gudi padwa 2022 यावर्षी गुढीपाडवा हा 2 एप्रिल वार शनिवार या दिवशी साजरा होणार आहे.गुढीपाडवा हा भारतीय हिंदूंचा सण आहे.

gudi padwa हा सण वेदांग ज्योतिष या ग्रंथात असलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

हा सण कालदर्शीकेप्रमाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

gudi padwa 2022


Why gudi Padwa is celebrated in marathi गुढी हे विजयाचे व समृध्दीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की, गुढी दुर्गुण व क्रोधावर्ती विजय मिळवण्याचा दिवस असतो.

Padwa 2022 चा गुढीपाडवा हा किती तारखेला आहे? 2022 गुढी पाडवा हा शनिवार 2 एप्रिल या दिवशी साजरा केला जाणार आहे.


!!तुम्हा सर्वांना माझ्या टीम तर्फे गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्या!!


* गुढीपाडवा इतिहास

गुढीपाडवा 2022 साजरा करण्यामागे इतिहास काय आहे ? कश्यामुळे साजरा केला जातो त्याचे कारण काय?
जुनी मंडळी म्हणतात /पौराणिक कथा जसे की, महाभारताच्या काळात उपरीचर राज्याला इंद्राने एक कळकाची काठी दिली होती.
ती राज्याने जमिनीत रोवली होती तेव्हापासूनच नवीन वर्षाची सुरुवात झाली 
म्हणून पूजा केली जाते.
 
महाभारताच्या व राम काळापासून जपत आलेल्या परंपरेचा आदर / मान राखण्यासाठी गुढीचे पूजन केले जाते.
गुढी पाडवा का साजरा केला जातो या मागे भरपूर कथा सांगितल्या जातात जसे की, उपरीचर राज्याची व राम आणि शंकर पार्वतीची अश्या अनेक कथा सांगितल्या जातात.
भगवान राम जेव्हां 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्या नगरीत आले तेव्हा अयोध्या नगरीत गुढीपाडवा साजरा केला गेला होता.
 
गुढी पाडवा gudi Padwa festival celebrated in which state  हा सण मुख्यत्वे हिंदू मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
gudi padw 2022 गुढीपाडवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत केला जातो.
 


*गुढी पाडवा महत्व importance of gudi padwa
( Gudi padwa information in marathi)

Gudi padwa गुढीपाडवा याचे महत्व हे इतिहासिक सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्ट्या अधिक मूल्यवान आहे.
गुढीपाडवा हा सण दुर्गुण व क्रोधावरती विजय मिळवण्याचा दिवस असतो.
असे म्हंटले जाते हिंदू धर्मात लोक म्हणतात की, या दिवशी नववर्षाची सुरुवात होते.
प्रत्येकजण या दिवशी नव्या वस्तू खरेदी करतात.
 

गुढीपाडवा या दिवसाची ऐतिहासिक महत्व हे कथेनुसर आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्व म्हंटले तर आपण या दिवशी गुढी आपल्या दारासमोर उभी करतो आणि आपण एक पदार्थ तयार करतो तो म्हणजे कडुनिंबाचा मोहर घेऊन गूळ, जिरे यांचे मिश्रण करून तो लागतो त्यामुळे रोग राई होत नाही, वर्षभर कोणताही रोग उद्भवणार नाही असे जुनी मंडळी म्हणतात त्यामुळे यादिवशी हा पदार्थ करून सर्वजण खातात.
 
Gudi padwa information गुढीपाडवा हा जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा राखण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा होतो.


*Gudi padwa गुढीपाडवा कसा साजरा करावा

Gudi padwa information गुढीपाडवा हा प्रतेकवर्शी साजरा केला जातो गुढीपाडवा हा प्रतेक वर्षी ठराविक तारखेला होत नसतो.
Gudi padwa 2022 marathi हा सण महाराष्ट्रात साजरा करत असताना महाराष्ट्रातील सर्व जनता सकाळी लवकर उठून गो.तेल लावून आंघोळ करतात व गुढी उभारण्यास सुरुवात करतात.
गुढी उभी करते वेळी पहिल्या वेळेस आपल्याला येरंडाचे एक बांबू लागेल येरंडाचा बांबू नसेल तर एखादी त्याची फांदी घ्यावी व एक उंच अशी काठी घ्यावी .
 
गुढी उभी करते वेळी पहिल्यांदा साडी व धातूचा तांब्या आणि कुंकाचा केलेला लाला गंध घ्यावा.
पहिल्या वेळेस त्या काठीला त्या येरंडाची फांदी बांधून घ्यावी नंतर साडी नेसून त्यावर ब्लाऊज पिस लावावे आणि त्यावर तो धातूचा तांब्या वरून लावावा.आणि तो हलणार नाही असा मजबूत बांधून घ्यावा.
हे सर्व झाल्यावर त्या तांब्यावर एक गंध काढून स्वस्तिक चे चिन्ह काढून घ्यावे हे सर्व त्या तयार केलेल्या गंधाने काढायचे आहे.
 
पुढे गुढी उभा करून घ्यावी व नंतर गुढी च्या पायथ्याला पाणी टाकून त्यावर कुंकवाच्या पाच पट्या ओढाव्या त्याच्या खाली एक पाट ठेऊन त्यावर ब्लाऊज पिस टाकून त्यावर नारळ, पाच पाने सुपारी, हळकुंड, तांदूळ याची पूजा मांडून घ्यावी.
पाटावर्ती ठेवलेल्या नारळावर स्वस्तिक चे लाला कुंकवाचे चिन्ह काढून घ्यावे. गुढीची पूजा करून घ्यावी.
अश्या प्रकारे गुढीची उभारणी करून घ्यावी.
 
!!माझ्या टीम तर्फे सर्वांना गुढी पाडव्याच्या Hardik shubheccha!!
 
gudi padwa 2022


*गुढीपाडवा रेसिपी gudi padwa recipes in marathi

Gudi padwa 2022 गुढी पाडवा हा मराठी, कानडी, तेलगू व कोकणी लोकांत अनेक प्रकारच्या रेसिपी त्या दिवशी तयार केल्या जातात.

महाराष्ट्रात पुरणपोळी famous recipes in Maharashtra रेसिपी मध्ये श्रीखंड पुरी,भाजीपुरी, मसालाभात, चटण्या, कोशिंबीर, खिरपुरी अश्या प्रकारचे रेसिपी महाराष्ट्रात केल्या जातात आणि त्या दिवशी या सर्व पदार्थांचा आनंद घेतला जातो.

Gudi padwa 2021 kalnirnay याप्रमाणे  2021 मधील gudi Padwa 2021 हा 13 एप्रिल ला साजरा केला गेला होता.

महाराष्ट्रात सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


*गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपारिक वेशभूषा (gudi padwa festival)

Gudi padwa 2022 Maharashtra गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात म्हणून केला जातो.

पाडव्याच्या दिवशी प्रत्येक महिला पुरुष हे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात.

खास करून महिला या त्या दिवशी नऊवारी साडी नेसून नकात नात ठुसी घालून पायात पैंजण घालून व्यवस्थित मेकअप करून तयार होतात. 

महिला शोभायात्रेत जातात त्यावेळेस फेटा हा महिलांच्या डोक्यावर असतो आणि त्यांना आणि सर्वांना आवडणारी bullet ते चालवत असतात. अश्या प्रकारे हा दिवस साजरा करतात.

पुरुष मंडळी ही पारंपारिक पद्धतीने पेहणावय करतात जसे की, कुर्ता धोती अश्या अनेक प्रकारचे नवीन कपडे असतात ते परिधान करून तो दिवस साजरा करतात.

 

*गुढी पाडवा तिथी वेळ

Gudi Padwa 2022 date Marathi हा सण 2022 मध्ये शनिवार 2 एप्रिल या दिवशी साजरा होणार आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी योगायोग असा घडतो की त्यादिवशी इंद्र्योग असतो आणि यावर्षी हा योग 8.31 पर्यंत आहे. त्यामुळे गुढी ही या शुभ विधीत उभा करावी.Gudi padwa wishes/ hardik shubhechha गुढी पाडवा विशेष आणि शुभेच्छा

प्रत्येक वर्षी गुढीपाडवा सर्वांना आनंदी असेलच यात शंका नाही परंतु माझ्या तर्फे महाराष्ट्रातील समस्त बांधवांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


2022 चा पाडवा हा सर्वांना आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


1. "पाडव्याची नवी पहाट 

तुमच्या सर्वांच्या आयुष्यात येवो 

नव्या वर्षाची नवी वाट" 

!!गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

gudi padwa 2022
gudi padwa


2."आला पाडवा 

आले नववर्ष 

चला करूया साजरे आनंदात"

!!पाडव्याच्या Hardik shubhechha!!3. "आला पाडवा 

चला करू साजरा 

आणि दुर्गुनांवर विजय मिळवू"

!!गुढी पाडव्याच्या Hardik shubhechha!!4. "चला करू साजरा आनंदान

गुढी पाडव्यास करून वंदन 

ज्यांनी रचिला पाया त्यासी नमस्कार"

!!Gudi padwa chya hardik shubhechha!!


 gudi padwa 2022 अश्या प्रकारे महाराष्ट्रात साजरा करतात.

गुढी ही दिवस मावळण्याच्या अगोदर उतरली जाते. गुढी उतरताना पाटा वरती ठेवलेला नारळ हा ओवाळून फोडला जातो. अश्या प्रकारे या दिवसाचा शेवट होतो.

या ब्लॉग बद्दल तुमचे मत काय आहे ते आम्हाला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा

Post a Comment

Previous Post Next Post