ्यास करत असाल तर, त्या पोस्ट बद्दल चे पहिले चार ते पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका जमा करा व त्यावर अभ्यास करा.

त्या प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासल्यावर तुम्हाला समजेल कि, कोणत्या टॉपिक वर भरपूर भर दिला जात आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यास करा.

अभ्यास करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढत चला म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी त्या नोट्स वाचता याव्या. 


online police bharti test
spardha pariksha

Post a Comment

Previous Post Next Post