Teachers day quiz

मित्रांनो शिक्षक दिवस देशात ५ सप्टेंबर 1888 रोजी साजरा केला जातो. शिक्षक दिवस ५ सप्टेंबर ला का साजरा केला जातो, सुरुवात केव्हा पासून झाली? 


भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबरला झाला होता. राधाकृष्णन च्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी असे ठरवले की आपण डॉ.सर्वपल्ली राधाकष्णन यांचा वाढदिवस साजरा करू. हे शब्द त्यांना समजता डॉ. बोलले की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझ्या जन्मदिवसा दिवशी शिक्षक दिवस साजरा केला तर मला खूप आनंद होईल.


तर त्या दिवसापासून शिक्षक दिवस साजरा केला जाऊ लागला. जगात काही देशामध्ये शिक्षक दिनादिवशी सुट्टी असते तर काही देशात त्यादिवशी तो दिवस शाळेत साजरा केला जातो. हा दिवस शिक्षकांचा  (special respect for teachers) मान, आदर ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


आपण आज शिक्षक दिवसा बद्दल महत्वाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.


FAQ सतत विचारले जाणारे प्रश्न : 


Q1. भारतामधे पहिला सर्वप्रथम शिक्षक दिवस केव्हा साजरा केला ?
Ans: १९६२.


Q 2. शिक्षक दिनाची सुरुवात केव्हा झाली? 
Ans: १९६७.

Q3. ......यांच्या जन्म दिवसावर शिक्षक दिवस साजरा केला जाऊ लागला?
Ans : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन.

Q 4. डॉ. राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती यांचा कार्यकाळ ...होता ?
Ans :१३ मे १९६२ - १३ मे १९६७

Q 5.1931-1936 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ........ विद्यापीठाचे कुलगुरू होते ?
Ans : आंध्र विद्यापीठ.

Q 6. भारतात कोणत्या तारखेला शिक्षक दिवस साजरा केला जातो?
Ans : ५ सप्टेंबर 

Q 7.डॉ राधाकृष्णन यांचे निधन कधी झाले? 
Ans :17 एप्रिल 1975

Q 8. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू ..........ठिकाणी झाला ?
Ans : चेन्नई 

Q 9. डॉ.राधाकृष्णन यांनी पदवी/पदव्युत्तर शिक्षण कोणत्या कॉलेज मध्ये पूर्ण केले ?
Ans : मद्रास ख्रिश्चन कॉलेज.

Q 10. डॉ राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
Ans : चित्तोर जिल्हा तिरुत्तनी.

Q 11. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे गाजलेले पुस्तक कोणते ?
Ans : 'रिलीजन इन वेस्टर्न थॉट'




डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान लेखक होते आणि त्यांनी १६ ग्रंथ लिहिले.डॉ राधाकृष्णन यांच्या काही ग्रंथांनी जागतिक कीर्ती देखिल मिळवली होती. ते आपल्या भारताचे राष्ट्रपती,उपराष्ट्रपती देखील राहिले होते.

डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनातील महत्वाचे प्रश्न 

Post a Comment

Previous Post Next Post