easter sunday 2022 हा दिवस ख्रिचन लोक सण साजरा करतात. ख्रिचन धर्म हा दिवस पुनरुत्थानाचा रविवार सण म्हणून साजरा करतात आणि ख्रिचन लोकांचे असे म्हणणे आहे की यादिवशी येशू ख्रिस्त पुनर्जीवित झाले होते त्यामुळे त्याच्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
असे बोलली जाते की येशू ख्रिस्त यांना गुड फ्रायडे दिवशी वधस्तंभावर लटकविण्यात आले होते त्यादिवसाला Balck day बोलले जाते तो सर्वांसाठी तर काळा दिवस होता परंतु त्यादिवशी चे लोकांना स्मरण राहावे आणि त्यांचे विचार जपावे यासाठी हा दिवस साजरा करतात.
येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले तेव्हा तीन दिवसांनी ते पुनर्जीवित झाले होते, आणि सलग ४० दिवस ते आपल्या अनुयायासह राहिले होते. त्यामुळे हा दिवस ईस्टर संडे आनंदाचा दिवस साजरा केला जातो.
![]() |
Happy Easter Sunday |
येशू ख्रिस्ताला या दिवशी पून: जीवन मिळाले होते त्यामुळे हा दिवस पूनर्जनमाचा दिवस सुद्धा बोलले जाते.
लोक म्हणतात की, येशू नसलेल्या कब्रित त्याचे प्रतीक म्हणून यादिवशी अंडी रंगवली जातात.
प्रत्येक देशातील हा दिवस साजरा करण्याचे नियम पद्धती वेगळया आहेत.
अंडी रंगदेण्या मागचे महत्व:
easter sunday 2022 या दिवसाचे महत्व काय आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जास्त विश्लेषण करण्याची गरज नाही. या दिवसाचे महत्व समजून घ्यावे.
Post a Comment