mothers day date 2022 मातृ दिवस यावर्षी रविवार ८ मे ला साजरा केला जाणार आहे. मातृ दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली.

युनाइटेड स्टेट्स मदर्स डे इंटरनॅशनल असोसिएशन चे संस्थापक (Anna mariya jervis)अॅना मारिया जार्विस,

आई च्या मृत्यू नंतर मदर्स डे हा दिवस आईच्या स्मरणार्थ अॅना ने पाळण्यास सुरवात केली.


mothers day date 2022
मातृत्व दिवस 


मातृ दिवस काही ठिकाणी साजरा होऊ लागला परंतु त्याला मान्यता नव्हती.

मदर्स डे ची मान्यता १० मे १९१४ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी दिली, परंतु त्या कायद्यामद्धे असे लिहिले कि, मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी (Mother day) मातृ दिवस हा दिवस साजरा करण्यात यावा.

प्रत्येक देशामध्ये मातृ दिवसाच्या तारखा या वेगवेगळ्या असतात. आपल्या भारतामध्ये मदर्स डे हा दिवस (May)मे मधेच साजरा केला जातो.

सर्व मातांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच Mothers day होय.

 

*mothers day date 2022 history :

अमेरिकेतुन मदर्स डे ची सुरवात तर झालीच परंतु हा दिवस साजरा करावा असा विचार कोणाच्या मनात आला. मातृ दिवस साजरा  करावा असा विचार अॅना जार्विस यांना सुचला.

अॅना जार्विस या त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम करत होत्या, आईच्या प्रेमापोटी तिने विवाह देखील केला नाही स्वतःच्या जीवांचा आणि जीवनाचा विचार केला नाही.

जेव्हा अॅना च्या आईचा मृत्यू झाला तेव्हा अॅना ने आईच्या स्मरणार्थ स्मारक बांधले.

त्यानंतर काही दिवसांनी काही देशात मदर्स डे हा दिवस साजरा करण्याची सुरवात झाली.

मदर्स डे हा दिन साजरा करण्याची तारीख हि कधीच नक्की नसते.

वुड्रो विल्सन यांनी १० मे १९१४ मद्धे एक कायदा मान्य केला होता,

तो म्हणजे दरवर्षीच्या मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृ दिवस साजरा करावा.

mothers day date 2023 यावर्षी चा मातृत्व दिवस हा १४ मे ला आहे.

 

*मदर्स डे का साजरा करतात ?

मातृत्व दिवस (why mothers day is celebrated) दरवर्षीं साजरा करण्यामागे एक मुख्य कारण असते ते म्हणजे आपल्या आईचे मूल्य आपल्याला कळावे.

मागील दोन वर्षाच्या काळात सर्वजण आपल्या आई वडिलांसोबत होतेच काही जणांनी आपल्या आई-वडिलांना कसे आनंदी ठेवता येईल ये पहिले असेल परंतु काही मंडळी अशी असतील कि त्यांना आई-कोण वडील कोण हे माहित नसेल.

या व्यक्तींना आयुष्यात कधीच आंनदी राहता येणार नाही.

आंतरराष्ट्रीय आई दिवस Mother's Day date 2022 in India २०२२ या वर्षात मदर्स डे हा दिवस ८ मे या तारखेला मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे.

प्रत्येक वर्षीच्या mothers day ला केंद्र सरकार राज्य सरकार काही ना काही कार्यक्रम राबवत असते या दिवसावर पाडत असते.

या राबवलेल्या उपक्रमातून ग्रहण करावे आणि कसे वागावे आणि आपल्या माता-पितांना कसे त्यांचे राहिलेले क्षण कसे आनंदी जातील ते पहावे.


त्यांचे जे हे थोडे ददिवस राहिले आहेत त्यात त्यांना तुम्ही आयुष्यभरचा आनंद द्या आणि त्यांना इग्नोर करू नका.

मित्रांनो तुम्ही जर आपल्या माता-पित्यांना आनंदी ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या हि गोष्टीची कमतरता भासणार नाही.

आपल्या माता-पित्यांना काय हवे असते फक्त आपल्या मुलांचा आनंद ते आनंदी असतील तर तुम्ही सुद्धा आनंदी आणि जीवनात आनंद असेल तर सर्व काही मिळते :- संदेश 

मित्रांनो तुमच्या जन्मापासून आईने किती यातना पिढा सहन केल्या असतील पण त्याचे मूल्य आपल्याला कळणार नाही.

विचार करा तुम्ही जेव्हा आपल्या स्वतःच्या कमाईवर जगाला ना तेव्हा त्यांच्या परिश्रमाचे मोल तुम्हाला समजेल.

परंतु ती वेळ राहिलेली नसते. ते तुमचे जन्मदाते तुम्हाला लायक बनवून सोडून गेलेले असतात.

आज आपल्या जगभरात अशी वाईट परिस्थिती आहे कि बहुतांश लोकांनि आपल्या माता-पित्यांचा सांभाळ करणे जड जात आहे.

प्रत्येक देशात, राज्यात अशी दुरदैवी अवस्था आहे,

प्रत्येक वर्ष्याला हा दिवस साजरा करण्याचे धोरण फक्त आई वडिलांबद्दल प्रेम जनजागृत करणे.

 

mothers day date 2022
happy mothers day 

*कसा साजरा करतात /mothers day date 2022?

प्रत्येक देशात (mothers day gift)मातृ दिवस साजरा करण्याची पद्धती वेग-वेगळी आहे. काही देशामध्ये त्यादिवशी महिलांना फुले त्यांचा सन्मान केला जातो , पुन्हा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी देऊन आनंदी ठेवण्याचा विचार केला जातो.

जगभरातील व्यक्तीच्या आवडी वेग वेगळी असते त्यामुळे आपल्या आईला कोणती गोष्ट भेट द्यावी हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला माहीत नक्कीच असत त्यात शंका नाही.

आपण आईला भेटवस्तू आई असे म्हणत नाही कि, मला हीही गोष्ट हवी आहे, तुमच्या आनंदातच तिचा आनंद असतो.

मातृ दिनाच्या दिवशी मी माझ्या आईला दुःख  देणार नाही जन्मभर आनंदी ठेवेन असे वचन तुम्ही आईला द्या.

हे केल्यावर मग तुम्ही आईला कोणती भेटवस्तू द्या ना द्या ती नेहमी आनंदी राहील.:- "फक्त दुःख देऊ नका तिने आपणास जसे जपले होते तसे जपा आंनदी ठेवा " 

 

मातृ दिनादिवशी (mothers day gift online) तुम्ही तुमच्या आईच्या आवडीवर जे हवे ते घरपोच भेटवस्तू मागवू शकता.

भेटवस्तू मागवण्यासाठी amezon, flipkart, snapdeal, meesho इ साईटवरून तुम्ही घरबसल्या भेटवस्तू मागवू शकता.

प्रत्येक देशात या दिवशी महिलांच्या सर्वोत्तम कामगिरीवर त्यांना बक्षिसे वितरण कार्यक्रम ठेवले जातात.

जसे कि स्पोर्टर्स असेल किंवा कोणती कला असेल त्यानुसार त्यांचे पारितोषिक ठरून ते वितरण देखील केले जाते.

 

*mothers day date 2022 theme

UN International mother day theme यंदाच्या वर्षीची थीम हि Using technology for multilingual learning: Challenges and opportunities. अशी आहे व त्याचा मराठी अर्थ असा आहे कि:- बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञान वापर करणे व  आव्हाने आणि संधीचा फायदा घेणे.

 

mothers day date 2022

*mothers day quotes in marathi

mothers day date 2022 या वर्ष्यातील काही नवीन खास कोट्स पाहणार आहोत.

१. "माता म्हणजे एक वटवृक्ष आहे 

आणि आपण त्याच्या सावलीत राहणारे 

एक छोटेसे रोपटे आहोत"

!!happy mothers day!!

!!मातृत्वदिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

२. "आई म्हणजे मातृत्वाची छाया 

मुलावरची माया असते"

!!आनंदी मातृत्व दिवसाच्या शुभेच्या!!

 

३. आईच लेकरू आईचा जीव असते 

!!मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

४.  "तू जन्म दिला म्हणून

मी जग पाहिले, 

तू जन्म दिला त्याचा 

मी जन्मो जन्मी ऋणी राही"

!!happy mother day!! 

!!मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

५. "आपल्या आयुष्यात अनेक

जण येतात जातात 

पण आई-वडिलांसारखे निस्वार्थ

प्रेम करणारी दुसरी व्यक्ती 

कुणीही नाही"

!!मातृत्व दिनाच्या शुभेच्या!!

!!happy international mothers day!!

 

६. "विधात्याचे निर्मल रूप तू 

सर्व लेकरांचा अभिमान तू 

मान तू"

!!मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्या!!

 

७. "गुन्हा घडला किंवा केला 

तर माफ करणारे कोर्ट

म्हणजे आई असते"

 

८. "देवी-देवतांचे रूप 

म्हणजे आई असते"

!!मातृ दिनाच्या शुभेच्या!!

 

९. "माता हि लेकरांचा खंबीर पाठीराखा असते

लेकरांचा आधार असते"happy mothers day"

 

mothers day date 2022

*mother day slogan मातृत्व दिनाची घोषणा 

१. मदर्स डे यशाचे चिन्ह 

२. आश्चर्याला एक नाव "mothers day"

३. महान दिवस "माता दिवस"

४. आईचे, महत्त्व आणि कुटुंबाचे सौंदर्य "मातृत्व ददिवस"

५. निरोगी, आनंदी बनवण्याचा महान मार्ग

६. मौल्यवान दिवस आई बरोबर साजरा करा. "happy mothers day"

 

मित्रांनो २०२२ चा मातृदिन हा सुंदर बनवण्याचे कार्य तुम्ही सर्वानी करावे,  या दिवशी सर्वांनी आपल्या आईला तर खुश करावेच.

आईने आपल्याला जन्मभर तळ हाताच्या फोडासारखे जपले तर आपण तिला राहिलेल्या वेळात तो आनंद कसा देता येईन याचा विचार करा.

आपल्या माता-पितांना दुःखी करू नका.

 

Post a Comment

Previous Post Next Post