earth day 2022 जागतिक वसुंधरा दिवसाची २०२२ यावर्षीची थीम Invest in our planet अशी आहे.

२२ एप्रिल हा दिवस सर्वत्र जगभर अर्थ डे म्हणून साजरा करतात.

earth day धरणीमाता दिवस साजरा करण्यामागे जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असतो.


earth day 2022
अर्थ डे 


वसुंधरा दिवस आपण साजरा कररतो परंतु का त्याची कल्पना कुणाला सुचली कश्यामुळे सुचली?

कॅलिफोर्नियात बार्बाराच्या किनाऱ्या लगत एक विहीर खोद काम सुरु असताना त्याठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि त्यामधून ३०-३५ मिलिअन ग्यालन तेल बाहेर पडले.

तेल बाहेर पडल्यामुळे ते पाण्यात मिसळले आणि व ते पाणी दूषित झाले व त्यात राहणारी जीव हे मरण पावले आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली.

हे पाहिल्यावर काही निसर्ग पर्यावरण प्रेमी आणि काही संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले.

 

earth day 2022 पृथ्वी दिवस मान्यता :

world earth day हा दिवस जनजागृती करण्याच्या हेतूने केला जातो.

पर्यावरणातील समतोल राखण्याच्या हेतूने गेलार्ड नेल्सन याने या पृथ्वी दिनाचे नियोजन २२ एप्रिल १९७० मध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे हा केले आणि तो पार पडला.

११९० साली पहिले हा दिवस १४१ देशात आयोजन केले गेले होते.

२००९ मध्ये २२ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस करावा याची घोषणा केली.

 

संरक्षण :

१. झाडे लावू , झाडे जगवू :- हा नारा फक्त बोलण्यासाठी नाही तर आपण हा नारा कालांतरापर्यंत जपला पाहिजे.

नारा जपणूक करण्यासाठी त्याचा अर्थ लक्ष्यात घेऊन त्यावर सतत काम करत राहिल पाहिजे.

तरच हा नारा जिवंत राहील.

प्रत्येक व्यक्तीने  १ झाड लावले तर ते दिवसाला अंदाजे ३२२ ग्राम आणि वर्षाला २६० पौंड ऑक्सिजन देते. मोठे १ झाडे हे ४ परिवारास हवा देऊ शकतात.

झाडे ही फक्त ऑक्सिजन तयार करत नाहीत तर ती सर्व जीवित जातीसाठी फळे देखील तयार करतात.

तसे ते सावली देखील देतात.

तर सर्वांनी या नाऱ्या वरती काम केलं तर आपण पृथ्वीच्या रहासापासून वाचू शकतो.

 

2. एक मूल एक झाड :-  जागतिक स्तरावर हा दिवस अगदी आनंदाने जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जातो.

एक मूल एक झाड हा नारा या दिवसाचा मूल्यवान असा अर्थ सांगतो तो आपण समजून घेतला पाहिजे.

याचा अर्थ असा की, जेव्हा एखद्या व्यक्तीला मुल होते तेव्हा त्याने एक झाड लावावे आणि मुलांप्रमाणे ते झाड जपावे झाडाची काळजी घ्यावी.

तर दिवसाला अनुसरून असलेले नारे घोषवाक्य यावर आपण सर्वांनी काम करावे नाहीतर पृथ्वी नष्ट होण्यापासून कोनही वाचवू शकणार नाही.

 

3. जंगलाची जपणूक करणे :- आज आपल्या जगभरात लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी जंगल तोड केली जाते आणि त्याठिकाणी घर उभारणी केली जाते. "हे कमी करावे"

खेड्यात देखील जास्त प्रमाणत जंगल तोड केली जात आहे ते रोखावे लागेल ते जरी रोखले नाही तर पृथ्वी संपुष्टात नक्कीच येणार त्याला वेळ लागणार नाही.

 !! "पृथ्वी वाचवायची असेल तर जंगल तोड थांबवा" !!

 

4. बियांची लावण करून रोप तयार करणे :- आज आपण प्रत्येक घरामध्ये प्रत्येकानी झाडे लावावी.

तुमच्या घरात जर ६ व्यक्ती असतील तर ६ रोप लावावे आणि त्याला असे समजावे की, हे झाड प्रत्येकाचे आयुष्य आहे त्यावर जीवन अवलंबून आहे, असे समजून झाडाची निगा राखावी.

जर ते झाड मोठे झाले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल, परंतु सर्वांत महत्वाचे म्हणजे आपल्या पर्यावरणातील समतोल व्यवस्थित राहील.

 

5. पाण्याची निगा राखणे:- स्वच्छ पाणी स्वच्छ जीवन अपल्या सभोवतालचे पाणी स्वच्छ असेल तर आपण व्यवस्थित राहू जगू.

ते करण्यासाठी आपल्या गावातील शहरातील ग्रामपंचायतींनी हे कार्य करण्यास सहकार्य करायला हवे.

ग्राम पंचायत कार्य करत असताना आपण सुद्धा काम करायला हवे.

आपल्या गावातील तलाव हे कसे स्वच्छ करता येतील यावर भर द्यायला हवा.

हे कार्य करण्यासाठी पंचायतीने सहकार्य करावे.

पाण्याबद्दलची जागरूकता सत्यता दिसावी यासाठी जागतिक स्तरावर देखील वॉटर डे हा दिवस साजरा करतात.

 

6. हवा :- पृथ्वीवरील समतोल राखण्यासाठी सुद्धा हवामान दीन तसेच वॉटर डे, earth day साजरा करतात.

प्रत्येकाच्या लक्ष्यात येण्यासाठी या दिवसाची एक खास थीम देखील तयार केली जाते आणि त्यावर वर्षभर कार्य केले जाते.

पृथ्वीवरील जेवढ्या मानवी गरजा आहेत त्या मिळवण्यासाठी आपणास हे सर्व दिवसाचे महत्व माहिती असायला हवे.

परंतु महत्व समजत नाही आपण एक दिवस पाणी किंवा हवा अन्न नाही मिळाले तर आपण जगू शकत नाही.

आपल्या डोळ्यासमोर तेव्हा ते संकट दिसल्यावर पुन्हा या दिवसाचे महत्व समजेल.परंतु  पुन्हा हा दिवस परत येणार नाही त्यामुळे पहिलेच सतर्क रहा काळजी करा.

जगातील प्रत्येक व्यक्तीला या दिवसाचे महत्व पटने गरजेचे आहे.

 

* Theme of earth day 2022 :

जागतिक पृथ्वी दिवस थीम हे दरवर्षी तयार केली जाते आणि ती थीम या दिवसाला अनुसरून असते त्या थीम मध्येच त्या दिवसाचे महत्व असते परंतु किंमत काय आहे ही कळायला हवी.

मित्रांनो आपली पृथ्वी ही ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली, पण ती नष्ट होण्यास आपणच कारणीभूत असाल.

पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवायची असेल तर पृथ्वीवरील पर्यावरणीय सौरक्षण करणे महत्वाचे आहे ते करावे.

 

Earth day 2022 theme : Invest in our planet २०२२ च्या थीमचा अर्थ असा होतो की, ग्रहामध्ये गुंतवणूक करणे.

आपला ग्रह पृथ्वी या मध्ये वातावरण व्यवस्थित राहील अश्या काही उपाययोजना करणे म्हणजेच ग्रहामध्ये गुंतवणूक करणे होय.

आपण सर्वांनी पृथ्वीसाठी व आपल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीत केलेल्या बदलास  यालाच ग्रहामध्ये गुंतवणूक करणे म्हणतात.

 

Happy earth day 2021 theme : Restore our earth याचा मराठी अर्थ म्हणजे पृथ्वी पुनर्संचित करणे:-

याचे स्पष्टीकरण असे की, पृथ्वीवरील गमावलेली गोष्ट मिळउन देणे जीर्णोद्धार करणे म्हणजेच पृथ्वी पुनर्संचित करणे होय.

 

World earth day 2020 theme : Climate action

हवामान क्रिया या थिमचा अर्थ असा आहे की, हवामानातील क्रिया त्या हवेत होणाऱ्या बदलास हवामान क्रिया देखील म्हणू शकता.

आपण हवामानात काही बदल करू शकतो तर नाही परंतु हवामानात होणाऱ्या बदलास सहकार्य करू शकतो स्वच्छ्ता राखून.

 

World earth day quotes /environment day quotes अर्थ डे कोट्स :

पृथ्वी दिनाला दुसरे नाव धरणीमाता, वसुंधरा देखील आहे. परंतु आपण या धरणीमातेला विसरलो आहोत.

!!"माझ्या तर्फे आणि माझ्या टीम तर्फे तुम्हाला पृथ्वी दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा"!!

1. "पृथ्वी असेल तर

जीवन दिसेल"

!!जागतिक पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

2. "पृथ्वी जर स्वर्गासारखी हवी असेल तर

प्रयत्न करावी लागतील निरंतर"

!!जागतिक धरणीमाता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

3. "चांगल्या आयुष्यासाठी

उज्वल भविष्यासाठी

काळजी घ्या धरणीमातेची"

!!जागतिक पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

earth day 2022
world earth day 2022

4. "पृथ्वी जीवंत असेल तर

तुम्ही जिवंत रहाल".

!!जागतिक अर्थ डेच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

environment day quotes

5. "पृथ्वी ही एक मौल्यवान हिरा आहे

त्या हिऱ्याला चमकवत राहणे

हे आपले सर्वांचे कार्य आहे

हे विसरू नका".

!!जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

!! Happy earth day!!

 

6. "पूर्वजांकडून मिळालेला

मोलाचा वारसा आम्ही

आमच्या जीवापाड जपू"

!!जागतिक अर्थ डे च्या हार्दिक शुभेच्छा!!

 

7. "नैसर्गिक संपत्तीचे सुरक्षा

आणि बचाव करण्याचा प्रयत्न करावा"

!! जागतिक पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

8. "एक झाड एक व्यक्ती

आपल्या जगण्यासाठी

पृथ्वी व्यवस्थित ठेऊ"

!! आनंदी पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

*जागतिक स्तरावर साजरा how is earth day celebrated around the world :

Earth day celebrated around the world पृथ्वी दिवस जागतिक स्तरावर मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.

जागतिक धरणीमाता दिवस हा एक वार्षिक उत्सव कार्यक्रम आहे.

पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० मध्ये आयोजन करण्यात आले होते.

जागतिक पृथ्वी दिवस १९३ पेक्षा जास्त देशामध्ये साजरा केला जातो.

जागतिक स्तरावर साजरा करत असताना पाणी स्वच्छ , झाडे लावणे असे कार्यक्रम जागतिक पातळीवर देखील राबवतात.

Happy world earth day 2022 हा दिवस राज्यभरात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने राबविण्यात येणार.

या कार्यक्रमात कोण झाडे लावतात तर कोण स्वच्छ्ता करतात ई कामे केली जातात अश्या प्रकारचीं अनेक कार्य या दिवशी राज्यभरात केली जातात.

 

*Earth day activities and ideas  पृथ्वी दिवस उपक्रम आणि कल्पना:

१. जागृती निर्माण करणे : प्लास्टिक बॅग बंद करून पिशव्या वापराव्यात.

२. ऊर्जा बचत करणे: जसे आपल्याल दिवसाला बल्पची गरज नसते तर तो बंद ठेवा. ऊर्जा वाचवा देश वाचवा.

३. पाणी वाटोळे करू नका पाणी बचत करा.

४. घरातील कचऱ्यापासून खत कसा तयार करता येईल ते पहा शिका, तो कंपोस्ट खत आपल्या बागेत टाकू शकता.

५. पृथ्वीवरील प्राणी पक्षी यांच्यासाठी पिण्याचे पाणी ठेवावे हे प्राणी पर्यावरण भाचव करण्यात मदत करू शकतात.

६. वृक्ष लागवड करावी: निसर्ग तर सुंदर होईल परंतु त्यापासून जीवन आवश्यक ऑक्सिजन मिळू शकतो.

७. वाहनांचा वापर कमी करावा: जेथे वाहनाची गरज लागत नाही त्या ठिकाणी चालत जावे त्याचा फायदा आपल्याला आणि निसर्गाला सुद्धा होईल.
पण हे सर्व पाळले तर पृथ्वी नष्ट होण्यापासून काही दिवस टाळू शकतो.

८. शौचालय: सभोवतालचे पर्यावरण स्वच्छ ठेवा.

९. रासायनिक खते वापरणे बंद करा.


* Earth day 2022 event पृथ्वी दिनाचे कार्यक्रम:

१. IDEM पर्यावरण विभाग या वर्षी राज्यातील सर्व शाळामध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

२. 2022 यावर्षी climate science सोबत climate science Olympiad यांनी भागीदारी करून एक कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्यामधे 25 वर्श्यापेक्षा कमी वयातील मुले या कार्यक्रमात सहभाग नोंदनी करून पर्यावरणाच्या संबंधित प्रश्न विचारू शकतात.

३. फिनिक्स संग्रहालयात १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ पर्यंत पृथ्वी दीन साजरा केला गेला.

 

*Slogan on earth day पृथ्वी दिवस घोषवाक्य:

जगातील सर्व मित्र बांधवांनी पृथ्वी करिता काहीना काही कार्य करायला हवे.

Earth day या दिवशी धर धरणीमातेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस असतो.

तर जागरूक ता निर्माण करण्यासाठी सर्वांनी यावर कार्य केले पाहिजे.

१. "धरणीमाता हिरवी करूया

तिचे सौंदर्य मिळउन देऊया"

!! जागतिक पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा!!

 

२. "भविष्य उज्वल करायचे

असेल तर तिला तिचा

भूतकाळ मिळउन देऊया"

!!जागतिक पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

३. "पुढील सर्वांचे जीवन सफल

बनवण्यासाठी चला करूया

हिरवी धरणीमाता"

जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

४. "निसर्गाची किमया सारी

धरणीमातेचे रक्षण ही जबाबदारी"

!!पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

५. "पृथ्वी मातेला वाचऊ

जीवन बचऊ"

!!वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा!!

 

६. "असुरक्षित जगात एक सुरक्षित ठिकाण"

!!पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

७. "आश्चर्याला एक नाव आहे, पृथ्वी दिवस"

!!धरणीमाता दिनाच्या शुभेच्छा!!

 

८. "पृथ्वी दिनाची अपार शक्ती"

 

९. "एक नाव एक आख्यायिका धरणीमाता दिवस"

 

१०. "आपण जे आज आहोत आपण जे करतो ते पृथ्वी दिनाद्वारे चालते".

!!पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

*शासनाने करावयाचे उपक्रम:

शासनाने अश्या प्रत्येक दिवसासाठी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर गावपातळीवर एक टीम निवडून त्यांच्या कडे कार्य सोपवावे.

शासनाकडे जसे जलसंधारण विभाग, पर्यावरण विभाग, प्राणी विभाग, हवामान विभाग अश्या विभागामार्फत हे कार्यक्रम दरवर्षी गावा गावात राबविले पाहिजेत आणि त्यावर सतत काम करत राहिले पाहिजे.


earth day 2022


* पृथ्वीसाठी काय बलिदान दयाल:

जगभरात प्रत्येकानी अश्या प्रत्येक दिवसाची जागरूकता तर निर्माण करावीच परंतु आपण सुद्धा कार्य करायला हवे.

आपण पृथ्वीसाठी धरणी मातेसाठी कोणतेही कार्य केले पाहिजे.

जसे की, आपल्याला परिसरातील स्वच्छता किंवा नजिकचा तलाव असो किंवा झाडे लावा उपक्रम असो.

अशा सर्व उपक्रमामध्ये आपण कार्य करायला हवे, तरच आपण पुढच्या येणाऱ्या संकटापासून वाचू शकतो.

१.जर सर्वांनी निश्चय करावा की गरज असेल तर गाड्यांचा वापर करावा.

२. पाण्याचा अपव्यय करणार नाही.

३. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रमात भाग घेऊ आणि सर्व ठिकाणी हे कार्यक्रम उपक्रम राबवावा.

४. ऊर्जेचा वापर कमी करावा.

 

 earth day 2022 आपण सर्वांनी या दिवसाचे महत्व लक्ष्यात ठेऊन कार्य करायचे आहे तरच आपली धरणीमाता समपुष्टात येणार नाही  !! काळजी करा !!

Post a Comment

Previous Post Next Post