World Milk Day Quiz

World Milk Day Quiz जागतिक दूध दिवसाचे महत्व लक्ष्यात घेऊन हा दिवस करण्याचे संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ठरवले. जगभरात हा दिवस १ जूनला साजरा केला जातो. 2022 मध्ये 1 जून जागतिक दूध दिवस हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यामागे एक मुख्य कारण जागरूकता निर्माण करणे व दुधाचे मनुष्याच्या जीवनातील महत्व समजावून देणे.

जागतिक दूध दिवसावर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आहेत ते पाहू.


जागतिक दूध दिवस प्रश्नोत्तरे (FAQ)

प्रश्न 1. जागतिक दूध दिवस साजरा करण्यास केव्हा सुरुवात झाली?
Ans:  2001 


प्रश्न 2. पहिला जागतिक दूध दिवस केव्हा झाला?
Ans: 1 जून 2001


प्रश्न.3. देशात पहिला राष्ट्रीय दूध दिवस केव्हा झाला?
Ans: 26 नोव्हेंबर 2014


प्रश्न 4. World Milk Day theme 2021 कोणती होती? 
Ans: sustainability in the dairy sector along with empowering the environment, nutrition, and socio-economic.


प्रश्न 5.  विश्व दूध दिवसाची सुरुवात कोणी केली?
Ans: जागतिक अन्न आणि कृषी संघटना UN (Food and Agriculture Organisation)


प्रश्न 6. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण? What is celebrated on milk day?
Ans: डॉ.वर्गीस कुरियन


प्रश्न 7. महाराष्ट्रातील धवल क्रांतीचे जनक कोण?
Ans: वसंतराव नाईक 


प्रश्न 8. भारताचे Milk man कोणाला म्हंटले जाते.
Ans: डॉ.वर्गीस कुरियन


प्रश्न 8. जागतिक दूध दिवस का साजरा केला जातो?
Ans: जागरूकता व महत्व 


प्रश्न 9. दुधामध्ये कोणते घटक असतात मिळतात?
Ans: मॅगनिशियम, कॅल्शियम, ऑयोडीन, पोटॅशियम, फॉस्फरस,आयर्न, फोलेट्स, झिंक, राइबोफ्लेविन,व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, फॅट, प्रोटीन इत्यादी.


प्रश्न 10. दुधाचे किती प्रकार आहेत?
Ans: 8


प्रश्न 11. शरीरासाठी दुधाचे फायदे काय? benifits of milk?
Ans: शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे.


World Milk Day Quiz जागतिक दुध दिवस हा 1जूनला आनंदने साजरा केला जातो. 











 


Post a Comment

Previous Post Next Post