World Environment Day Quotes जागतिक पर्यावरण दिवस का साजरा करतात व कसा त्याचे साजरा करण्याचे मुख्य कारण काय? world environment day (WED)चे महत्व काय? यावर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाची थीम काय असेल? दरवर्षी थीम यादिवसाला उद्देशून अभ्यास करून बनवली जाते. दरवर्षीच्या थीम मध्ये एक खास संदेश असतो, तर यावर्षीच्या थीम मध्ये कोणता खास संदेश आहे ते पाहू आणि पर्यावरण दिवसासाठी काही कोट्स पाहू.

 

World Environment Day Quotes
जागतिक पर्यावरण दिवस 

जागतिक पर्यावरण दिवस ५ जून रोजी मोठ्या उत्साहाने केला जातो तर प्रथम पर्यावरण दिन केव्हा साजरा केला गेला?

संयुक्त राष्ट्रसंघाणे १९७२ च्या सभेत ५ जून जागतिक पर्यावरण दिवस (world environment day) साजरा करविण्याचे ठरवले तेव्हापासून दोन वर्षांनी पहिला जागतिक पर्यावरण दिवस हा ५ जून १९७४ पार पाडण्यात आला.

World Environment Day Quotes जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचा मोटो उद्देश पाणी प्रदूषण,

वाढत असलेली लोकसंख्या, आणि पर्यावर्णातील इतर समस्या असतील त्यावर अभ्यास करून त्या सोडवणे.

 


जागतिक पर्यावरण दिवस का साजरा करतात Why celebrate World Environment Day?

जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे वाढती प्रदूषण पातळी,

हवामानात होत असलेला बदल यातून येणारे नैसर्गीक संकट पाहता यामधील संकटापासून वाचवण्यासाठी जागरूकता पसरवणे.

जागतिक पातळीवर या दिवसासाठी विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस किती मौल्यवान आहे त्याचे महत्व पटून दिले जाते.

 


जागतिक पर्यावरण दिवस कसा साजरा करतात How do we celebrate World Environment Day?

World Environment day in Marathi जगभरात देश त्या देशातील लोक वेगवेगळ्या प्रकारे (WED)पर्यावरण दिवस साजरा करतात.

प्रत्येकाची साजरा करण्याची पद्धती वेगळी असते काही ठिकाणी झाडे लावली जातात तर काही भागात तलावे समुद्राचे किनारे स्वछ केली जातात.

काही देशामध्ये सभा आयोजित करून युवकांना प्रेरणा दिली जाते त्यांच्या मनात या दिवसाचे महत्व काय आहे हे सुद्धा पटवून सांगितले जाते.

 


या दिवसाचे महत्व Importance of world environment day

जगभरात पर्यावरण दिवस ५ जून ला साजरा करतात तो आपल्या जीवनात येणाऱ्या संकटापासून कसे वाचावे त्यासाठी काय करावे हे हा दिवस सांगतो.

पर्यावरणातील सर्व मुद्यावर यादिवशी जागरूकता निर्माण केली जाते.

जागतिक पर्यावरण दिवस (World Environment day) या दिवसाचे महत्व म्हणजे पुढील काळातील सृष्टीतील मनुष्य, प्राणी जीवन किती धोक्यत आहे.

हा धोका लक्ष्यात घेता आपण आजच्या काळात निसर्गासाठी, मातेसाठी काहीतरी योग्य असे कार्य करायला हवे..

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे महत्व जागरूक करणे सतर्क करणे होय.

 

World Environment Day Quotes
World Environment Day


यजमान देश  

Which is the host country of World Environment Day 2022? (UNEP) युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम यांच्या नेतृत्वात,२०२२ जागतिक पर्यावरण दिवस करण्याचे आयोजन यजमान पद हे स्वीडन कडे आहे. २०२२ यावर्षीची थीम OnlyOneEarth

२०२१ मधील पर्यावरण दिनाचे आयोजनाचे यजमानपद हे पाकिस्तान कडे होते. आणि जागतिक पर्यावरण दिनाची थीम Ecosystem Restoration अशी होती.

भारत देशाकडे पर्यावरण दिनाचे आयोजन यजमानपद हे २०११ आणि २०१८ मध्ये आले आहे,  ज्यावेळेस २०१८ चे आयोजन यजमान पद हे भारताकडे आले होते त्यावेळेस beating plastic pollution हि थीम होती

२०११ च्या वेळेस होस्ट यजमानपद होते त्यावेळेसची थीम  Forests—Nature At Your Service अशी होती.

जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद दोन वेळा भारताला मिळाले आहे.

 


world environment day theme 2022 जागतिक पर्यावरण दिवस थीम

world environment day 2022 theme पर्यावरण दिन २०२२ ची थीम पहिल्या वेळेस असलेली, पुनर्जीवित केलेली थीम आहे :-"Only One Earth":-

"फक्त एक पृथ्वी".

लक्ष्यात ठेवा :- पृथ्वी हि एक आहे तिला आपल्या मातेसमान माना. तुमच्या मातेला तुम्ही जे करता ते या पृथ्वी मातेसाठी सुद्धा करणे गरजेचे आहे.

धरणीमाता पृथ्वीमाता बोलत नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही.

(jagtik paryavarn din)जागतिक पर्यावरण दिवस २०२१ थीम:- Ecosystem Restoration :-पर्यावरणातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक नूतनीकरण करणे.

 


पर्यावरण दिवस कोट्स World Environment Day Quotes

जागतिक पर्यावरण दिवसाचे महत्व या कोट्स मधून तुम्हाला दिसेल, jagtik paryavarn dinachya hardik shubhechya ,happy world environment day 

१. "पर्यावरण ससमतोल राहील,

तर जीवनाचे अस्तित्व टिकेल""

!!जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!

!!world environment day!!

 

२. "उज्वल भविष्य मिळवण्यासाठी 

निसर्गातील पर्यावरणाची 

जपवणूक करूया"

!!पर्यावरण दिनाच्या शुभेच्या!!

 

३. "पुढील पिढयांचे आयुष्य 

सुंदर बनवण्यासाठी 

आज आपण पर्यावरण कसे 

स्वच्छ ठेवता येईल ते पाहावे"

!!jagtik dinachya hardik shubhechya!!

!!happy world environment day!!

 

४. "निसर्ग वाचवू 

देश वाचवु"

!!पर्यावरण सर्वाना आनंदी जावो!!

!!पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

५. "हवा स्वछ करूया 

निरोगी आयुष्य जगूया" 

!!जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या!!

 

६. "चला पर्यावरण स्वछ करूया 

जीवन सफल आनंदी बनवूया"

!!jagtik paryavaran divsachya hardik shubhechya!!

 

७. "स्वछ पाणी करूया 

आनंदी  जगूया"

!!पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

World Environment Day Quotes
पर्यावरण दिवस कोट्स 

८. "निसर्गाची प्रगती झाली 

तर तुमची प्रगती नक्कीच"

!!आनंदी पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

 

World Environment Day Quotes जागतिक दिन जगभरात का साजरा करतात त्याचे महत्व काय कसा करतात का करतात हे सर्व आपण पहिले असेलच,

तर आपण या दिवसासाठी काय योगदान द्याल हे कंमेंट मध्ये नक्की सांगा.

 

Post a Comment

Previous Post Next Post