World Milk Day 2022 जागतिक दूध दिवस आला कि आपल्याला प्रश्न पडत असेल कि , हा दिवस का साजरा करतात त्याचे महत्व काय ? कोणत्या उद्देशाने हा साजरा करतात असे अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर येत असतील,

World Milk Day 2022
मिल्क डे 


तर आपण या सर्व प्रश्नाचे निरसन करणार आहोत.
World milk day is celebrated on दरवर्षी दूध दिवस हा १ जून ला साजरा होतो.
पहिला (happy world milk day ) दूध दिवस १ जून २००१ साजरा करण्यात आला.  
Food and Agriculture Organisation of the United Nations (FAO) संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने दूध अन्न दिवस २००१ पासून साजरा करण्यास सुरुवात केली.
भारतात (National Milk Day)पहिला दूध दिवस हा २६ नोव्हेंबरला साजरा केला गेला,
आणि देशात पहिला राष्ट्रीय दूध दिवस हा २६ नोव्हेंबर २०१४ ला साजरा केला होता आणि National Milk Day 2022 हा ११ जानेवारी ला साजरा केला गेला.
 
 

हा दिवस का साजरा करतात ?Why is World Milk Day celebrated

happy world milk day 2022 अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) दुधाचे महत्व स्मरणात राहावे दुधाचे महत्व कळावे यासाठी हा दिवस १ जून रोजी साजरा केला जातो.
बहुतांश भागात जागतिक दूध दिवस १ जून रोजी साजरा केला जातो.
(world milk day) जागतिक दूध दिवस डेरी विभागाचा साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
जागतिक दूध दिवसाचे पहिले आणि मुख्य उद्धिष्ट म्हणजे जनजागृती निर्माण करणे,
आपल्या जीवनातील दुधाचे महत्व लोकांना पटवून देण्याकरिता हा दिवस साजरा करतात.
Milk day जागतिक दूध दिवस या दिवशी आपल्या आजच्या जीवनात दुधाच्या पौष्टिकतेचे महत्व व त्याचे आर्थिक महत्व देखील पटवून देण्यासाठी हा दिवस असतो.
 
 

जागतिक दूध दिवस महत्व

World Milk Day Marathi हा दिवस जगभर साजरा करण्यामागचे एकच आणि मुख्य कारण म्हणजे जीवनातील दुधाचे महत्व.

आजच्या धामधुमीच्या काळात दूध हे फक्त लहान मुलांनाच नाही मोठ्या व्यक्तींनी सुद्धा घेतले पाहिजे, दुधापासून चांगले पोषण मिळते त्यामुळे अन्नात हा पदार्थ नक्कीच खा प्या.

दुधातून शरीरास मॅग्नेशियम ,कॅल्शियम, ZINC, फॉस्फरस,  आयरन, पोटॅशियम,ऑयोडिन,व अ जीवनसत्त्व ,

ड जीवनसत्त्व , रायबोफ्लेविन, जीवनसत्व B 12, प्रोटीन इत्यादी दुधातून आपल्या शरीरास मिळते.

दुधापासून पुरेपूर असे जीवनसत्व मिळाल्यास शरीर हे कितीही थकलेलं असुद्या तो थकवा पूर्ण पणे निघून जातो.

दूध पिल्यावर किंवा खाल्यावर शरीरास लवकरात लवकर (ENERGY) ऊर्जा ताकत मिळते.

जागतिक दूध दिवस हा दिवस आणि दूध हे मानवी जीवनात जास्त महत्वाचे आहे.

 

दूध उत्पादनात भारताने जेव्हा जगतिक स्तरावर वेगळे स्थान निर्माण केले त्यावेळेस वर्गिस कुरियन यांची मिल्क मॅन अशी ओळख होती.

भारतातील धवल क्रांतीचे जनक आणि  वर्गिस कुरियन

 

World Milk Day 2022

world milk day 2022 theme

प्रत्येक वर्षाची थीम हि या दिवसाचे पूर्ण सत्य/महत्व दिसावे अशी असते.

संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटन  दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या थीम वर काम केले जाते, प्रर्त्येक वर्षीची थीम हि या दिवसाला उद्देशून असते.

world milk day theme 2022 ती खालील प्रमाणे आहे.

THEME :-“sustainability in the dairy sector, as well as environmental, nutritional, and socioeconomic empowerment.” "दुग्ध क्षेत्रात शाश्वतता व विकास , तसेच पर्यावर्णातील पोषण आहार आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण."

World milk day theme २०२१ वर्ल्ड मिल्क डे थीम २०२१:- sustainability in the dairy sector along with empowering the environment, nutrition, and socio-economic. आर्थिक विकास व पर्यावरण पोषण  आणि डेअरी अनंतकाळ टिकवणे.
 
मिल्क डे साजरा करते वेळी या थीम चे महत्व लक्ष्यात ठेऊन या दिवसाचे महत्व आपणाकडून दुसर्यांना कसे पटवुन देऊ शकतो त्या कडे लक्ष देणे.
 
मिल्क डेअरी टिकवायच्या असतील तर गोहत्या होण्यापासून वाचवणे.
 
 
 
World Milk Day 2022 प्रत्येक वर्षी जगभरात या दिवसाची जनजागृती केली जाते, हा दिवस आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे,
World Milk day marathi दूध दिवस तर महत्वाचा आहेच परंतु गौहत्या करण्यापासून वाचवणे हे हि महत्वाचे आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post