Facts About The Poison Garden युनाइटेड किंग्डम मध्ये Alnwick Garden Poison Garden हे एक युनाइटेड गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त गार्डन आहे, पण नक्की हे गार्डन ला मान्यता देण्यात कशी आली असेल असा प्रश्न तुमच्या मनात येतच असेल. ते गार्डन बनवणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय असेल? गार्डन बनवणार नक्की कोण?
Alnwick येथील poison गार्डन मध्ये गेल्यावर नक्की काय होत असेल, त्या गार्डेन मध्ये असे कोणते विषारी प्लांट्स असतील ते पाहू.
![]() |
Poison Garden |
जेन पर्सीने Denwick Lane, Alnwick NE66 1YU UK मध्ये एक पॉइझन गार्डन उभारले होते. आणि त्या गार्डन मधील सर्वात विषारी वनस्पती Water Hemlock हि आहे.
alnwick poison garden मध्ये १०० वनस्पतीच्या जाती आहेत ,कि त्या एकदम विषारी आहेत.
तुम्ही जर त्या ठिकाणी जाल तर त्या गेटवर्ती एक धोक्याचे चिन्ह आणि THESE PLANTS CAN KILL असे शब्द सुद्धा दिसतील.
POISON GARDEN च्या बाहेर सुद्धा गेल्यावर तुमच्या श्व्सानिंद्रियास प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे तुम्हास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
तर काही व्यक्तींना स्किन मधील प्रॉब्लेम होऊ शकतो जसे कि , हात, पाय खाज किंवा जळणे असे प्रकार होऊ शकतात.
त्या गार्डन मध्ये जातेवेळेस सायंटिस्ट लॅब मध्ये जसे कोट घालतात तर तसे कोट घालून त्या गार्डन मध्ये प्रवेश करावा लागतो.
जरी (Facts About The) Poison Garden मध्ये प्रवेश करायचा असेल त्या ठिकाणी गाईड असतो
तर त्या ठिकाणी पूर्ण तयारी करूनच प्रवेश करावा लागतो.
Post a Comment