Ganga Dussehra गंगा दशहरा साजरा का केला जातो त्याचे महत्व काय? गंगा माता पृथवीवर केव्हा अवतरली ?
ganga दशहरा २०२२ हा दिवस केव्हा साजरा केला जाणार आहे? गंगा दशहरा त्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे?तो दिवस किती तारखेला असणार आहे.
![]() |
गंगा दाशहरा |
२०२२ यावर्षी गंगा दशहरा हा ९ जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
*गंगा दशहरा का केला जातो
गंगा दशहरा हा जेष्ठ मासातील दशमी या तिथीला साजरा केला जातो, हा दिवस उत्सव जेष्ठ शुद्ध दशमी पर्यंत सुरु राहतो.
हिंदू धर्मात पाण्याला सर्वात पवित्र मानले जाते, हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य असो हे कार्य पाण्याशिवाय होऊ शकणार नाही.
त्यामुळे गंगा दशहरा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे.
ganga dussehra 2022 मधील दशहरा हा ९ जून २०२२ ला साजरा केला जाणार आहे.
गंगा दशहरा दिवस साजरा केल्यावर मनुष्य जीवनातील अडचणी दूर होतात.
जश्याकी, कर्जमुक्ती, व्यसनमुक्ती , नोकरीत येणारे अडथळे दूर होणे, धनप्राप्ती होणे असे होते बोलले जाते. त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो.
गंगा माता अवतरली : जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी हस्त नक्षत्रात गंगा माता हि पृथ्वीवर अवतरली होती असे बोलले जाते.
*गंगा दशहरा महत्व (Ganga Dussehra)
शुद्ध दशमीला गंगा दशहरा उत्सव केला जातो, या दिवशी गंगा मातेचे पृथ्वीवर अवतरण झाले होते.
गंगा दशहरा २०२२ ९ जून या दिवशी गंगेत अंघोळ करणे पवित्र मानले जाते.
गंगेत अंघोळ केल्यावर आपल्या जीवनातील सर्व पाप नष्ट होते असे देखील बोलले जाते.
असे देखील बोलले जाते:- भगवान शिवशंकरानी गंगेचा तीव्र प्रवाह आपला जठामध्ये घेऊन तो प्रवाह संथ गतीने प्रवाहित केला.
*गंगा दशहरा शुभमुहूर्त
२०२२ गंगा दसरा हा गुरुवार ९ जून रोजी साजरा केला जाणार आहे.
शुक्ल पक्ष दशमी तिथी गुरुवार ९ जून रोजी सकाळ ०८.२१ ते शुक्रवार १० जून रोजी सकाळ ०७.२५ ला शुभमुहूर्त समाप्ती असेल.
*पूजा विधी
Post a Comment