police bharti 2022 जून महिन्यात अखेर होणार हे ठरले. 2022 यावर्षी जून महिन्यात 7000 पदे भरली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात पोलिस भरती ही रखडलेली आहे. ती भरती पार पाडली जाणार आहे.
police bharti 2022


2022 मध्ये होणारी पोलिस भरती ही कोणत्या जिल्ह्यात किती जागा भरल्या जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत, आणि त्या खालील प्रमाणे असतील.

जिल्हा पदे
नवी मुंबई 358
मुंबई 1431
लोहमार्ग मुंबई 505
मीरा भाईंदर 505
गडचिरोली 415
अहमदनगर 139
नांदेड 128
बुलढाणा 117
पालघर 115
ठाणे शहर 236
पुणे ग्रामीण 158
पुणे शहर 182
नागपूर ग्रामीण 108
नागपूर शहर 153
सोलापूर ग्रामीण 145
सोलापूर
जळगाव 154

Post a Comment

Previous Post Next Post