why there are lines in water bottles आपण पाणी बॉटल घेतल्यावर त्यावरील लाईन्स का असतील असा विचार केला आहे का? बॉटल वर त्या लाईन्स असण्या मागचे कारण काय? का असू शकतात या लाईन्स असा विचार कधी केला आहे का? चला तर मग पाहू.
![]() |
पाण्याच्या बॉटलवर रेषा का असतात |
Water bottles प्लास्टिक बॉटल्स वर लाईन(line) वेगवेगळ्या प्रकारच्या असतात परंतु काहीजण म्हणतात कि त्या लाईन्स स्टाईल्स साठी असतात. परंतु त्याचे खरे कारण असे आहे कि पाण्याची बॉटल्स जर लाईन ना करता तयार केली तर ती ग्रीप पकडणार नाही आणि ती बॉटल्स पिचकेल किंवा मुडपेल त्यासाठी प्रत्येक कंपनीने बॉटल्स वर लाईन्स या काढलेल्या असतातच.
why there are lines in water bottles पाणी बॉटल्स या हार्ड मटेरियल च्या नसतात त्यामुले सुद्धा त्याला ग्रीप शेप देणे महत्वाचे आहे. जर पाणी बॉटल्स ला लाईन शेप नाही दिला तर त्या बॉटल्स त्यातील असलेले पाणी त्याचा दाब सांभाळू शकत नाहीत.
Post a Comment