happy buddha purnima 2022
happy buddha purnima 2022

Meditation music, Relaxing music on Getmarathi Youtube: click here

buddha purnima 2022 यावर्षी भगवान बुद्ध जयंती हि १६ मे रोजी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा  जन्म नेपाळ मधील लुम्बिनी वनात इसा पूर्व ५६३ मध्ये झाला होता.

वैशाख महिन्याचा पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांना बोधगया येथील झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते.

शांततेचा मार्ग दाखवणारे महात्मा गौतम बुद्ध आपले विचार या सृष्टीच्या लोकांपुढे मांडत आणि जीवनात कसे सफल व्हावे याचे धड़े देत असत.

भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापन  केलीच पण त्याच बरोबर जगातील मानवात, सुख शांतीचे देखील संदेश दिले.

गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार सुद्धा म्हंटले जाते.

बोधगया मध्ये त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त  झाले तेव्हा त्यांनी पहिला उपदेश सारनाथ येथे दिला.

बुद्ध पंचशील तत्व : चोरी करू नये ,खोटे बोलू नये , हिंसा करू नका, , व्यभिचार करू नका, मादक पेय घेऊ नका :- आज मनुष्य जातीने 

जर हे पंचशील तत्व पाळले तर जग पूर्ण बदलून जाईल.

प्रत्येक देशातील प्रत्येक घरात सौख्य सुख शांती लाभेल व  देश आनंदी असेल तर त्याची नक्कीच प्रगती होईल.

 

बुद्ध पौर्णिमा वृत्त महत्व:

(buddha jayanti 2022) बुद्ध पौर्णिमेचे व्रत हे चंद्र दर्शन झाल्यास उत्कृष्ट मानले जाते.

चंद्र दर्शनाशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते प्रभू विष्णू आणि चंद्र यांची पूजा केल्यास यश मिळते आत्मविश्वास वाढतो.

दान धर्म केल्यास दुप्पट फळ मिळते असे बोलले जाते.


भगवान बुद्ध पौर्णिमा महत्व (Significance of Buddha Purnima):

buddha purnima 2022 मागच्या दोन वर्षांमध्ये कोणताही सन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करता आला नाही

त्यामुळे २०२२ यावर्षी हा उत्सव सण मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पडेल.

जुनी मंडळी असे म्हणतात कि महान तपस्वी बुद्ध भगवान वैभव सोडून वर्षानुवर्षे जंगलात भटकत राहिले आणि काही दिवसानंतर त्यांना बोधगया या ठिकाणी बोधिवृक्षाखाली तपश्चर्या करून सत्याचे ज्ञान मिळाले.

त्या दिवसानंतर त्यांनी पहिला उपदेश हा सारनाथ येथे दिला होता.

भगवान बुद्ध हे त्याचे विचार जगभर पसरवत होते आणि त्यातूनच जगात एक नवीन प्रकाश निर्माण होत होता. धार्मिक मान्यतेनुसार भगवान बुद्ध हे प्रभू विष्णूचे नववे अवतार होते असे मानले जाते. 

त्यामुळे हिंदू धर्माचे लोक आणि बौद्ध धर्मातील लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.


buddha purnima 2022
buddha purnima 2022

 

बुद्ध पौर्णिमा का करतात ?(Why is Buddh Purnima celebrated):

भगवान बुद्ध हे महान तपस्वी होते. बुद्धांनी स्वतःच्या जीवनातील सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्या सृष्टीसाठी पूर्ण जीवन दिले.

बुद्ध यांचे पंचशील तत्व सर्वांच्या स्मरणात राहावे यासाठी दुःस्वास साजरा केला जातो.

buddha jayanti २०२२ हा दिवस पंचशील स्मरनात तर ठेवावे परंतु ते प्रत्येक दिवशी त्याचे पालन देखील करावे.

बुद्ध बाबांना असे वाटत होते आपला देश प्रत्येक गोष्टीत पुढे गेला पाहिजे जर देश पुढे न्यायचा असेल तर पंचशील ते पाळावेच लागतील.

जयंती साजरी करण्याचे कारण बुद्ध बाबांचे विचार

भगवान बुद्धाच्या जन्माची आठवण म्हणून साजरी करतात.

भगवान बुद्ध यांना ३५ व्या वर्षी बोधगया येथील बोधी वृक्षाच्या खाली वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यतेचे ज्ञान प्राप्त झाले होते, 

म्हणून बौद्ध धर्मातील लोक वैशाख पौर्णिमे दिवशी भगवान बुद्ध जयंती पौर्णिमा साजरी केली जाते.

 

बुद्ध पौर्णिमा कशी करतात (How to celebrate Buddha Purnima):

buddha jayanti 2022 in marathi जगात आणि भारतात बऱ्याच ठिकाणी विष्णू बुद्ध यांची मंदिरे आहेत.

दिवस उजाडण्याच्या अगोदर सर्व मंडळी जमतात व

देवतांची मंदिरे स्वछ केली जातात आणि समोरील भागात रंगरंगोटी केली जाते आणि मंदिराच्या प्रवेश द्वाराला तोरण हार बांधला जातो.

प्रत्येक फुलांनी ते मंदिर प्रार्थना स्थळ सजवण्यात येते आणि पूजा करून बुद्धांना खीर ठेवली जाते.

भक्त अनुयायी गायन, भजण करून पौर्णिमा साजरी करतात.

बुद्ध धर्मातील लोक त्यादिवशी घरामध्ये देखील सजावट करतात प्रत्येक ठिकाणी सजावट वेगवेगळ्या प्रकारची असते.

भगवान बुद्ध यांच्या शिकवणीचे वाचन पठण करतात.

जगातील बुद्ध अनुयायी बोधगया या ठिकाणी जाऊन पूजा प्रार्थना करतात. बोधी वृक्षाची पूजा देखील करतात.

बौद्ध धर्मगुरू कडून भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करतात.

बुद्ध पौर्णिमा त्यादिवशी मद्य वर्ज केले जाते.

 

भगवान बुद्ध पौर्णिमेचा शेवट: सूर्योदयानंतर बौद्ध प्रार्थना स्थळ /मंदिर बौद्ध ध्वज फडकवला जातो.

 

बुद्ध पौर्णिमा शुभमुहूर्त (Happy Buddha Pournima):

वैशाख पौर्णिमा शुभ मुहूर्त हा १५ मे रात्री १२.४६ सुरु

१६ मे रात्री ९.४३ पर्यंत चालेल

When will Buddha Pournima be celebrated?

बुद्ध पौर्णिमा १६ मे रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी बौद्ध लोक आणि हिंदू लोक व्रत पाळतात ते व्रत कोणते असते ते आपण वरी पाहिलेले आहे.

 

बुद्ध पौर्णिमा विशेष (buddha purnima quotes):

आपण १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा जयंती साजरी करणार आहोत तर त्याबद्ल विशेष पाहू हे  message , status वरती देखील ठेऊ शकता.

१. "बुद्धांचे विचार

मोठे विचार"

!!बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या!!

 

२. "बुद्धांच्या पंचशीलांची करू

जपवणूक आणि ते सत्यात

उतरवू"

!!buddha jayanti chya hardik shubhechya!!

buddha purnima 2022

 

३. "मार्ग उपभोगाचा ना

आत्मक्लेशाचा

मार्ग निवडला शांतीचा"

!!भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्य!!

buddha purnima quotes

 

४. जेव्हा तुम्ही स्वत:वर विजय मिळवू शकाल

तेव्हाच तुम्ही वासनेतून स्वतंत्र होऊ शकता"

!!बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्या!!

 

५. "बुद्ध पोर्निमा एक 

जिवंत नवोपक्रम"

!!बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या !!

 

६. "छोट्या आनंदाला

मोठा आनंद म्हणून 

सुखी राहण्याचा 

एकमेव रस्ता आहे"

!!बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्या!!

 

buddha purnima 2022 आपण आपले जीवन जगत असताना भगवान बुद्धांचे पंचशीलतत्व लक्ष्यात ठेऊन त्याप्रमाणे जगावे म्हणजे आपल्यात सुधारणा होईल आणि,

आपल्यात सुधारणा झाली तर नक्कीच आपल्या राज्यात होईल देशात होईल. बुद्धांचे विचार अंगी जोपासावे.


buddha purnima 2022


Post a Comment

Previous Post Next Post