earth day quiz जागतिक धरणीमाता दिन वसुंधरा दिवस दरवर्षी २२ एप्रिल साजरा केला जातो,  वसुंधरा दिवसाची सुरवात २२ एप्रिल १९७० पासून झाली.

प्रत्येक वर्षी जागतिक पृथ्वी दिवसावर एक खास थीम सेट केली जाते आणि त्या दिनाचे महत्व त्यातच असते.

 

earth day quiz

  • माझी वसुंधरा मित्र सर्टिफिकेट मिळवण्यासाठी : Click here 
  • जागतिक पृथ्वी दिवस माहिती पाहण्यासाठी : Click here 

*प्रश्नोत्तरे 

प्रश्न  १. झाड लावले तर ते दिवसाला अंदाजे.... ग्राम हवा देते ?

उत्तर : ३२२

 

२. पहिला वसुंधरा दिवस कधी साजरा केला गेला आणि कोठे ?

उत्तर : २२ एप्रिल १९७० अमेरिका 

 

३. वसुंधरा दिवसाचे जनक कोण ?

उत्तर : सेन्टर गेरॉल्ड नेल्सन 

 

४. २०२२ च्या जागतिक पृथ्वी दिनाची थीम कोणती आहे ?

उत्तर : invest in our planet 

 

५. २०२१ ची थीम कोणती आहे ?

उत्तर : Restore our earth 

 

६. वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो ?

उत्तर : २२ एप्रिल 

 

७. पृथ्वी ही...अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली ?

उत्तर : ४.५० 

 

८. पृथ्वी या ग्रहाचे अधिकृत वैज्ञानिककोणते आहे ?

उत्तर : टेरा

 

९. पृथ्वी दिवस किती देश साजरा करतात ?

उत्तर : १९३ पेक्षा जास्त 

 

earth day quiz पृथ्वी दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण जास्तीत जास्त काम केले पाहिजे. आपल्याकडून जेवढी या दिवसाची जण जागृती निर्माण करावी. 

Post a Comment

Previous Post Next Post