शेतकरी पगार आपण (pmkisan.gov.in status check 2022)  या वेबसाईट वरून चेक करून पाहतो.

या गवर्नमेंट वेबसाईट चा लूक आता अपडेट करण्यात आला आहे. 
Pmkisan या वेबसाईटवर आता स्टेटस कसे चेक करायचे? आता नवीन पद्धत काही आली आहे का? ती कोणती आली आहे?पहिले आपण या वेबसाइट वर रजिस्टर मोबाईल नंबर टाकून दिलेला कोड भरून चेक करत होतो.
मग आता ती पद्धती असेल की दुसरी,काही मोबाईल नंबर वर चेक करता येईल का? 
रजिस्टर नंबर वर चेक करता येईल का? ते सर्व आपण या ब्लॉग मधे पाहणार आहोत.
 
 

pmkisan.gov.in status check 2022 !!स्टेटस चेक कशे करावे!!

 
आपणास जर किसान सन्मान निधी पगार चेक करायची असेल तर तुम्हाला पहिले https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.

pmkisan.gov.in status check 2022

 
  • पहिले पेज ओपन झाल्यावर FARMERS CORNER हा टॅब दिसेल त्यामध्ये तुम्हाला EKYC , NEW REGITRATION, STATUS OFF SELF REGISTERED FARMER, / CSC FARMER, UPDATE SELF REGISTERED FARMER, च्यापुढे BENEFICIARY STATUS वर क्लिक करा.

 

 

  • तुमच्या समोर वरील प्रमाणे टॅब ओपन होईल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि पहिल्या पर्यायात मोबाईल नंबर वर मार्क दिसेल.
  • तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता आणि रेजिस्ट्रेशन नंबर वरून देखील चेक करू शकता.
  • मोबाईल नंबर वरून चेक करत असाल तर तुम्ही किसान सन्मान निधी फॉर्म भरताना दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून.
  • पुढे कॅप्टचा कोड भरावा पुढे.
  • GET DATA वर क्लिक करावे म्हणजे तुमच्या समोर beneficiary status ओपन होईल.
  • पुढे तुम्हाला प्रत्येक तुम्हाला मिळालेल्या installment दिसतील. 

 

pmkisan.gov.in status check 2022

 

pmkisan किसान सन्मान निधी १२  हप्ता आता मिळणार तो हप्ता सर्वांच्या खात्यात पडण्यास सुरवात झाली आहे, तरी येत्या काही दिवसात सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील.

pmkisan status तुम्ही मोबाईल वरून चेक करू शकता. 

तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हास कंमेंट करून कळवू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post