जागतिक विद्यार्थी दिवस World Students Day 2022 हा दिवस 15 ऑक्टोंबर म्हणजेच आज साजरा केला जाणारा आहे.
शास्त्रज्ञ डॉ.एपिजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवशी हा वर्ल्ड स्टूडेंट डे साजरा केला जातो.
डॉ.एपीजी अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पंबन बेटावरील(तामिळनाडू) रामेश्वरम येथे झाला होता.
महान वैज्ञानिक डॉ.अब्दुल कलाम यांच्या वडील जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आणि आईचे नाव अशिमा जैनुलब्दिन होते.
World students day हा दिवस डॉ.एपीजी अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वर्ल्ड स्टूडेंट डे साजरा केला जातो.
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजी अब्दुल कलाम हे भारताचे महान शास्त्रज्ञ होते.
डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांनी आपल्या भारतासाठी अनेक नव-नवीन शोध लावले.
*विद्यार्थी दिवस का करतात?
आपण हा विद्यार्थी दिवस का साजरा करतो त्यामागचे कारण काय कश्यामुळे साजरा करतो?
World students day हा दिवस 15 ऑक्टोंबर ला का ठेवण्यात आला हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.
जागतिक विद्यार्थी दिवस हा अब्दुल कलाम यांचा जन्म ज्या दिवशी झाला म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी हा दिवस ठरवला गेला होता.
जागतिक विद्यार्थी दिवस हा 15 ऑक्टोबर ला का?
कारण: आपल्या भारताचे शास्त्रज्ञ संशोधक डॉ.एपीजी अब्दुल कलाम यांना विद्यार्थी त्यांच्याबद्दल जास्त आवड होती.
डॉ.एपीजी अब्दुल कलाम यांचे कार्य लक्षात घेता संयुक्त राष्ट्रांनी 15 ऑक्टोंबर हा दिवस ठरवला होता.
अब्दुल कलाम यांना त्यांच्या संदिध्यात असलेले सर्व विद्यार्थी प्रिय होतेच त्यांना ते प्रत्येक गोष्टीत समजून सांगत असत.
कोणताही विद्यार्थी असो त्यांना अगदी स्वतःच्या लेकराप्रमाने मनात असत.
जगातील सर्व विद्यार्थी वर्गात ते लोकप्रिय होते. त्यामुळे सुधा हा दिवस वर्ल्ड स्टूडेंट डे म्हणून साजरा केला जातो.
FAQ(World Students Day 2022)
Q1. शास्त्रज्ञ डॉ. एपिजी अब्दुल कलाम यांचा जन्म कोठे झाला?
Ans: तामिळनाडू रामेश्वरम्
Q2.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस कोणता?
Ans: 15 ऑक्टोबर 1931
Q3.डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे?
Ans: विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र)
Q4. डॉ.अब्दुल कलाम यांच्या आई - वडील त्यांचे नाव?
Ans: आशिमा आणि जैनुलाब्दीन
Q5. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय?
Ans: अवुल पाकीर जैनुलाबदिन abdul kalam
Q6. डॉ.अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्ट्रपती कोणत्या काळात होते?
Ans: 2002 ते 2007
Q7. डॉ.अब्दुल कलाम यांचा मृत्यू ?
Ans: 27 जुलै 2015
Q8. डॉ. एपिजे अब्दुल कलाम दुसऱ्या कोणत्या नावाने गौरवण्यात आले?
Ans: मिसाईल मन
Q9. डॉ.अब्दुल कलाम यांनी किती पुरस्कार मिळवले होते?
Ans: 17
Q10. डॉ. एपिजे अब्दुल कलाम यांचे शिक्षण किती झाले?
Ans: मद्रास इन्स्टिट्यूट मध्ये एरोनॉटिक्स डिप्लोमा
Q11. नासा या संशोधन संस्थेत एरोस्पेस टेक्नॉलॉजी चे किती दिवस प्रशिक्षण घेतले?
Ans: चार महिने.
Q12. डॉ.अब्दुल कलाम यांचा DRDO शी केव्हा संबंध आला?
Ans: 1958 ते 1963
Q13. डॉ अब्दुल कलाम यांचे पदवीचे शिक्षण केव्हा व कुठे झाले?
Ans: (1954) रामनाथपुरम सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली
Q14. अब्दुल कलाम यांनी प्रा.सतीश धवन यांच्यासोबत काम केलेला काळ?
Ans: 1978 ते 86
Q15. World Students Day 2022 केव्हा केला जातो?
Ans: 15 october
.png)
Post a Comment