PCMC Recruitment 2022



PCMC Recruitment 2022  पिंपरी-चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत ३८६ जागांसाठी बंपर भरती निघाली आहे.तरी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.


पदांची नावे ;-

१.सहाय्यक उद्यान अधीक्षक

२.उद्यान निरीक्षक

३.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य,विद्युत)

४.हॉर्टीकल्चर सुपरवायझर

५.विधी अधिकारी

६.विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष)

७.अतिरिक्त कायदा सल्लागार

८.उप मुख्य अग्निशमन अधिकारी

९.कोर्ट लिपिक

१०.ऍनिमल किपर

११.लिपिक

१२.आरोग्य निरीक्षक

१३.समाजसेवक

१४.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक



शैक्षणिक पात्रता :- 
 खालील दिलेली मूळ जाहिरात पाहावी.


अर्ज भरणे तारीख :-
१९ ऑगस्ट २०२२ पासून ते ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे.


खाली दिलेले PDF पाहून अर्ज करायचा आहे.



Post a Comment

Previous Post Next Post