ambedkar jayanti 2022 डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचा (ambedkar date of birth) जन्म

14 एप्रिल 1891 मृत्यू 6  डिसेंबर 1956 आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आणि आई भीमाबाई.

dr babasaheb ambedkar birth place बाबासाहेब ambedkar यांचे जन्म ठिकाण महू इंदौर मध्यप्रदेश या राज्यात झाला होता आणि एकदम गरीब घरामध्ये झाला होता.

 2022 आंबेडकर जयंती ही 14 एप्रिल गुरुवार ला होणार आहे. (dr babasaheb ambedkar information in marathi)आंबेडकर चे बाहू बलराम आणि आनंदराव त्यामध्ये आंबेडकर 14 वे होते.


ambedkar jayanti 2022
ambedkar jayanti 


*Babasaheb Ambedkar Jayanti 2022 history

आंबेडकर जयंती  हि दरवर्षी वरीलप्रमाणे १४ एप्रिल ला होत असते त्यामध्ये काही शंका नाही हि जयंती येण्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.

(ambedkar jayanti)या जयंती निमित्त भव्य अश्या मिरवणूक सुद्धा काढल्या जातात.

ambedkar यांनी दलित वर्गासाठी भरपूर कार्य केले व त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

दलित राजनेता बाबासाहेब ambedkar हे 14 वे अपत्य आणि त्यांनी  BA, M. Sc, Ph.D, बॅरिस्टर , DSC अश्या एकूण 26 पदव्या आंबेडकरांकडे होत्या.

dr br ambedkar birthday भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा (१४ एप्रिल) वाढदिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वरत्न सुद्धा म्हटले जाते.

डॉ आंबेडकर यांना रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर दोन पत्न्या होत्या.

रमाबाई यांचा मुलगा यशवंत आंबेडकर हा एकमेव पुत्र होता.

यशवंत आंबेडकर यांना भैयासाहेब आंबेडकर म्हणून देखील संबोधले जाते हे राजकारणी व भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते.

(Ambedkar Jayanti 2022 how many years) 2022 यावर्षी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती आहे.

(Bhim Jayanti 2022) डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे

त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल हा दिवस जयंती दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भारताचे संविधान लिहिणारे कोण प्रेम बिहारी नारायण रायजादा व बेनेगल राव (तज्ज्ञ आणि सल्लागार नियुक्ती) होते परंतु राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राज्यघटना हा शब्द आला कि त्यांचे नाव सर्वांच्या मुखात येते.

 

महत्वाचे तथ्य :br ambedkar birthday बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म देखील १४ तारखेला आणि ते पुत्र सुद्धा १४ वे होते.

 

संविधान निर्मितीसाठी वेळ  : २ वर्ष ११ महिने १८ दिवस.

 

देशभरात संविधान दिवस : २६ नोव्हेंबर 

 

संविधान लागू : २६ जानेवारी १९५०

 

 

*Ambedkar Jayanti wishes ambedkar jayanti 2022:

आंबेडकर जयंती आपल्या भारताध्ये २५ राज्यात केली जाते आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते. ambedkar jayanti celebrated in how many countries जगात बोलाल तर ambedkar jayanti हि १०० पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते.

 

१. "जन्माला आले भीम बाळ

सोन्याची उगवली सकाळ"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

             !!  जय भीम !!

 

२. "आंबेडकर साहेबांचे कार्य मोठे

त्यापूढे वाटतात सूर्य, चंद्र ,तारे छोटे"

!! डी.आर बी.आर आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्या !!

              !! जय भीम !!

 

३. "आंबेडकर होते युग पुरुष महान

ज्यांनी लिहिले संविधान"

अश्या युग पुरुषाच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्या

               !! जय भीम !!

 

४. "ज्यांनी लिहिले संविधान

त्यांसी द्या सन्मान जपा संविधान"

!!bhim jayanti chya hardik shubhechha !!

            !! जय भीम !!

 

ambedkar jayanti 2022
Babasaheb ambedkar jayanti 

५. "आंबेडकर यांनी रचिला पाया

त्यासी जपून लावावी माया"

!! भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्या !!

         !! jay bhim !!

 

६. "भीम जयंती हि एक जयंती नव्हे

तर एक महान युग पुरुष यांचा

सन्मान हेतू दिवस आहे"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

 

७. "ज्यांनी देशाचा मजबूत रचिला पाया

त्यांची घ्या प्रेरणा आणि

त्यांच्यासारखे व्हा"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

               !! जय भीम !!

 

८. "महान पुरुषाला नमन करूया

त्यांच्या जीवनातून धडा घेऊया"

!! ambedkar jayanti chya hardik shubhechha !!

              !! जय भीम !!

 

९. "ज्यांनी दाविला उत्सवाचा दिवस

त्या विशेष व्यक्तीला महत्व देण्याचा दिवस

ज्यांनी शिकविला आत्मविश्वासाचा धडा"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

              !! जय भीम !!

 

१०. "किती शूर होता माझा भीमराया

ते दाखऊन देऊ

त्यांच्या लेखनिस मान देऊ"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

              !! जय भीम !!

 

११. "नसते संविधान तर

नसती सुसूत्रता

नसते धर्म जाती पंत"

!! bhim jayanti chya hardik shubhechha !!

 

 

*कशी साजरी करावी ?

भारतामध्ये ठिकाणी जयंतीची सुट्टी असते त्यामुळे शाळकरी मुले सुद्धा या जयंतीचा उत्सवाचा आनंद घेतात.

त्यादिवशी त्या प्रतिमेची जंगी अशी मिरवणूक काढली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिरवणूका काढल्या जातात.

१४ एप्रिल या दिवशी सर्वजण एका ठिकाणी येऊन बाबासाहेबांची प्रतिमा एका व्यवस्तीत ठिकाणी ठेऊन मंडप देखील मारला जातो.

bhim jayanti च्या वेळी प्रतिमा स्थापन झाल्यावर त्या  प्रतिमेची पूजा करण्याचा वेळ पाहून आंबेडकरांच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली जाते.

 

 

*विद्यापीठ उपक्रम

भारतातील प्रत्येक विद्यापिठात constitution of indian हा subject compulsary केला आहे. त्यामागचा उद्देश पाहून हा विषय प्रत्येक विद्यापीठात प्रत्येक विद्यार्थ्यास करावा लागणार आहे.

पहिले विद्यापीठ म्हणजे Happy Ambedkar Jayantiडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांनी सर्व विद्यार्थयांना हा विषय compulsary केला आहे.

भारतीय संविधान हा विषय सर्वाना महत्वपूर्वक आहे कारण या संविधाना वर पूर्ण देश चालतो. त्याचा अभ्यास आजच्या पिढीला व्हावा आणि  चालून त्याचा उपयोग व्हावा.

 

 

*Question and answer /ambedkar jayanti 2022

१. जगातील सर्वात मोठी जयंती कोणती आहे ?

उत्तर : जगातील सर्वात मोठी जयंती हि भीम जयंती आहे

 

२. स्वतंत्र, मुक्त भारतात डॉ. आंबेडकरांनी हाताळलेल्या पोर्टफोलिओचे नाव सांगा?

उत्तर : कायदा मंत्रालय

 

३. What was B. R. Ambedkar’s full name?

Answer : Bhimrao Ramji Ambedkar/भीमराव रामजी आंबेडकर

 

४. आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला ?

उत्तर : १४ एप्रिल १८९१

 

५. आंबेडकर यांना किती पुत्र होते ?

उत्तर : १

 

६. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय?

उत्तर : पहिली रमाबाई आणि दुसरी डॉ.सविता

 

७. भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत?

उत्तर : भीमराव रामजी आंबेडकर

 

८. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव काय ?

उत्तर : रामजी मालोजी सकपाल

 

९. भीम जयंती २०२२ कितवी जयंती आहे?

उत्तर : १३१ वि जयंती आहे

 

१०. आंबेडकरांनी गांधीजींच्या कोणत्या निर्णयाला विरोध केला होता?

उत्तर : खालच्या जातींना हरिजन म्हणायचे या गोष्टीला विरोध होता.

 

११. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न केव्हा दिला ?

उत्तर : १९९०

 

१२. आंबेडकरांच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

उत्तर : चैत्य भूमी (मुंबई महाराष्ट्र)

 

१३. संविधान निर्मितीसाठी किती काळ लागला ?

उत्तर : २ वर्ष ११ महिने १८ दिवस

 

१४. he Problem of the Rupee: Its Origin and Its Solution या पुस्तकांचे लेखक कोण ?

उत्तर : डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर

 

१५. आंबेडकरांचा मृत्यू केव्हा झाला ?

उत्तर : ६ डिसेंबर १९५६

 

१६. संविधान लागू केव्हा झाले ?

उत्तर : २६ जानेवारी १९५०

 

१७. संविधान दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : २६ नोव्हेंबर

 

१८. आंबेडकरांनी किती पदव्या मिळवल्या होत्या ?

उत्तर : २६ पदव्या

 

१९. आंबेडकरांच्या आईचे नाव काय ?

उत्तर : भीमाबाई

 

२०.  परदेशात शिक्षण घेण्यासाठी भीमराव आंबेडकर यांना कोणत्या संस्थाना नि शिष्यवृत्ती दिली होती?

उत्तर : बँक ऑफ बडोदा

 

भीम जयंती २०२२


२१. आंबेडकरांची प्रसिद्ध घोषणा कोणती?

उत्तर : "Life should be great rather than long"

 

२२.  What was ‘Mookanayaka’?

Answer : Ambedkar's newspaper/ आंबेडकर न्यूजपेपर

 

२३. डॉ. आंबेडकर जन्म स्थळ कोणते ?

उत्तर : महू इंदौर मध्यप्रदेश

 

२४. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर

 

२५. संविधान लागू होई पर्यंत किती खर्च झाला होता ?

उत्तर : 6.4 करोड़

 

२६. संविधानाच्या कामात किती लोक होते ?

उत्तर : ३००

 

२७. संविधान सभेची पुनर्रचना केव्हा करण्यात आली?

उत्तर : 31 ऑक्टोबर 1947

 

२८.  संविधान सभेची  31 डिसेंबर 1947 रोजी एकूण सदस्य संख्या किती होती ?

उत्तर : २९९

 

२९. संविधानाचे तिसरे वाचन सुरू केव्हा झाले आणि केव्हा पर्यंत चालले ?

उत्तर : सुरु 14 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले

 

३०. संविधानाचे तिसरे वाचनाच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?

उत्तर : 284

 

ambedkar jayanti 2022 हि जयंती सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरी केली जाते . १४ एप्रिल ला सार्वजनिक सुट्टी असते. सुविधानाची मूल्य न्यापालिकने जपलीच परंतु ते सर्वत्र नागरी विभागात रुजायला हवीत. आपण हे सर्वानी प्रयत्न करायला हवेत. 

Post a Comment

Previous Post Next Post