Seven Wonders of India भारतातील सात आश्चर्य त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण हे सात आश्चर्य कोणत्या जिल्ह्यात येतात आणि ते खास कोणत्या गोष्टीसाठी मानले जातात. आता आपण या सातही आश्चर्याची पूर्ण माहिती पाहू.

Seven Wonders of India

 

 

 

आपल्या भारतातील सात आश्चर्य खालील प्रमाणे आहेत.

🏰भारतातील सात आश्चर्य Seven Wonders of India🏰

1)ताजमहाल - आग्रा (उत्तर प्रदेश, भारत):-  आर्किटेक्ट: उस्ताद अहमद लाहोरी (स्मृतिप्रीत्यर्थ शाहजान ने हा महाल मुमताजसाठी बांधण्यात आला होता.)

ताजमहाल बांधकाम १६३२ ला सुरु झाले आणि १६५३ मध्ये पूर्ण झाले,  त्याची उंची ७३ मी.२४० फूट इतकी आहे.

ताजमहालचे बांधकाम हे पूर्ण संगमरवरी आहे.

ताजमहाल पूर्ण करण्यास २०,००० कामगार लागले होते.

ताजमहल मधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे महालमधील भागात बल्ब ची सोय नाही कारण त्याठिकाणी संगमरवराचे दगड आहेत तेच बल्ब चे काम करते.

 

Seven Wonders of India
ताजमहाल - आग्रा

ताजमहाल प्रवेश फी  :-

  • भारतीय नागरीकांसाठी प्रति ४५ रुपये समाधी पाहण्यासाठी २०० रुपये.
  • परदेशी पर्यटक व्यक्तीसाठी  1050 रुपये प्रती व्यक्ती समाधी पाहण्यासाठी 200 रुपये अधीक).
  • 15 वर्षंपेक्षा लहान बालकांना प्रवेश फी नाही.

 

🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰🏰

 

2)🕌गोलघुमट - विजापूर (कर्नाटक, भारत):- गोलघुमटाचे बांधकाम हे तीस वर्ष चालले होते गोलघुमटाचे काम १६२६- १६५३ पर्यंत चालले होते.

घुमटाची उंची हि १६.९६ मी इतकी आहे.

घुमटामधील क्षेत्रफळ १,७०३·५ चौ.मी.

Seven Wonders of India
गोलघुमट


गोलघुमटा मध्ये महंमद आदिलशाह याचे थडगे आहे.

गोलघुमट त्याचे दुसरे नाव गुंबद हे आहे.

घुमटामध्ये एकदा आवाज दिला तर तो प्रतिध्वनी १० ते १२ वेळा ऐकू येत असल्यामुळे त्याला अजून एक नाव आहे ते बोलघुमट

 

3)वेरूळ लेणी - वेरूळ,जी.औरंगाबाद (महाराष्ट्र,भारत) Seven Wonders of India:-

सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेत पाचव्या आणि दहाव्या शतकात कोरलेल्या एकूण ३४ लेण्या होत्या त्यामध्ये ५ जैन , १७ हिंदू , १२ बौद्ध अश्या ३४ लेण्या आहेत.

वेरूळ लेणीचे क्षेत्रफळ १५४ फूट रुंद आणि २७६ फूट लांब,

युनेस्को इस. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ यादी मध्ये समावेश केला.

भारत सरकारने इसवींस १९५१  मध्ये लेण्याला "राष्ट्रीय स्मारक" म्हणून घोषित केले.

 

4)मिनाक्षी मंदिर - मदुराई (तामिळनाडू,भारत):-

मीनाक्षी अम्मा मंदिर हे पांड्य राज्याने निर्माण केले होते आणि या मंदिराची स्थापना १७ व्या शतकातली आहे.

हे मंदिर शिव पार्वतीचे आहे. आणि पोत्रमरै कूलम सरोवर हे १२० फूट रुंद आणि १६५ फूट लांब आहे.

मीनाक्षी मंदिराची सुंदर अशी इमारत हि ४५ एकर मध्ये बांधलेली आहे.

 

5)कुतुबमिनार - दिल्ली:-(कुतुब मीनार की फोटो)

पहिला मुस्लिम शासक कतुबुद्दीन ऐबक याने ११९३ मध्ये हे हे मिनार बांधण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला पुढे त्याचा मुलगा इल्तुतमिश याने तीन मजले बांधले आणि फिरोजशाह तुघलक याने १३६८ मध्ये पाचवा मजला बांधला.

कुतुबमिनार हे पाच मजली आहे.

Seven Wonders of India
कुतुबमिनार


कुतुबमिनारची उंची हि ७३ मी आहे.

कुतुबमिनारचे खरे नाव विष्णू स्तंभ , धुव स्तंभ

कुतुबमिनारच्या प्रवेश द्वाराला अलाई दरवाजा असे म्हण्टले जाते, १३११ मध्ये अलाउद्दीन खिलजी ने हा दरवाजा बनवला होता.

 

6)गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ (कर्नाटक);-

हा जो पुतळा आहे त्याचे वजन ४०० ते ६००  टन आहे.

जगातील सर्वात उंच ५७ फुटाची मूर्ती आहे.

Seven Wonders of India
गोमटेश्वराचा पुतळा 


गोमटेश्वराचा पुतळा हा पाषाणातून कोरून बनवलेला पुतळा आहे.

इ.स. ९७८ ते इ.स. ९९३ गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने हि मूर्ती घडवून घेतली.

 

7)  जयस्तंभ - चित्तोडगड (राजस्थान):-

खिलजीच्या नेतृत्वाखाली सारंगपूर लढाईत माळवा आणि गुजरातच्या सैन्याचे विजयाचे स्मारक म्हणून बांधले गेले आहे,

हे स्तंभ १४४० ते १४४८ मध्ये राणा कुंभाने बांधून घेतले होते.

जयस्तंभ उंची ३७.१९ मी आहे, आणि हा स्तंभ ९ मजली आहे.

या इमारतीस विष्णूस्तंभ म्हटले जाते. तो डमरूच्या आकाराचा आहे आणि त्याला वर चडण्याकरता १५७ पायऱ्या आहेत.

 

भारतातील हे सात आश्चर्य पहिले त्यामधील महत्वाची (important point)माहिती देखील पहिली तर या माहिती मध्ये काही माहिती चुकीची दिसत असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा.

Post a Comment

Previous Post Next Post