Anti terrorism squad action in pune पुण्यातील दापोडी परिसरात मदरसा जवळ भाड्याच्या खोलीत राहत असलेला तरुण मोहमद जुनेद या तरुणास एटीएसने अटक केली आहे. तो जम्मू मधील लष्कर-ए-तैयबाच्या आफताब शाह आणि उमर या दोघांच्या संपर्कात होता. 

Anti terrorism squad action in pune
Anti terrorism squad action in pune


जम्मू मधून या दोघांच्या बँक खात्यावरून या तरुणाच्या बँक खात्यात पैसे जमा होते.

ते जमा झालेले पैसे नवीन अतिरेकी कारवाया वरती खर्च केले जाणार होते.

मोहंमद जुनेद हा अतिरेकी मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव  चा रहिवासी आहे.

तो पुण्यात दीड वर्षांपासून राहत होता आणि त्याने त्या ठिकाणची तरुण मंडळीना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्याचे योजिले होते.

कालच्या दुपारपासून त्याची चौकशी सुरु होती त्या दरम्यान तो दोषी ठरला आहे त्यामुले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post