TODAY IN HISTORY सर्वात महत्वाच्या 1एप्रिल च्या घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यावरी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे सर्वांनी पाठांतर करून ठेवायचे आहे.
*Today In History*
•दिनांक:- 1 एप्रिल 2022
•वार:- शुक्रवार
•दिनविशेष :- 1 एप्रिल
#ठळक/घटना/घडामोडी #
•१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.
•१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
•१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
•१९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
•१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
•१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
•१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
•इ.स. १९९२ साली आठव्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली.
•२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
1एप्रिल या दिवशीच्या महत्वाच्या घडलेल्या घडामोडी सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. हे लक्ष्यात ठेवावे.
Post a Comment